आर्क्टिक होम इन वेदाज, टिळक
In reply to रोचक विषय by पिवळा डांबिस
In reply to हे घ्या by आनंदयात्री
In reply to रोचक विषय by पिवळा डांबिस
सूर्य ३६५ दिवसात फिरतोपिडा काकांनी चूक शोधली आहेच. सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.
परंतु त्यांची एकमेकांबरोबरची त्यांची असलेली स्थिती पुन्हा जश्शीच्या तश्शी व्हायला २३००० वर्षे लागतात.तुमच्या या वाक्याचा संबंध बहुदा परांचन गतीशी असावा. परांचन गती म्हणजे पृथ्वीचा फिरण्याची गती. भोवरा फिरताना हळू फिरायला लागला की त्याचा आसही डोलायला लागतो, ती परांचन गती. पृथ्वीच्या परांचन गतीचं एक चक्र २३००० नव्हे, साधारण २६००० वर्षात पूर्ण होतं. एक चक्र (३६० अंश) पूर्ण करण्यासाठी २६००० वर्ष असल्यामुळे एक अंशातून आस हलण्यासाठी साधारण ७२ वर्ष लागतात. १ अंश म्हणजे सूर्याच्या (आणि पूर्णचंद्राच्या) व्यासाच्या दुप्पट अंतर. सामान्य माणसाचे आयुष्य १०० वर्ष पकडले तरी आकाशात सव्वा अंशाने ध्रुवतारा सरकलेला दिसेल, पण ही हालचाल एवढी कमी आहे की नीट निरीक्षणं केल्याशिवाय ही गती दिसणं शक्य नाही. आंद्या, लिंकबद्दल धन्यवाद. जमेल तसे वाचते.
In reply to आले, आले, आले by ३_१४ विक्षिप्त अदिती
सूर्य स्वतःभोवती २५ ते २९ दिवसांत फिरतो.इतकी वाइड रेंज? (बाकी, माहिती रोचक आहे.)
In reply to ? by पंगा
In reply to वाईड रेंज? by पिवळा डांबिस
* दुर्बिटणेबै या (१) हेवन्ली बॉडी आहेत, आणि/किंवा (२) त्यांची विचलनाची रेंज सिग्निफिकंट आहे, यांपैकी कोणताही दावा यातून मला (प्रत्यक्ष निरीक्षणाअभावी) करावयाचा नाही. वरील दोन वाक्यांच्या निकटसान्निध्यातून (close juxtaposition अशा अर्थी) तसा अर्थ प्रतीत होत असल्यास तो एक निव्वळ दुर्दैवी योगायोग आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
In reply to दुर्बिटणेबैंचे सोडा by पंगा
In reply to मला तर असा अर्थ प्रतीत होतोय by शुचि
In reply to मला तर असा अर्थ प्रतीत होतोय by शुचि
In reply to हाण्ण हाण्ण by आनंदयात्री
In reply to ? by पंगा
In reply to नक्की by आनंदयात्री
नकी काय कळले नाही ? पहिले वाक्य की दुसरे ?दोन्ही. पण विशेषतः दुसरे.
अजुनही बोललात तरी चालेल :)परत कधीतरी, सवडीने.
In reply to नक्की by पंगा
In reply to दुर्बिटणेबैंचे सोडा by पंगा
दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर हेवन्ली बॉडीज़च्या विचलनाच्या रेंजबद्दल काय परिस्थिती आहे*? पृथ्वीबद्दल? चंद्राबद्दल? सूर्यमालेतील इतर ग्रहांबद्दल?का, का, माझं का सोडा? मी ही माणूसच आहे, मलाही आपलं म्हणा! विचलन म्हणजे काय? परिवलन का? सूर्यासारख्या वायूरूप वस्तूंचे परिवलन अशाच प्रकारे होते. सूर्याच्या परिवलनाचा वेग ध्रुवांवर सर्वात कमी आणि विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. पण हे फक्त पृष्ठभाग आणि तिथपासून काही अंतर (१/३ त्रिज्जा) आतच सूर्याचे परिवलन अशा प्रकारे होते. याला differential rotation (मराठी शब्द?) असे म्हणतात. ज्या भागात सूर्याचे (आणि इतर तार्यांचेही) परिवलन वायूपदार्थांसारखे न होता घनपदार्थांसारखे होऊ लागते त्याला टॅकोक्लाईन असे म्हणतात. सर्वच तार्यांचे परिवलन अशा प्रकारे होते. बाकी एअरपॉकेट्स आणि टर्ब्युलन्समधून प्रवास करताना हेवन्ली बॉडी आहे असं म्हणता येईल काय? विक्षिप्तपणामुळे विचलनाची (म्हणजे नक्की काय?) रेंज जास्त असण्याची शक्यता बरीच जास्त आहे.
In reply to दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मोल्सवर्थ by आनंदयात्री
In reply to शुन्यलब्धी? शून्य हा शब्द by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ठार मेलो!!! by पिवळा डांबिस
In reply to शुन्यलब्धी? शून्य हा शब्द by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शून्यलब्धी by नगरीनिरंजन
In reply to हो. मला एक अर्थ लागला तो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to परफेक्ट by आनंदयात्री
डिफ्रंशिअल ईक्वेशन मध्ये आपण जो भागाकार (quotient) मिळवायचा प्रयत्न करतो तो पण जवळपास शून्याएवढा असतो, पण शून्य नसतो .... कारण यात नेहमी भाज्य - भाजकापेक्षा लहान असते.हे कोणत्या डिफरंशियल इक्वेशन मध्ये करतो आपण? च्यायला ह्या गणिताच्या पाहिजे तेव्हा कुठे चरायला जातं कुणास ठावूक!
In reply to च्यायचं गणित! by Nile
In reply to क्रायटेरिया by आनंदयात्री
In reply to च्यायचं गणित! by Nile
In reply to आता मलाही त्या डिफरंशियल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आता मलाही त्या डिफरंशियल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सुबोध by आनंदयात्री
In reply to परफेक्ट by आनंदयात्री
In reply to तुमच्या प्रतिक्रियेतून मला by शुचि
In reply to दुर्बिटणेबैंचे सोडा. पण इतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
विचलन म्हणजे काय?Deviation अशा अर्थी तो शब्द वापरला होता. (विचलन म्हणजे deviation अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.)
In reply to ? by पंगा
In reply to खिक्क by आनंदयात्री
In reply to प्लीज, मलाही सांगा. मला नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रोचक विषय by पिवळा डांबिस
In reply to रोचक विषय by पिवळा डांबिस
In reply to विदेशी by सुनील
In reply to त्या बाजूने वाद घालणारे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to टिळकांनी हे मत नंतर मागे घेतला हे खरंय !! by सूर्याजीपंत
In reply to टिळकांचे चुकीचे संशोधन... by योगप्रभू
In reply to टिळकांचे चुकीचे संशोधन... by योगप्रभू
अतिशय चांगला, महत्वाचा विषय.