परदेशात घर विकत घ्यावे का? असल्यास काय काळजी घ्यावी?
In reply to फ्लोरीडा मधे शोर्ट टेर्म by जानम
अवान्तर : "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे", मुलगा झाला अस्ता तर..?जानम समझा करो ना यार... भारी
In reply to जानम... by भारी समर्थ
In reply to घरघर! by पिवळा डांबिस
"मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे" मलाही हे खटकलं...ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.
याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का?मला वाटते स्पष्टीकरण (१) ऑबवियस असावे, आणि (२) विशेषतः सदर लेखकाने स्वतःच्या मुलींच्या संदर्भात स्वतःचा निर्णय अथवा त्याबद्दलचे मत व्यक्त केलेले नसून केवळ दुसर्या कोणाचेतरी मत निव्वळ उद्धृत केलेले आहे या कारणास्तव, सदर लेखकाकडून त्याचे स्पष्टीकरण हे अॅट बेस्ट अंदाजात्मक आणि अनरिलायेबल आणि अॅट वर्स्ट अशी मागणी अस्थानी असावी. सबब, अशा स्पष्टीकरणाची चर्चा न झालेलीच बरी, असे मला तरी वाटते. चुकीच्या स्रोतावरून मिळालेल्या अविश्वसनीय (अनरिलाएबल अशा अर्थी), अर्धवट आणि तर्कात्मक माहितीच्या आधारावर झालेल्या चर्चेतून निष्पन्न झालेला कोणताही निष्कर्ष हा शंकास्पद ठरावा. (उपरोल्लेखित मित्राकडून त्याचे मत थेट अश्वमुखातून कळल्यास गोष्ट वेगळी.) मात्र,
किंवा तो शब्दप्रयोग कृपया वगळाल का?ही अपेक्षा योग्य वाटते.
In reply to मुली झाल्याने... by पंगा
ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.याच्याशी सहमत. धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.
In reply to +०.५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.आम्हाला आपलं उगाचंच दोन वकील शब्दांचा कीस पाडत आहेत असं वाटलं वरचे दोन प्रतिसाद वाचून :)
In reply to धागालेखकाचे हे मत नाही हे by धन्या
In reply to +१ मलाही काही प्रतिसादकर्ते by पक्या
In reply to +०.५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +०.५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती.कारण एवढेच की (इथे नसलेल्या) दुसर्याच्या (सपोज़ेड) मताबद्दल तिसर्याशी वाद घालणे निराधार आहे, म्हणून. (धागालेखकाने 'हे माझे मत आहे आणि या-या कारणांस्तव आहे' असे म्हटले, तर गोष्ट वेगळी. अन्यथा अशी चर्चा ही काही गृहीतकांच्या आधारावर हवेत तीर मारणे ठरेल.) बाकी कोणी कोठे आणि कोणत्या कारणास्तव रहावे किंवा राहू नये याबद्दलचा निर्णय हा वैयक्तिक आहे, आणि त्रयस्थाने ('असे करू का' असा सल्ला निर्णय घेणार्याने स्पेसिफिकली विचारल्याखेरीज) त्यात (व्यक्तिगत पातळीवर) हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला जातो, असे मला तरी वाटत नाही. मग भले माझी या विषयावरील धारणा काहीही असो आणि मला हा (दुसर्याचा त्याच्या स्वतःच्या बाबतीतील) निर्णय किंवा त्यामागील कारण कितीही न पटो. तूर्तास एवढेच. (अर्थात, हे माझे मत झाले.)
In reply to मुली झाल्याने... by पंगा
In reply to आहाहाहा !! by अर्धवटराव
In reply to मुली झाल्याने... by पंगा
In reply to आसं आसं!!!! by पिवळा डांबिस
In reply to मलाही... by पंगा
In reply to घरघर! by पिवळा डांबिस
In reply to अपार्टमेंटचे भाडे भरावे by शुचि
In reply to घरघर! by पिवळा डांबिस
In reply to बँकेचा हप्ता देणे बंद करावे by नेत्रेश
परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे. या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल.हे बरं आहे राव... परिस्थिती किंवा सिस्टीममधील लुपहोल्सचा असा गैरफायदा घ्यायचा का? त्यापेक्षा आपणच आपली औकात पाहून पाय पसरले तर?
या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही.अशी आपणच आपली समजूत घालायची का?
