मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०११ - ५

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

मंडळी आज फक्त आणि फक्त मराठीच गाण्यांची कोडी घेउन आलोय.

बघा जमतायत का ओळखायला....  :)


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
६० अंतरा चिंतामणी
६१ अंतरा चिंतामणी
६२ मुखडा
चिंतामणी
६३ अंतरा तन्वी अभ्यन्कर
६४ मुखडा वल्ली
६५ अंतरा प्रास
६६ अंतरा मिसळपाव
६७ अंतरा चिंतामणी
६८ अंतरा चिंतामणी
६९ अंतरा चिंतामणी
७० अंतरा चिंतामणी
७१ अंतरा चिंतामणी
७२ अंतरा निमिष ध.
७३ अंतरा छ्छुंदरसिंग/चिंतामणी
७४ मुखडा निमिष ध.
७५ मुखडा मेघवेडा
७६ मुखडा प्रास
७७ मुखडा मेघवेडा
७८ अंतरा मेघवेडा
७९ अंतरा निमिष ध.
८० मुखडा मेघवेडा
८१ अंतरा मेघवेडा
८२ अंतरा अनामिक
८३ अंतरा मिलिंद
८४ अंतरा खेडूत
८५ मुखडा खेडूत/चिंतामणी
८६ अंतरा निमिष ध
८७ अंतरा खेडूत
८८ अंतरा खेडूत
८९ अंतरा चिंतामणी
९० अंतरा बहुगुणी
९१ अंतरा चिंतामणी

 

या खेळात भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. :)

वाचने 18866 वाचनखूण प्रतिक्रिया 124

प्रचेतस Mon, 08/15/2011 - 15:00
६४ वाडीवरल्या वाटा - जैत रे जैत ना. धों. महानोर हृदयनाथ मंगेशकर.

प्रचेतस Mon, 08/15/2011 - 15:07
६७ हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर

In reply to by चिंतामणी

गणपा Mon, 08/15/2011 - 16:04
आता लोकं डौट खातील का की चिंतामणी हा गण्याचा (viz) डु आयडी आहे. आता थोडा दम खा बरं. बाकिच्यांना पण खेळु दे. ;)

In reply to by प्रास

रेवती Mon, 08/15/2011 - 20:46
आज चिंतुकाका 'छा गये' असं काहीसं झालय. मीही जवळजवळ सहा एक महिन्यात गाणी फारशी ऐकली नाहीत म्हणून त्यांचं फावलय, नाहीतर.......

In reply to by रेवती

चिंतामणी Mon, 08/15/2011 - 23:39
पण मी गणपाशेठच्या विनंतीला मान देउन (पुन्हा एकदा) निवृत्ती घेतली. नाहीतर अजून पुढच्या ८० % गाण्यांपुढे हेच नाव दिसले असते. :)

In reply to by रेवती

गणपा Mon, 08/15/2011 - 18:39
लिंक द्यायलाच हवी का?
नाय ग आज्जे.. अट नाही पण जर दिलीच तर ज्यांना ते गाणे ऐकायचे आहे त्यांना बर पडेल म्हणुन द्या.

निमिष ध. Mon, 08/15/2011 - 20:51
७२ निसर्ग राजा ऐक सान्गते .. http://www.youtube.com/watch?v=8cVtGxmJ4tE

निमिष ध. Mon, 08/15/2011 - 21:03
७४ देव देव्हार्यात नाही .. http://ww.smashits.com/chitrageete-sudhir-phadke/dev-devharyat-nahi/song-9333.html

निमिष ध. Mon, 08/15/2011 - 21:25
७६ . आम्ही ठाकर ठाकर .. जैत रे जैत http://www.youtube.com/watch?v=40xEHZ2uiDw&feature=related

निमिष ध. Mon, 08/15/2011 - 21:40
दया घना ... सुरेश वाडकर .. http://www.youtube.com/watch?v=nKMdY0X32eg&feature=related