दिवस फुलपाखरी (भाग १)
In reply to नावावरुन ही गुडी गुडी कथा by गणपा
In reply to मस्त रे by प्रचेतस
In reply to छान सुरुवात by शुचि
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
In reply to हाहाहा .... मग कितव्या भागात by शुचि
In reply to >>हाहाहा .... मग कितव्या by सूड
In reply to त्याला वाटल असेल की by गणपा
In reply to गणपाभौ... तुम्ही तर इंटयाचा by धन्या
In reply to आम्हाला इंट्याभाऊ आवडतात by शुचि
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
In reply to चांगल लिहीलेस. वर्णन छान by जाई.
चांगल लिहीलेस. वर्णन छान केलेस.धन्यवाद. :)
रुपारेलबद्दल योग्य लिहीलेय. खरतर मला दहावीत मिळालेल्या मार्कापेक्षा रुपारेल काँलेजच अप्रूप जास्त होत आणि आहे.ओके.
अवांतर= तुमच्या बीएमएस बँचमुळे आम्हा बीकाँमवाल्याची फार पंचाईत झालेली होती. तुमच्यामुळे वर्ग बदलले गेले आणि सायन्स बिल्डीगमध्ये आमची बँच शिफ्ट झाली ती नेमकी लँबसमोर . ती रसायने रोज डोक उठवायची. त्यामुळे रोज त्या लँबसमोरुन जाताना तुमच्या बँचला शिव्याशाप देणे हा आम्हा काँमर्सवाल्याचा एककलमी अजेंडा होता. नशिब शेवटच वर्ष होत आमच्या बँचच. लवकरच सुटलो.तुम्हा बी कॉमच्या विद्यार्थ्यांच्या शिव्याशापांमुळेच बहुदा आमच्या ७५ जणांच्या बॅच पैकी ३३ जणांना पहिल्याच सेमिस्टरला एटीकेटी लागली! :( पण बरं झालं तुम्ही आमच्या पेक्षा दोन वर्ष सीनीअर होतात ते.. नाहितर आणखीन जास्त शिव्याशाप खायला लागले असते. पण तरीदेखील तुम्हा बीकॉम स्टुडंट्सचे शाप इतके प्रभावी होते की तुम्ही पास आऊट होऊन दोन वर्ष होऊन सुद्धा, टीवायला.. म्हणजे महत्त्वाच्या वर्षाला देखील अर्ध्या बॅचची एटीकेटी शिवाय सुटका झाली नाही. :( - (बीएमएस रुपारेल), इंट्या.
In reply to चांगल लिहीलेस. वर्णन छान by इंटरनेटस्नेही
म्हणजे आता १०० नक्कीगणपा ओप्निंग ला व शुचि यांची बहारदार फटके बाजी........४ . ...६.....४......६......६..... १०० नक्की कथे सारख्याच प्रतिक्रिया पण शो...लेट
In reply to रुपारेलला बीएमएस आहे ही नवीन by कवितानागेश
In reply to नायकनायिकेस शुभेच्छा by धनंजय
In reply to इंट्या! by पैसा
In reply to इंट्या! by पैसा
In reply to अहो इंट्यास्वामी काही by माझीही शॅम्पेन
१. नायाकाने रेनकोट सोडून छत्री वापरण्यास सुरूवात केली हे कुठल्या भागात येईलनायकाने ट्रेककरता म्हणुन रेनकोट वापरला होता. अदरवाईज मुंबई मध्ये अंब्रेलाच वापरणे सोयिस्कर आहे.
२. नायक साधारण पणे किती तिखट खाऊ शकतोडिपेंड्स.. आजकाल नायकाला तिखट खायचा कंटाळा आला आहे.. म्हणुन.. नाहितर एकेकाळी आम्ही तिखट जेवणावर तुटुनच पडायचो.
३. नायकॅचा बॉडी मास इंडेक्स किती आहे म्हाजे चालताना दम वैइगरे लागतो काबीएमआय २५.१०. चालताना दम 'वैइगरे' लागत नाही.
४. नायक एस.टि बसला बी-ई-एस-टी म्हणतो का ?अजिबात नाही. नायकाला या दोन्ही वेगवेगळ्या परिवहन संस्थांबद्दल पुर्ण माहिती अजुन तो योग्य त्या नावानेच त्यांच्या सेवांचा निर्देश करतो.
५ नायकला नाइकेला अनरिटा पाहिल कॉकटेल पाजायची मनीषा आहे का ?=)) प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाही! :( -
माझीही छत्रीमाझीही गावठी. ;)
In reply to त्वरित उत्तरे by इंटरनेटस्नेही
प्रस्तुत 'नाइका' शर्वरी यांना नायकाने सीसीडी व्यतिरिक्त अन्य कुठेही नेले नाही आणि अनरिटा कॉकटेलची पातळी आम्हाला कधीच गाठता आली नाहीअरे लबाडा आतच सांगून टाकतोस की तूच नायक आहेस म्हणून बर पुढचे भाग लवकर यउद्या :)
In reply to . . __/|\__ अरे मिपा by माझीही शॅम्पेन
In reply to ओ शॅम्पेनराव वर गणपाशेठचा by किसन शिंदे
In reply to . . __/|\__ अरे मिपा by माझीही शॅम्पेन
In reply to ''छान इन्टया येउ देत अजुन by ५० फक्त
नावावरुन ही गुडी गुडी कथा