सर्व मोठ्या कंपन्या आणी बँका सुद्धा त्यांचा वाईट गुंतवणुकीचे हेच करत असतात.त्या मोठया कंपन्या आणि बँकांना काय काशी घालायची ती घालू दया. आपण जेव्हा घर घेतो ती आपली वाईट गुंतवणुक असते का? असं कुणी परदेशात घर घेण्यासाठी/घर घेतल्यावर करत असेल तर तो (अनिवासी*) भारतीय आपल्या देशाचं नाव रोशन वगैरे करतोय असे म्हणायला हरकत नाही :) *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे.
In reply to बँकेचा हप्ता देणे बंद करावे by नेत्रेश
In reply to प्रकाटाआ by धन्या
In reply to गैरफायदा ? by नेत्रेश
अहो गैरफायदा कसला, हा उपाय फायद्यासाठी नसुन नुकसान कमी करण्यासाठी आहे. आणी करारानुसार बॅंकेला घर ताब्यात घ्यायचा अधीकार आहेच की. हप्ता देणे बंद करणे = नुकसान कमी करणे = हा निव्वळ बिझनेस डीसीजन झाला.आधी न झेपणार्या हप्त्यांचे घर घ्यायचे नंतर बँकेचे हप्ते देणे बंद करायचे. मार्केटच्या स्थितीमुळे घर ताब्यात घेणे बँकेला परवडणारे नसते त्यामुळे मग बँक झक मारुन तडजोडीला तयार होते. आणि घराचे हप्ते कमी करते... या सगळ्याला बिझनेस डीसीजन म्हणायचं... अवघड आहे :)
कर्ज देण्या आधी औकात जोखण्याचे काम बँकेचे असते. बँकेने कर्ज दीले म्हणुन तर त्याने घ घेतले.पुन्हा चेंडू बँकेच्याच कोर्टात :)
असे करण्याचे प्रमाण अमेरीकन लोकांलध्येच जास्त आहे. भारतीय लोक परवडत नसतानाही कर्ज फेडीत बसतात - बिझनेस सेंन्स कमी आणी चुकीच्या समजुतींचा पगडा.अरेरे... आम्हा भारतियांना बिझनेस करण्याची अक्कल कधी येणार...
> *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे. गृहीतक चुकीचे आहे. ५-६ वर्षांच्या वास्तव्यानंतर (स्टेब जॉब आणी ग्रीनकार्ड मिळाल्यावर) बहुतेक लोक घर घेतात.माहितीसाठी धन्यवाद... तुम्ही दिलेली माहिती पडताळण्याचा प्रयत्न करेन. :)
In reply to बापरे... by धन्या
In reply to संपुर्ण चित्र पहा by नेत्रेश
या सगळ्यात, अनैतीक, बेकायदेशीर, न पटण्यासारखे काय आहे?तुमच्या या प्रतिसादातून काहीसं मत व्यक्त होतं की बँक जर "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा बघते. तर मग आपणही "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा का करुन घेऊ नये... भले मग त्यासाठी आपली पत (क्रेडीट) पणाला लागलं तरी हरकत नाही. असो. हा ज्याच्या त्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे. मात्र तुमच्या प्रतिसादांच्या रुपाने खुपच रोचक माहिती पुढे आली जी अमेरिकेच्या रीयल ईस्टेट मार्केटमधलं वास्तव असू शकते. :)
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
तेंव्हा हे धाडसी उपाय करण्याअगोदर वकिलाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं...नेत्रेशरावांनी आपल्या प्रतिसादात जे काही सुचवलं आहे ते तुम्हाला धाडसी वाटतं? म्हणजे प्रतिसादात जे काही म्हटलंय ते आपली जोखिम घ्यायची तयारी असेल तर करायला हरकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?
In reply to तेंव्हा हे धाडसी उपाय by धन्या
In reply to माझं म्हणणं इतकंच की.. by पिवळा डांबिस
मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही.हे आपल्याला आवडलं :)
In reply to माझं म्हणणं इतकंच की.. by पिवळा डांबिस
In reply to तेंव्हा हे धाडसी उपाय by धन्या
In reply to (ऐकीव माहितीवरून) by पंगा
आजच्या मार्केटच्या परिस्थितीत अनेकदा बँकांनाही अशी शेकड्याने घरे ताब्यात घेऊन ती नंतर विकत बसणे फायद्याचे नसते, म्हणून बँकच अनेकदा अशा काही तडजोडीवर येण्याची शक्यता असते, असे ऐकलेले आहे.मार्केटच्या परिस्थितीमुळे बँक अशी काही तडजोड करायला तयार होते म्हणून आपण त्याचा फायदा उचलायचा, हे मनाला पटत नाही. पंगाराव, हे चर्चेच्या ओघात मांडलेलं मत आहे. तुमच्या प्रतिसादाला हा उपप्रतिसाद नाही.
