मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०११ - ४

मेघवेडा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी. या भागात थोड्या पुढल्या काळातील गाणी देखील येणार असून हिंदी-मराठी असं कॉम्बिनेशन आहे. आता बिगरी का एम.ए. ते ठाऊक नाही ब्वॉ.. ज्याची त्याची जाण, समज, आवड, निवड इ. इ. ;)
क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
५४ हिंदी - अंतरा
५५ मराठी - अंतरा
५६ हिंदी - अंतरा प्रभो
५७ मराठी - अंतरा
५८ हिंदी - अंतरा बहुगुणी
५९ मराठी - अंतरा

वाचने 4151 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by छ्छुंदरसिंग

मेघवेडा 10/08/2011 - 17:03
वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद कासेनं ५७ - छछुंदरसिंघम