अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक
लेखनप्रकार
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती).
याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.
आता प्रश्न असा उरतो की हे जे कुणी या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? (निदान माझ्यासाठी तरी हा नक्कीच अनुत्तरीत प्रश्न आहे)
या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी मराठीत एक म्हण आहे. माझ्या वाया गेलेल्या वेळेवरून इतरांनी बोध घ्यावा व आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी त्यांना सावधगिरीची सूचना करण्याकरिताच हा लेखन प्रपंच.
वाचने
38127
वाचनखूण
प्रतिक्रिया
133
का बरे?
In reply to का बरे? by मिहिर
सहमत ...
असलं पुस्तक वाचण्यात अजिबात
असहमत..
अल्केमिस्ट हे मला तर बॉ बरे
चांगले पुस्तक
@चेतन सुभाष गुगळे, या
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
मुद्दा मान्य आहे तर...
In reply to मुद्दा मान्य आहे तर... by चेतन सुभाष गुगळे
प्रकाटाआ
In reply to प्रकाटाआ by सोत्रि
अतीक्षय
In reply to अतीक्षय by Nile
शक्य आहे..
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
पराशेठशी सहमत !!! प्रत्येकाची
In reply to पराशेठशी सहमत !!! प्रत्येकाची by धन्या
त्यापेक्षा
In reply to त्यापेक्षा by Nile
आम्हाला हाफीसात जाण्याचेच
In reply to आम्हाला हाफीसात जाण्याचेच by धन्या
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by स्वैर परी
बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस
In reply to बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस by धन्या
हम्म... मला तरी हे पोस्तक
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
या कादंबरीच्या कौतुकात पानं
तुमचा लेख वाचला. ते पुस्तक
ती कथा दोन पानांतही आटोपता
In reply to ती कथा दोन पानांतही आटोपता by विजुभाऊ
वन लायनर
In reply to वन लायनर by तिमा
एक श्लोकी महाभारत
In reply to एक श्लोकी महाभारत by ज्ञानोबाचे पैजार
अरे वा... आम्ही शाळेत असताना
In reply to अरे वा... आम्ही शाळेत असताना by धन्या
आता गावी यातलं काहीच होत
ती फुलराणी , हे एक गाजलेले
In reply to ती फुलराणी , हे एक गाजलेले by मराठी_माणूस
शेवटी सत्याचाच विजाय होतो
भंपक
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट
In reply to नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट by शाहिर
_/\_
+१
कथा
सहमत
In reply to सहमत by रमताराम
मी पण!
भंपक म्हणता आहात पण का ते हि
प्र.का.टा.आ.
In reply to प्र.का.टा.आ. by गणेशा
प्र का टा आ म्हणजे काय?
In reply to प्र का टा आ म्हणजे काय? by उदय के'सागर
प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by धन्या
धन्यवाद, धनाजीराव वाकडे !
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by धन्या
प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by विजुभाऊ
संपादक फक्त प्रतिसाद लाल
चालायचंच!
In reply to चालायचंच! by धमाल मुलगा
ह्येच म्हणतो. (अल्केमिस्ट न
In reply to ह्येच म्हणतो. (अल्केमिस्ट न by प्रभो
अक्षी बराबर
In reply to अक्षी बराबर by रमताराम
आमी पन!
मला आवडले
उत्तर द्या राव......
भंपक, वाचू नये असं, वगैरे
In reply to भंपक, वाचू नये असं, वगैरे by राजेश घासकडवी
+१, आणि...
In reply to +१, आणि... by Nile
+१
होय ना इतक भंपक की त्यातून पूढील डॉयलोग
पुस्तकाचं मुखपृष्ठ आवडलं
मी परवाच पाहीलं हे पुस्तक आणि
फार वाईट नाही....'झहीर' च्या समोर!
एक फुलराणी
कायना नाहि कायनात... चुभुदेघे
भंपक आहे ??
मलाही आवडले नव्हते, पण वरील समीक्षा अपुरी
In reply to मलाही आवडले नव्हते, पण वरील समीक्षा अपुरी by धनंजय
मला ते साईन्स् ऑफ युनिव्हर्स
In reply to मला ते साईन्स् ऑफ युनिव्हर्स by Nile
झकास
In reply to झकास by रमताराम
काय
In reply to मलाही आवडले नव्हते, पण वरील समीक्षा अपुरी by धनंजय
१००% सहमत
पुस्तक भंपक आहे हे मान्य पण
In reply to पुस्तक भंपक आहे हे मान्य पण by ५० फक्त
आवडलं!!!!!
In reply to पुस्तक भंपक आहे हे मान्य पण by ५० फक्त
ही ही ही
यापेक्षाही एक अतीशय भंपक
In reply to यापेक्षाही एक अतीशय भंपक by विजुभाऊ
अगदी अगदी
गुगळे ची गुळणी
पुस्तकाला भंपक म्हंटलंय कारण ....
In reply to पुस्तकाला भंपक म्हंटलंय कारण .... by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही हे पुस्तक मराठी मधे अनूवादीत वाचला आहे का ?
फक्त ओयॅसिसमधील जीवनाचे वर्णन मी प्रथमच वाचले
In reply to फक्त ओयॅसिसमधील जीवनाचे वर्णन मी प्रथमच वाचले by सुधीर काळे
पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद
आवडले होते
अलकेमिस्ट पुस्तकातील या किमयागारावर माझा अजूनही विश्वास आहे
In reply to अलकेमिस्ट पुस्तकातील या किमयागारावर माझा अजूनही विश्वास आहे by वाहीदा
व्यवहारी व्हा.
In reply to व्यवहारी व्हा. by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ?
In reply to तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? by वाहीदा
२० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे
In reply to २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे by वपाडाव
''त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी
In reply to ''त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी by ५० फक्त
माझी एक अॅडिशन या इच्छेत तो
In reply to तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? by वाहीदा
मराठी पुस्तक वाचल्याने काय फरक पडतो?
In reply to मराठी पुस्तक वाचल्याने काय फरक पडतो? by चेतन सुभाष गुगळे
I feel , you have failed to relate this book with your own life!
In reply to I feel , you have failed to relate this book with your own life! by वाहीदा
का?
In reply to का? by चेतन सुभाष गुगळे
अहो भाऊ तुम्ही इतके छुपे निराशावादी का आहात
In reply to अहो भाऊ तुम्ही इतके छुपे निराशावादी का आहात by वाहीदा
छुप्या निराशावाद्याचीच गरज आहे.
In reply to छुप्या निराशावाद्याचीच गरज आहे. by चेतन सुभाष गुगळे
>>>>कम्युनिस्ट निराशावादीच
In reply to >>>>कम्युनिस्ट निराशावादीच by प्यारे१
:D
थोडक्यात
In reply to थोडक्यात by सामान्य वाचक
अगदी हाच अनुभव मलाही आला.
In reply to अगदी हाच अनुभव मलाही आला. by चेतन सुभाष गुगळे
अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
परदेशी पुरस्कार मिळविणारी भारतीय लेखकांची पुस्तके