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
In reply to मालकाला कोर्टात खेचू शकतो by नेत्रेश
In reply to मानलं राव तुम्हाला... by धन्या
In reply to शाबास!! by पिवळा डांबिस
हाऊस वार्मिंग पार्टीला कधी येऊ?लवकरच निमंत्रण देईन काका. आता जरा नेत्रेश रावांच्या युक्त्या वापरून सहजासहजी गंडवता येईल अशी बँक कुठली आहे ते आधी शोधून काढतो :)
In reply to नक्की बोलावेन... by धन्या
In reply to मानलं राव तुम्हाला... by धन्या
In reply to सदसद बुद्धी by नेत्रेश
In reply to मानलं राव तुम्हाला... by धन्या
In reply to कांग्रेसवाले का ओ तुम्ही, by ५० फक्त
कांग्रेसवाले का ओ तुम्ही, सदसदविवेकबुद्धी म्हणतात त्याला, विवेक बरोबर विसरलात तुम्ही.नाय वो. आम्ही कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही. सगळे लेकाचे सारखेच. एकाच माळेचे मणी. प्रत्येकाला आपली बँक खाती कशी भरतील याची पडलेली असते. जनसेवा वगैरे उगाचच आपली तोंडी लावायला वगैरे असते. आमचा पक्ष, उपवर मुलींवर ल़क्ष :P तो प्रतिसाद लिहिला तेव्हा सदसदविवेकबुद्धी हा शब्द नेमका आठवत नव्हता. मग जसा आठवला तसा टंकला. शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद :)
In reply to कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर by ५० फक्त
कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर घ्यायला, बँका बुडवायला का धाग्याचा खफ करायलाबेक्कार हसतोय राव तुमचा हा प्रश्न ऐकून. एखादा गुन्हा होतो आणि मग वृत्तपत्रांमध्ये येते की हा गुन्हा करताना गुन्हेगारांनी अमुक अमुक चित्रपटात दाखवलेली मोडस ऑपरेंडी वापरली आहे. य धाग्यावर सुद्धा परदेशात घर घेऊन, घराचे हप्ते थकवून बँकेला कसं गंडवायचं याचं मुद्देसुद वर्णन प्रतिसादांच्या रुपात आलंय. न जाणो कुणी हे सारं वाचून प्रेरणा घेतली तर :)
In reply to घर घेण्याबद्दल by उदय
In reply to घर घेण्याबद्दल by उदय
In reply to जान है तो जहां है by प्रियाली
In reply to हुच्चानी हुच्चांसाठी काढलेला by स्पा
In reply to धाग्यातलं परत जाण्याविषयीचं by गवि
अर्थात ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्या आसपासचे. काही जणांनी असे लोक खरंच परत आल्याचं म्हटलं आहे. परत येण्यामागचं कारण "तिथून जावं लागलं" असं नसून खरंच परत येण्याच्या ओढीने आले असतील तर मग मात्र मान्य करायलाच लागेल की असेही लोक असतात.अगदी अगदी.
