अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक
In reply to का बरे? by मिहिर
या कादंबरीच्या कौतुकात पानं च्या पानं खर्ची घालवून इतरांनाही हे पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त करत आहेत त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहेहा तुमचा एकच मुद्दा मान्य. मलाही हे पुस्तक वाचल्यावर हाच प्रश्न पडला होता. पण आपले मराठी साहित्य किती प्रगल्भ आहे ह्याची ती एक पोच होती ;)
"असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये"पण हे जरा भडक विधान आहे. त्या पुस्तकातली कथा चांगली आहे. पुस्तक वाचुन वेळ वाया अजिबात जाणार नाही. फक्त ह्या पुस्तकबद्दल एवढा जो फुगा/बुडबुडा केला गेला आहे, त्याअपेक्षेने पुस्तक जर वाचले तर अपेक्षाभंग पदरी पडु शकतो.
कसलीही समीक्षा न करता नुसतेच हे पुस्तक वाचु नका म्हणणे योग्य नव्हे100% सहमत. पुस्तकाबद्दल जरा अजुन थोडे लिहीले असते तर लेख आणखी वजनदार झाला असता. - (अल्केमिस्ट) सोकाजी
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
In reply to मुद्दा मान्य आहे तर... by चेतन सुभाष गुगळे
In reply to प्रकाटाआ by सोत्रि
In reply to अतीक्षय by Nile
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळतं असा प्रशंसकांचा सूर आहे. मला तरी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर "असलं पुस्तक वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये" यापेक्षा अधिक काही शिकायला मिळालं नाही.एखाद्या पुस्तकाचे अथवा चित्रपटाचे रसग्रहण, परिक्षण टाकताना आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही हे लोकांसमोर आणणे जास्ती महत्वाचे असते. नुसते वाचा - बघा / वाचू नका - बघू नका अशी विधाने करणे अयोग्य वाटते. प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा. नुकतेच मिपावर देल्ही-बेली च्या संदर्भात काही धागे आले होते. त्या सर्वच धाग्यात परस्पराविरोधी सूर उमटले होते, मात्र हा बघा किंवा बघू नका असे सल्ले कोणीच कोणाला देत नव्हते हे जास्ती महत्वाचे. अर्थात सदर पुस्तकाच्या लेखकाला अनावृत्त पत्र लिहायला तुम्ही मोकळे आहातच.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असल्याने कोणाला काय आवडावे हे आपण ठरवू नये. आपण आपले प्रामाणिक मत मांडून निर्णय वाचकांवर सोडावा.अगदी अगदी. आम्ही पसायदान जितक्या आत्मियतेने ऐकतो तेव्हढयाच चवीन अल्ताफ राजाची गाणी सुद्धा ऐकतो. शेवटी काय तर प्रत्येकाची आवड आणि आवाका वेगवेगळा असतो :)
In reply to पराशेठशी सहमत !!! प्रत्येकाची by धन्या
In reply to त्यापेक्षा by Nile
In reply to आम्हाला हाफीसात जाण्याचेच by धन्या
आम्हाला हाफीसात जाण्याचेच पैसे मिळतात. हाफीसात केलेल्या कामाचेच पैसे मिळू लागले तर बाईकचं पेट्रोलही परवडणार नाहीअगदी अगदी! बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते! :| काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!
In reply to अगदी अगदी by स्वैर परी
बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस वाटत नाहि.. काय माहित का ते! काहितरी भयंकर फिलॉसॉफिकल लिहिले असावे अशी शंका येते!पुस्तक थोडं फार फिलॉसॉफीकल आहे. नाही असं नाही. निदान पुस्तकातून मिळणारा संदेशतरी फिलॉसॉफीकल आहे. काहीसा "तुझे आहे तुजपाशी, परी तू दुनिया फिरतोशी" असा. पण पुस्तक इतकंही चांगलं नाही जितका त्याचा उदो उदो केला गेला आणि ईतकंही वाईट नाही की कुणी त्याला "भंपक" म्हणावं. असो. अंदाज अपना अपना. :)
In reply to बाकि, हे पुस्तक बघुनच वाचावस by धन्या
In reply to @चेतन सुभाष गुगळे, या by सोत्रि
In reply to ती कथा दोन पानांतही आटोपता by विजुभाऊ
In reply to वन लायनर by तिमा
In reply to एक श्लोकी महाभारत by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अरे वा... आम्ही शाळेत असताना by धन्या
आता गावी यातलं काहीच होत नाही. कालाय तस्मै नमःअम्रिकेत न जाता गावात हेच केले असते तर आत्म्याला थोडी का होइना शांती लाभली असती.... बाकी कुणी काय करावे हे ज्याचे त्याचे मत, मी आपले न्रिक्षण नोंद्विले....
