एक चित्रपट आणि एक जाहिरात
In reply to फारच छान by सौन्दर्य
फारच छान निरीक्षण. लै भारी साधर्म्य... रो च क मजेदार माहिती.उडालोच हे प्रतिसाद वाचुन. आणि गुगळे ह्यांचा बादरायण संबंध लावण्याच्या प्रतिभेचा महिमा काय वर्णावा :oups: गुगळॆ हे 'google' चे भाषांतर नसावे, कारण तुमचे 'साधर्म्य सर्च इंजीन' गंडले आहे असे मला वाटते ;)
चित्रपट आणि त्या दरम्यान प्रसारित होणारी जाहिरात याचे इतके समर्पक उदाहरण मी यापूर्वी तरी पाहिले नाही.प्रत्येक चित्रपटात एक नायिका असते (काही अपवाद) त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत एक नायिका असते (काही अपवाद) प्रत्येक चित्रपटातील नायिका मादक असते (काही अपवाद) त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीतील नायिका मादक असते (काही अपवाद) प्रत्येक चित्रपटात एक नायक असतो (काही अपवाद) त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत एक नायक असतो (काही अपवाद) प्रत्येक चित्रपटात संगीत असते (काही अपवाद) त्या चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या प्रत्येक जहिरातीत संगीत असते (काही अपवाद) काही चित्रपट चांगले असतात, काही चित्रपट टुकार असतात चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या काही जहिराती चांगल्या असतात, काही जहिराती टुकार असतात चित्रपट थेट्रात जाउन बघितल्यात खिशाला चाट लागते चित्रपटादरम्यान दाखावल्या जाणार्या जहिरातींधली प्रोडक्ट्स विकत घेतल्यास खिशाला चाट लागते :) - (साधर्म्य'स्थळं' संशोधक) सोकाजी
In reply to अनेक चित्रपट आणि अनेक जाहिराती by सोत्रि
In reply to अनेक चित्रपट आणि अनेक जाहिराती by सोत्रि
In reply to प्रत्येक चित्रपटातील नायिका by विजुभाऊ
In reply to हा चित्रपट संपूर्ण पाहू शकलात by श्रीरंग
In reply to अमेझिंग !! शब्दच नाहित by परिकथेतील राजकुमार
In reply to रोज कुठे जमतंय? by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद पण तुमच्या कल्पना by परिकथेतील राजकुमार
In reply to जमेल नक्की जमेल by चेतन सुभाष गुगळे
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to आम्हाला रोज डायरीच्या चार ओळी by स्पा
In reply to मुळात तुम्हाला सांगितल कुणी by विकाल
In reply to चान... ! अन भरवस्सा बसला by विकाल
In reply to असले वर्तमानपत्र बहुधा वडापाव by विकाल
In reply to हा हा हा... पक्क मुरलेलं पाणी by गणपा
In reply to असावंच लागतं by चेतन सुभाष गुगळे
In reply to मित्रा तु एक हाती इतक्या by गणपा
In reply to त्यासाठीच तर लिहीतोय. by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतनराव,बर्याच दिवसांपासुन by ज्ञानोबाचे पैजार
In reply to चेतनराव,बर्याच दिवसांपासुन by ज्ञानोबाचे पैजार
In reply to प्रोत्साहनाबद्दल आभार by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतनराव, आपण संपादकांच्या by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तुम्ही पूर्णत: वाचलेलंच दिसत नाहीय. by चेतन सुभाष गुगळे
In reply to दिली बेली ला लाजवणार्या by मृत्युन्जय
In reply to त्यासाठीच तर लिहीतोय. by चेतन सुभाष गुगळे
पण जर का कधी काळी प्रशंसकांपेक्षा टीकाकारांची संख्या अधिक झाली तर मला इथे त्यानंतर लेखन प्रसिद्ध करायला आवडणार नाही.गुगळे साहेब, आम्ही तुमचे फॅन, पण हे वाचुन तुम्ही 'माती खाल्लीत' असे म्हणतो बघा उद्वेगाने. अहो 'लेखकाने लिहावे आणि 'गंगार्पणमस्तु' म्हणून सोडून द्यावे' असे आमचा अवलिया म्हणायचा. त्या लेखाचे पुढे काय झाले त्यात चित्त गुंतवू नये, पुढील लेखनाकडे वळावे. जसे वाचक तुम्हाला काय लिहावे ते सांगत नाहीत तसे तुम्ही पण त्यांनी कशा प्रतिक्रिया द्याव्यात त्याची अपेक्षा ठेवू नये. तुम्ही लिहा, रोज चांगले १० लेख लिहा :) बघू कोण अडवते तुम्हाला. लिहिणार्याने लिहितच जावे, लिहिता लिहिता वाचणार्याचे डोळेच पांढरे करावेत.