In reply to अरेरे by नितिन थत्ते
In reply to सुशिक्षित मराठी लोकांची विचारसरणी by कुंदन
In reply to माझ्या मते by आनंदयात्री
In reply to माझ्या मते by आनंदयात्री
In reply to जेन्युइन by नितिन थत्ते
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
अनिवासी भारतियांच्या अनिवासी समस्यांवर निवासी सदस्यांनी मतप्रदर्श करावे काय ?आम्ही तर निवासी सदस्य असूनही भरभरुन प्रतिसाद दिलेत धाग्यावर. अर्थात कधी काळी आम्हीही अनिवासी भारतीय होतो हा भाग वेगळा ;)
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
"मंद *काही अनिवासी हे सॅमकाका माफ कर...' अशी कविता करावी काय ?कवितेच्या प्रतिक्षेत ;-)
In reply to अरे काय हे अनिवासी अनिवासी... by चित्रगुप्त
In reply to घर? by विसुनाना
In reply to अभिनंदन by प्रियाली
In reply to फायनान्स करणार का? by विसुनाना
In reply to अभिनंदन by प्रियाली
आणि आम्हाला बोलवा - कट्टा करायला.म्हणजे 'झपाटलेले बेट' तयार होईल तिथे ;)
In reply to वा वा by परिकथेतील राजकुमार
In reply to झोम्बीलँड by प्रियाली
In reply to अरेच्या! by विसुनाना
In reply to एकाच नावाची दोन बेटं जगात by विजुभाऊ
महाराष्ट्रात बावीस वडगावे आहेत असे कुठेतरी वाचले होते. एका नावाची दोन बेटे असतील तर त्याला खुर्द आणि बुद्रुक अशी कंसात नावे द्याना.आमचेही वडगांव यात आले. आमचा गावाकडचा पत्ता: मु. वडगांव कोंड पो. गोरेगांव (वडगांव हे गाव आमच्या गावापासून फक्त दोन किमी वर आहे). त्यामुळे दुसर्या बेटाच्या नावापुढे कोंड असा शब्दही लावता येईल. आणि आमचे दुसरे वडगांवः आम्ही ज्या सिंहगड रोडवर राहतो, तिथेही दोन किमीवर एक वडगांव आहे. त्यामुळे बावीसातले तीन वडगांव तर आमचेच गांव आहेत :)
In reply to महाराष्ट्रात बावीस वडगावे by धन्या
In reply to आइला... by गजा गाजरे
अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........मालक, तुमचा हा सव्वा तीन ओळींचा ("आइला" ही पाव ओळ + पुढच्या तीन ओळी) प्रतिसाद पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. शब्दांवर जाऊ नका, भावना समजून घ्या असं स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू राहवलं नाही म्हणून पुढच्या ओळी टंकतोय. या सव्वा तीन ओळीत मराठीच्या शुद्धलेखनाची पार वाट लावून टाकली आहे तुम्ही. मराठीतच बोला असा अट्टाहास करणार्याने निदान स्वतः शुद्ध मराठी लिहावं असं अपेक्षित आहे. नाही तर मग ते "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" असे होईल. बघा पटतंय का? :)
In reply to थोडे स्पष्टीकरण by नेत्रेश
In reply to नेत्रेश by बाळकराम
In reply to +१००० by नितिन थत्ते
In reply to येस्स वी आर...!!! हल्ली by प्यारे१
हल्ली मिपावर त्यांचे ' वर्च्युअल काका' आल्याचे समजते.प्यारेजी "काका" शब्द वापरुन तुम्ही गल्लत करत आहात असे आम्हास खेदाने म्हणावेसे वाटते. थत्ते चाचांनी गणनायक नातलगांचे विचार इथे उधृत करताना "आमच्या एका मित्राचे खालील विचार आम्हाला पटतात." अशी वाक्यरचना करून त्यांचा मित्र असा उल्लेख केला आहे. तुम्ही मात्र उगाचच त्यांचे काका पुतण्याचे नाते दाखवून जालावरचा काका - पुतण्या असा सनातन वाद पुन्हा एकदा उकरून काढत आहात असे आम्हास वाटते. (दोन वर्षांपूर्वी एका जालीय काकाचा धसका घेतलेला) धनाजीराव वाकडे
In reply to +१००० by नितिन थत्ते
In reply to थोडे स्पष्टीकरण by नेत्रेश
