वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना ? काही प्रश्नांचे दुवे. १) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. २) टंकलेखन साहाय्य ३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा ५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे ७) वाचनखुणा कशा साठवाव्या? ८) दुवा (लिंक) कसा द्यावा.
In reply to लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय? by एकलव्य
In reply to कल्पना नाही! by विसोबा खेचर
In reply to धन्यवाद! by एकलव्य
In reply to लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय? by एकलव्य

In reply to टीचकि by अभिषेक पटवर्धन
In reply to फाईल पोस्ट करता येते का? by शुभानन गांगल
In reply to मुली / स्त्रिया असण्याचे फायदे..... (२) by प्रगती
In reply to स्वतः सुरू केलेले विषय by भडकमकर मास्तर
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
In reply to नमस्कार by स्रुजा
In reply to हे असं करा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to :( by पियू परी
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
आपण उंदराला विसोबा खेचर य नावावर नेताच आपल्याला संगणकाच्या खालच्या पट्टीतपण बाकी सगळ्यांचा कमांक कसा काय शोधून काढावा आ? म्हणजे सगळे त्या साठी हॉटेलात हजार असावे लागत असतील काय? त्या शिवाय उंदीर कसा काय त्या नावावर न्यायचा?
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
In reply to तात्या by निसर्ग
In reply to १. ह्ये by ब्रिटिश
In reply to Sign out by निशिगंध
In reply to अक्षर रंग चालत नाहीत by सातारकर
In reply to लिंक चे नांव by अरुण मनोहर
In reply to darshan by जान्ह्ववी मेहेत्रे
In reply to सद्स्य नाम कसे बदलावे?? by sukhada singh
In reply to krupa शब्द कसा लिहु? by तुझ्याच शोधात....
In reply to krupa शब्द कसा लिहु? by तुझ्याच शोधात....
In reply to नाव बदलण्यासाठी by उदयन
In reply to थोडीशी मदत कराच by अविनाश खेडकर
मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा.प्रतिसाद देणार्यांशिवाय अजुन कुणी कुणी आपले लेखन वाचले ते सांगता येणं शक्य नाही. एकंदर किती वाचनं झाली ते मात्र तुम्हाला तुमच्या लेखाच्या खालीच दिसेल.
मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मलाजर तुम्ही लॉग ईन केल असेल तर तुम्हाला (तुमच्या स्वत:च्या व इतरांच्या) खरडवहीत प्रवेश मिळवता येईल. पण एकादया सदस्याने त्याची खरड्वही बंद केली असेल वा तो सदस्य निलंबीत झाला असेल तर ते शक्य नाही.
In reply to मला जर माझे लेखण प्रतिक्रिया by गणपा
In reply to तुम्ही ती ओळ कॉपी करून तिला by कमवू
"अशा दुहेरी अवतरण चिन्हांसारखा असणारा) एकदा पूर्वपरीक्षण करून बघा..
In reply to ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही. by दिशा
लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय?