गत सप्ताहात उपग्रह वाहिनीवर प्रसारित झालेला राजा आयेगी बारात हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटासोबत अपरिहार्यपणे जाहिरातीही पाहणे क्रमप्राप्त ठरले. त्यातली एक जाहिरात पाहता जाहिरातीमागची कथा आणि चित्रपटाची कथा यात कमालीचे साधर्म्य आढळले. हे साधर्म्य काय आहे हे समजण्याकरिता प्रथम थोडक्यात चित्रपटाचे कथासूत्र इथे मांडतो.
चित्रपटातील नायक (ननायक म्हणू शकता), नायिकेसोबत अतिप्रसंग करतो. त्यानंतर नायिका त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागते. पुढे ह्या अन्यायाची भरपाई म्हणून नायक व नायिका यांचा विवाह संपन्न होतो. अर्थात नायक विवाहानंतरही नायिकेला छळतच राहतो व पुढे त्यातच नायिकेचा अंत होतो.
या चित्रपटादरम्यान सौ. मलाईका अरबाज खान यांनी सादर केलेली झंडू बाम या औषधाची जाहिरात प्रसारित करण्यात येत होती. याच सौ. मलाईका अरबाज खान यांनी आपल्या गृहनिर्मिती असलेल्या दबंग या चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यात नृत्य केले होते तेव्हा त्यातील "झंडू बाम हुई, डार्लिंग तेरे लिए" या शब्दामुळे झंडू बाम चे निर्माते अस्वस्थ झाले होते. त्यांनी न्यायालयात धावही घेतली होती. शेवटी या अन्यायाची भरपाई म्हणून सौ. मलाईका अरबाज खान यांचेकडून त्यांनी साभिनय व सनृत्य झंडूबामची जाहिरात करवून घेतली आणि तिचे प्रसारणही चालु केले.
जाहिरात आणि सदर चित्रपट यात आढळलेले साधर्म्याचे मुद्दे :-
१. एक पक्ष दुसर्या पक्षाशी करू नये ते वर्तन करतो की ज्यामुळे तो दुसरा पक्ष दुखावला जातो.
२. दुखावला गेलेला दुसरा पक्ष पहिल्या पक्षाविरुद्ध न्यायालयात दाद मागतो.
३. पहिल्या पक्षाने दुसर्या पक्षावर केलेल्या अन्यायाची भरपाई म्हणून त्या दोन्ही पक्षांचा पाट लावला जातो.
साधर्म्य नसलेला मुद्दा म्हणजे, चित्रपटात नायकाबरोबर पाट लावून ही नायिकेची शेवटी शोकांतिकाच होते. झंडू बामची शोकांतिका जरा वेगळ्या प्रकारची आहे. झंडू बामची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, परंतू निर्मात्यांना त्यातून फारसा नफा होत नाहीय कारण मोठ्या प्रमाणावर बनावट (Duplicate) झंडू बाम ची निर्मिती होत असून अनेक लहान शहरातून व खेडेगावांमधून सर्रास त्याचीच विक्री होत आहे. तर अशा प्रकारच्या बनावट बामच्या भीतीने शहरी रूग्णांनी इतर बामकडे वळणे पसंत केले आहे. (आधारस्त्रोत :- माझ्या औषधविक्रेत्याकडून मिळालेली माहिती)
चित्रपट आणि त्या दरम्यान प्रसारित होणारी जाहिरात याचे इतके समर्पक उदाहरण मी यापूर्वी तरी पाहिले नाही.
वाचने
16256
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच छान
फारच छान निरीक्षण
In reply to फारच छान by सौन्दर्य
हा हा मजेदार माहिती.
:-)
लै भारी साधर्म्य... रो च क
अनेक चित्रपट आणि अनेक जाहिराती
फारच छान निरीक्षण. लै भारी
In reply to अनेक चित्रपट आणि अनेक जाहिराती by सोत्रि
प्रत्येक चित्रपटातील नायिका
In reply to अनेक चित्रपट आणि अनेक जाहिराती by सोत्रि
लैला को मजनू की नजर से देखो
In reply to प्रत्येक चित्रपटातील नायिका by विजुभाऊ
हा चित्रपट संपूर्ण पाहू शकलात
+१
In reply to हा चित्रपट संपूर्ण पाहू शकलात by श्रीरंग
.
लेख जम्या नाही
अमेझिंग !! शब्दच नाहित
रोज कुठे जमतंय?
In reply to अमेझिंग !! शब्दच नाहित by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद पण तुमच्या कल्पना
In reply to रोज कुठे जमतंय? by चेतन सुभाष गुगळे
जमेल नक्की जमेल
In reply to धन्यवाद पण तुमच्या कल्पना by परिकथेतील राजकुमार
ह्म्म्म्म
In reply to जमेल नक्की जमेल by चेतन सुभाष गुगळे
१५० वर्षं पूरणार नाहीत.