In reply to ती फुलराणी , हे एक गाजलेले by मराठी_माणूस
In reply to नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट by शाहिर
अवांतर : अल्केमिस्ट वाचु नका .. वेळ वाया जातो असा एका ओळी मध्ये का नाही ओ लिहिला तुम्ही_/\_ - (एका ओळीत आणि एकाच चिन्हाने प्रतिसाद दिलेला) सोकाजी
In reply to प्र.का.टा.आ. by गणेशा
In reply to प्र का टा आ म्हणजे काय? by उदय के'सागर
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by धन्या
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by धन्या
In reply to प्रतिसाद काढून टाकला आहे (कधी by विजुभाऊ
In reply to चालायचंच! by धमाल मुलगा
In reply to ह्येच म्हणतो. (अल्केमिस्ट न by प्रभो
In reply to अक्षी बराबर by रमताराम
In reply to भंपक, वाचू नये असं, वगैरे by राजेश घासकडवी
In reply to +१, आणि... by Nile
In reply to मलाही आवडले नव्हते, पण वरील समीक्षा अपुरी by धनंजय
In reply to मला ते साईन्स् ऑफ युनिव्हर्स by Nile
In reply to मलाही आवडले नव्हते, पण वरील समीक्षा अपुरी by धनंजय
In reply to पुस्तक भंपक आहे हे मान्य पण by ५० फक्त
असो, पण एका बाबतीत सहमत, हे पुस्तक वाचुन लोकांची जिवनं वैग्रे बदलत असतील तर त्या लोकांच्या जिवनाला हे पुस्तक वाचण्याआधी काही विशेष अर्थ नसावा आणि नंतर सुद्धा काही आला नसावा असं वाटतं,ख्या: ख्या: ख्या:.. ही: हा: हा: हा: !!!! अल्केमिस्ट वाचले नाही, वाचणार नाही. @ चेतन गुगळे पुस्तक घेण्यापूर्वी / वाचण्यापूर्वी त्याच्या मलपृष्टावर पाच मिनिटे खर्च केल्यास असा त्रास टळेल.
In reply to पुस्तक भंपक आहे हे मान्य पण by ५० फक्त
In reply to यापेक्षाही एक अतीशय भंपक by विजुभाऊ
In reply to पुस्तकाला भंपक म्हंटलंय कारण .... by चेतन सुभाष गुगळे
In reply to फक्त ओयॅसिसमधील जीवनाचे वर्णन मी प्रथमच वाचले by सुधीर काळे
In reply to अलकेमिस्ट पुस्तकातील या किमयागारावर माझा अजूनही विश्वास आहे by वाहीदा
In reply to व्यवहारी व्हा. by चेतन सुभाष गुगळे
In reply to तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? by वाहीदा
२० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे आहे अन त्या दिवशी सोमवार आहे शनिवार नव्हे !तुम्ही या कादंबरीतील विधानांशी सहमत आहात ना वाहीदाजी, मग त्यातच जे सांगितले आहे अन आत्मशुन्याने उल्लेखले आहे.... की "तुम किसि चिज को........ कायनात" वेग्रे वेग्रे !!! त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी अशी इच्छा केली असावी की २० ऑगस्ट २०१२ला शन्वार यावा.... अन ते घडणार असावे.... मग त्यात वाईट ते काय? तुम्ही याला नाकारु तर नाही ना शकत...
In reply to २० ऑगस्ट २०१२ अजून उजाडायचे by वपाडाव
In reply to ''त्याचप्रमाणे, जर गुगळेंनी by ५० फक्त
माझी एक अॅडिशन या इच्छेत तो शनिवार सेकंड किंवा फोर्थ असावा आणि त्यादिवशी खुप पाउस नसावा, आपला भुरभुर पाउस बरोबर छान मैत्रिण आणि ती भजी करतेय आपण खातोय,त्रिवार निषेध !!! निषेध !!! निषेध !!!! हा केवळ अत्याचार आहे.... गुगळेंसारख्या महान जिलब्याकार सोबत असतना सुद्धा त्या मुलीला स्वतःच जर भजी पाडावे लागत असतील तर त्या सारखा दुसरा उपमर्द होणे नाही... गुगळे त्यांना माफ करा, अति घाई अन संकटात नेइ असं झालंय त्यांच..... पण तुम्ही साचे विकु नका.... जगाच्या अंतापर्यंत जिलेब्या पाडत चला....
In reply to तुम्ही हे पुस्तक मराठीत वाचले आहे का ? by वाहीदा
In reply to मराठी पुस्तक वाचल्याने काय फरक पडतो? by चेतन सुभाष गुगळे
In reply to I feel , you have failed to relate this book with your own life! by वाहीदा
In reply to का? by चेतन सुभाष गुगळे
In reply to अहो भाऊ तुम्ही इतके छुपे निराशावादी का आहात by वाहीदा
In reply to छुप्या निराशावाद्याचीच गरज आहे. by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>>>कम्युनिस्ट निराशावादीच by प्यारे१
In reply to थोडक्यात by सामान्य वाचक
In reply to अगदी हाच अनुभव मलाही आला. by चेतन सुभाष गुगळे
In reply to अजुन एन भंपक पुस्तक: अरुंधती by मराठी_माणूस
का बरे?