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
लिहिणार्याने लिहितच जावे, लिहिता लिहिता वाचणार्याचे डोळेच पांढरे करावेत.ठॉऑऑ.... =)) =)) मेलो खपलो....... बाकी गुगळेसाहेब तुमचा लेख आवडला गेल्या आहे. असेच लिहीत रहा. पुलेशु.
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मिसळपाव वर पुन्हा एक लेख प्रसिद्ध करीत आहे. by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>>>तूर्तास तरी सकारात्मक by प्यारे१
In reply to त्याकरिता संपूर्ण संभाषण वाचून पाहायला हवे होते. by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>>>आपल्या अवांतर प्रश्नाचा by प्यारे१
In reply to धर्म आणि राजकारण यांची फारकत by चेतन सुभाष गुगळे
In reply to १५ व्या वर्षी धर्म आणि by प्यारे१
In reply to आता अंक मिळू शकेल काय? by चेतन सुभाष गुगळे
In reply to बघा ना जरा काही करता येते का. by प्यारे१
In reply to होय होय by प्रचेतस
In reply to +१ by किसन शिंदे
In reply to आता मस्करी बास हां. नंतर धागा by रेवती
आता मस्करी बास हां. नंतर धागा वाचनमात्र करावा लागतो.रेवती काकु हे काय पटले न्हाय हा ! बिचार्या लेखकाचा काय दोष ? काही दिवसांपूर्वी असाच एक धागा लेखकाची काही चूक नसताना वाचनमात्र करण्यात आला :( (अर्थात लेखकाने तशी विनंती केली नसावी अशी आशा आहे) आमच्या सारख्या चार टग्या प्रतिसादकांपायी लेखकाच्या लेखनावर गदा कशाला ? गुगळे साहेब, ओक साहेब अशा लोकांना कायमच टार्गेट केले जात आहे.
In reply to भेजा फ्राय कन्टिन्युड? गुगळे by प्यारे१
In reply to प्यारे१ by चेतन सुभाष गुगळे
In reply to असं नै चालणार हो.... ज्याचं by प्यारे१
इतर कुणीही ते पोचवू शकतोच की.अहो, टपाल खात्याचं पगार कमी पडतो पोस्टमनाईले... मंग त्यात असले युगपुरुष सत्कार्य करुन त्याईला जर आपल्या घरी कामावर ठुवत असतीन तर एका मांसाचा संसाराले हातभार लागंन... त्यैचा मामला चांगला चालंन नै का हो भाऊ... लै उदात्त ईचार है न हो त्येंचे... तुमी काय्ले पैले पाडे पंचावन करुन र्हाईले... मानसानं झेपन तेच कराव बर्का... तुमी असले पर्तिसाद देउन त्येंच काईच वाकडं करु शकंन न्हाई...
तुमच्या लिखाणाचं क्रेडिट तुम्हालाच मिळायला हवंकार्ड नं देउन र्हाला न वं गुगळे सायब...
In reply to इतर कुणीही ते पोचवू शकतोच by वपाडाव
In reply to इतर कुणीही ते पोचवू शकतोच by वपाडाव
In reply to असं नै चालणार हो.... ज्याचं by प्यारे१
In reply to कल्पना विस्तार करून by चेतन सुभाष गुगळे
In reply to एक काम का करत नाही? आपले लग्न by प्यारे१
फारच छान