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
आम्हाला रोज डायरीच्या चार ओळी
आमालाबी सांगा की वो असला
In reply to आम्हाला रोज डायरीच्या चार ओळी by स्पा
मुळात तुम्हाला सांगितल कुणी
लोकसत्तेत वाचलं
In reply to मुळात तुम्हाला सांगितल कुणी by विकाल
चान... ! अन भरवस्सा बसला
वाचता म्हंजे !!!!!रोज
In reply to चान... ! अन भरवस्सा बसला by विकाल
नाही
असले वर्तमानपत्र बहुधा वडापाव
वाचलं नाही रेल्वेस्थानकावर पाहिलं
In reply to असले वर्तमानपत्र बहुधा वडापाव by विकाल
हा हा हा... पक्क मुरलेलं पाणी
असावंच लागतं
In reply to हा हा हा... पक्क मुरलेलं पाणी by गणपा
मित्रा तु एक हाती इतक्या
In reply to असावंच लागतं by चेतन सुभाष गुगळे
त्यासाठीच तर लिहीतोय.
In reply to मित्रा तु एक हाती इतक्या by गणपा
चेतनराव,बर्याच दिवसांपासुन
In reply to त्यासाठीच तर लिहीतोय. by चेतन सुभाष गुगळे
पैजार्बुवा, अतिशय 'मॅचुअर्ड'
In reply to चेतनराव,बर्याच दिवसांपासुन by ज्ञानोबाचे पैजार
प्रोत्साहनाबद्दल आभार
In reply to चेतनराव,बर्याच दिवसांपासुन by ज्ञानोबाचे पैजार
चेतनराव, आपण संपादकांच्या
In reply to प्रोत्साहनाबद्दल आभार by चेतन सुभाष गुगळे
तुम्ही पूर्णत: वाचलेलंच दिसत नाहीय.
In reply to चेतनराव, आपण संपादकांच्या by ज्ञानोबाचे पैजार
दिली बेली ला लाजवणार्या
In reply to तुम्ही पूर्णत: वाचलेलंच दिसत नाहीय. by चेतन सुभाष गुगळे
आक्षेपार्ह काय होते ते स्पष्ट करायला हवे होते...
In reply to दिली बेली ला लाजवणार्या by मृत्युन्जय
छ्या !
In reply to त्यासाठीच तर लिहीतोय. by चेतन सुभाष गुगळे
लिहिणार्याने लिहितच जावे,
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
आपले नियंत्रण नसल्याने तसे लिहीलेय.
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
मिसळपाव वर पुन्हा एक लेख प्रसिद्ध करीत आहे.
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
>>>>तूर्तास तरी सकारात्मक
In reply to मिसळपाव वर पुन्हा एक लेख प्रसिद्ध करीत आहे. by चेतन सुभाष गुगळे
त्याकरिता संपूर्ण संभाषण वाचून पाहायला हवे होते.
In reply to >>>>तूर्तास तरी सकारात्मक by प्यारे१
>>>>आपल्या अवांतर प्रश्नाचा
In reply to त्याकरिता संपूर्ण संभाषण वाचून पाहायला हवे होते. by चेतन सुभाष गुगळे
धर्म आणि राजकारण यांची फारकत
In reply to >>>>आपल्या अवांतर प्रश्नाचा by प्यारे१
१५ व्या वर्षी धर्म आणि
In reply to धर्म आणि राजकारण यांची फारकत by चेतन सुभाष गुगळे
आता अंक मिळू शकेल काय?
In reply to १५ व्या वर्षी धर्म आणि by प्यारे१
बघा ना जरा काही करता येते का.
In reply to आता अंक मिळू शकेल काय? by चेतन सुभाष गुगळे
होय होय
In reply to बघा ना जरा काही करता येते का. by प्यारे१
+१
In reply to होय होय by प्रचेतस
मला तरी अवघड वाटतंय.
In reply to +१ by किसन शिंदे
आता मस्करी बास हां. नंतर धागा
ऑ ?
In reply to आता मस्करी बास हां. नंतर धागा by रेवती
भेजा फ्राय कन्टिन्युड? गुगळे
प्यारे१
In reply to भेजा फ्राय कन्टिन्युड? गुगळे by प्यारे१
असं नै चालणार हो.... ज्याचं
In reply to प्यारे१ by चेतन सुभाष गुगळे
इतर कुणीही ते पोचवू शकतोच
In reply to असं नै चालणार हो.... ज्याचं by प्यारे१
अरे काय हे अरबट चरबट लिहितोयद
In reply to इतर कुणीही ते पोचवू शकतोच by वपाडाव
भाउ
In reply to इतर कुणीही ते पोचवू शकतोच by वपाडाव
कल्पना विस्तार करून
In reply to असं नै चालणार हो.... ज्याचं by प्यारे१
एक काम का करत नाही? आपले लग्न
In reply to कल्पना विस्तार करून by चेतन सुभाष गुगळे
असे कोणी परिचित नाहीत
In reply to एक काम का करत नाही? आपले लग्न by प्यारे१
:D