जर घरांच्या किंमती पडल्या आणी बाजुचे घर अर्ध्या किंमतीत / अर्ध्या हप्तामध्ये मिळु लागले तर आधी घेतलेले कर्ज हे घेणार्यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरते. जेव्हा शेअर बासारात कींमती पडु लागतात तेव्हा जास्त नुकसान टाळण्यासाठी लोक शेअर्स विकतात. ईथे तुम्ही बँकेला केलेल्या करारा नुसार घर परत देत अहात. यात कसली फसवा-फसवी नाही. सर्व काही करारा नुसार, कायदेशीर पणे केले जाते.आधी घेतलेले कर्ज हे घेणार्यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरणे हा घर घेणाराचा प्रॉब्लेम आहे, बँकेचा नाही. तुम्ही म्हणत आहात तसं बँकेशी केलेल्या करारानुसार तुम्ही घर बॅंकेला परत करत आहात हे लॉजिकली अगदी बरोबर आहे. परंतू याच्या अनुषंगाने तुम्ही जे म्हणताय की या सर्व बाबींमूळे यात कसलीही फसवा-फसवी नाही हे मात्र पुर्णपणे चुकीचे आहे. कारण जेव्हा केलेल्या करारानंतर जेव्हा आपण घर बॅंकेला परत करण्याचा निर्णय घेतो, त्यानंतर घडणारा घटनाक्रम लक्षात घेता असं म्हणावंसं वाटतं की ही फसवणूकच आहे. नव्हे, ही "कॅल्क्युलेटेड" फसवणूक आहे. तुम्ही करारानूसार बॅकेला घर परत करायला जाणार, बँकेला घर परत घेणं कुठल्याच दृष्टीने परवडणार नाही. अगदी घर ताब्यात घेऊन सपाट जमीन करण्यासाठी बुलडोझर चालवायचा म्हटला तरी भुर्दंड बँकेलाच बसणार. हे सगळं टाळण्यासाठी बँक झक मारुन घराची किंमत कमी लावून घराचे हप्ते अर्ध्यावर आणणार... हरिदासाची कथा पुन्हा मुळ पदावर आली ना भाऊ... :)
आता अर्धे कर्ज माफ करुन घेण्याविशयी-या मथळ्याखालील पहिले चार मुद्दे वरील स्पष्टीकरणाशीच येऊन थांबतात. पाचव्या मुद्दयात मात्र तुम्ही स्वतःच तुमच्या आधी मांडलेल्या मतांशी फारकत घेत आहात असे वाटते. आतापर्यंत तुम्ही सर्व वस्तुस्थितीचा अभ्यास करुन बँकेशी केलेला आधीचा करार मोडून घराची किंमत किंवा घराचे हप्ते अर्ध्यावर आणायला मजबूर (हा शब्द मराठी नाही. मराठी शब्द "असहाय्य" असा काहीसा आहे.) कसे करता येते हे विस्ताराने मांडले आहे. आणि पाचव्य मुद्दयात मात्र तुम्ही चक्क पलटी मारली आहे. (इथे मी घूमजाव हा हिंदी शब्द वापरण्याचा मोह टाळला आहे हे अतिशय नम्रपणे सुचित करु ईच्छीतो.) पाचव्या मुद्दयात आपण चक्क या सार्याला बॅंकेलाच जबाबदार धरले आहे. म्हणजे आपण सारी गणितं जुळवून, आपली पत (क्रेडीट) पणाला लावून बँकेला पद्धतशीर गंडवायचं आणि वरुन मग आपणच बँकेने केलेल्या अनिर्बंध कर्ज वाटपामुळे हे सारं झालं अशी बोंब मारायची... वा राव... चांगलंय.... आपलाच, (एकेकाळी सॅन फ्रान्सिस्को बे एरीयाचा रहीवासी असलेला बँक ऑफ अमेरिकेचा ग्राहक) धनाजीराव वाकडे (या प्रतिसादातील मते हे केवळ आपण मांडलेल्या मतांवरचं माझं मत प्रदर्शन आहे. कृपया ही मते वैयक्तिक टीपणी म्हणून घेऊ नये. :) )
In reply to विविध देशांमधील ... by कुंदन
पैसे विविध देशांमधील मित्रांकडुन उधारीवर घ्यावेत , अन अशा देशात घर घ्यावे की जिथे कोणी घेणेकरी पोहोचणार नाही.नेत्रेशे रचिला पाया | कुंदन झालासे कळस || :D नेत्रेशभाऊ आणि कुंदनराव, दोघांनीही ह. घे. हे. वे. सां. न. ल.
In reply to पैसे विविध देशांमधील by धन्या
In reply to नेत्रेशे रचिला पाया ? by नेत्रेश
In reply to मु.पो.वाकडेवाडी by गजा गाजरे
@वाकडेराव .....आमचे हे आसेच आस्ते.......वाकड्यात लिहिणे....आमच्या नावावर केलेली कोटी आम्हास विशेष आवडली. आम्ही आपल्या प्रतिसादाला उत्तर देऊन झाल्यावर लिहिलं होतं की पटतंय का बघा म्हणून. तुमच्या प्रतिसादावरून तुम्हाला माझं म्हणणे पटलेले दिसत नाही. हरकत नाही. वी अॅग्री टू डिसअॅग्री :) तुमच्या प्रतिसादाच्या स्वरुपावरून एक शंका आली, ती लागलीच विचारुन घेतो. तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात काय? ;)
In reply to श्री. वाकडे साहेब by गजा गाजरे
कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन आम्ही मराठी च्या बोबा मारत नाही.हरकत नाही. पण तो विचारु करु शकता. झिंदाबाद, मुर्दाबाद करायला पक्षांना कार्यकर्ते लागतातच की ;)
आपली मैत्री अशीच राहु दे.......अगदी माझ्या मनातलं बोललात.. फक्त तेव्हढं मराठी सुधारायचं पाहा... :)
फ्लोरीडा मधे शोर्ट टेर्म