बॅचलर्स थाळी ...
(मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील )
शेवई खीर :
साहित्य ";- काश्मिरी शेवईचे पाकीट ,काजू - बदामाचे काप ३ चमचे ,मनुके ,हिरवी इलायची पूड छोटा अर्धा चमचा , दुध १ लिटर ,तूप २ चमचे ,साखर २ वाट्या ( तुमच्या आवडीप्रमाणे ),केसर (आवडीनुसार )
कृती : शेवया तुपात हलक्या भाजून घ्याव्यात . पातेल्यात तूप घालून गरम करावे त्यात इलायची पावडर घालावी
आता मनुके काजू बदाम काप घालावे ,मनुके फुलून टम्म झाले कि उकळलेले दुध घालून ढवळावे साखर घालावी
शेवया घालाव्यात ,किंचित दुध आटू द्यावं ,केसर घालावं गरम गरम खीर तय्यार !
खारी पुरी : १/२ किलो गव्हाच पीठ ,जीर १ चमचा ,लाल तिखट १ चमचा ,मीठ चवीनुसार ,१ चमचा बडीशेप
कृती : पिठात सर्व साहित्य घालून २ चमचे गरम तेलाचे मोहन घालून नेहमीसारखी कणिक भिजवावी
पुर्या लाटाव्यात आणि तळाव्यात.
शेंगदाणा चटणी : शेंगदाण्याचे कुट१ वाटी, लाल तिखट १/२ चमचा, मीठ चवीनुसार., १ चमचा साखर बस्स ..
कृती : तव्यावर २ चमचे तेल गरम करा त्यात लाल तिखट अन मीठ घालून हलवा ,जाळू देऊ नका, आणि लगेच शेंगदाण्याच कुट घाला छान मिक्स करा ,आता साखर घाला हि कुरकुरी चटणी बनवायला अगदी सोप्पी अन खायला एकदम टेस्टी !
मटकीची उसळ ;- १ वाटी मटकी , १ कांदा चिरलेला , १ टोमॅटो चिरलेला ,३-४ हिरव्या मिरच्याचे तुकडे,मीठ, हळद ,कोथिंबीर
कृती : मटकी थोडी पाचेक मिनिट पाणी घालून उकळून घ्यावी ,तेलात कांदा परतून ,हिरव्या मिरचीचे काप घालून परतावं ,टोमॅटो घालावा , हळद अन मीठ घालावे , मिश्रण एकजीव झाले कि मटकी घालावी छान परतून घ्यावी वरून कोथिंबीर घालावी

In reply to व्वा! by इंटरनेटस्नेही
In reply to खरा आंबटशौकीन आहेस. by आत्मशून्य
"My Life is my Message." - Mahatama Gandhi. "My Life is my Mess." - इंट्या.=)) चान चान.. याला म्हनतात क्रिएतीव्हीती..
In reply to "My Life is my Message." - by इंटरनेटस्नेही
"My Life is my Message." - Mahatama Gandhi."महातमा" गांधी???
In reply to खरा आंबटशौकीन आहेस. by आत्मशून्य
In reply to रोचक! by पंगा
In reply to आता ते ईंट्या अथवा "महातमा" by आत्मशून्य
म्हणजे, "माझे आयुष्य हा एक घोळ आहे" एवढेच म्हणणे नसून, "माझे आयुष्य हा मी घडवून आणलेला घोळ आहे" असे सदरमजकुरांचे ठाम प्रतिपादन असावे काय?उत्तर द्या आत्मशुन्य साहेब, उत्तर द्या.. जनता तुम्हाला प्रश्न विचारतेय.. :P - इंट्या वागळे. @पंगा.. तुम्ही व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या केलेली चिरफाड आवडली असली तरी आम्ही सध्या निरुत्तर झाल्याने मी तुम्हाला "चिल!" एवढेच सांगु शकतो! :D
In reply to सहीईईईईइ, पण आता आम्ही by इरसाल
In reply to @सहीईईईईइ, पण आता आम्ही ब्याच्लर नाय ऱ्हायलो. by निवेदिता-ताई
In reply to बॅचलरनी ह्ये बनवायचं.... मग by JAGOMOHANPYARE
In reply to थाळी by स्मिता.
बटाट्याच्या भाजीची पाकृ लिहिण्यास टंचणिका मागौली आहे... ती आल्या आल्या पाकृ पाडल्या जाईल...
In reply to त्यात हाकानाका by वपाडाव
In reply to हे आस्सं by स्मिता.
In reply to अहो, ते शेंगादाणे का़ळे झाले by ५० फक्त
In reply to काळे शेंगदाणे by स्मिता.
बाकी बॅचलरांना तेलाचे मोहन कळणार नाही याच्याशी सहमत!ज्यांना 'मीरा का मोहन' कळतो त्यांना 'तेल का मोहन' कळणार नाही ?
In reply to अतिशय चुकीचे विधान by परिकथेतील राजकुमार
In reply to कन्दा लिम्बु दिसत नाहि ते ? by आचारी
In reply to आचारी बुवा by अन्या दातार
In reply to आचारी बुवा by अन्या दातार
In reply to आयला बॅचलर लोकांनी कांदा खाउन by मृत्युन्जय
In reply to स्वतःच्या हाताने करुन खाणारे by शाहरुख
In reply to स्वतःच्या हाताने करुन खाणारे by शाहरुख
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
In reply to अजुन by प्रचेतस
In reply to @ वल्ली , ५० फक्त माझ्याकडे by पियुशा
In reply to अहो पियुशातै by प्रचेतस
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by पियुशा
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by पियुशा
In reply to वल्ली मला ताई म्हनु नका मी by विजुभाऊ
वल्ली मला ताई म्हनु नका मी फार लहान आहे तुमच्यापेक्शामान आणी अपमान एकाच वाक्यात ? जबरा... पिऊशा रो़क्स.
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
In reply to मुद्दाम हा प्रतिसाद दिला कारण, by ५० फक्त
In reply to ५० फक्त १/२ किलो गव्हाचे by पियुशा
मट्की ;- मोड आलेल्या मठलाच मट्की म्हण्तात माझ्या माहितीनुसारनाही हो. मटकी हो मुगासारखंच कडधान्य असतं. शाळेच्या दिवसांमध्ये मी माझ्या हाताने शेतात मटकी पेरलेली आहे... बादवे तुम्ही म्हणताय ते "मठ" काय असतं ?
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
बादवे तुम्ही म्हणताय ते "मठ" काय असतं ?...'दालमोठ'मधले 'मोठ' असावे काय? (म्हणजे बायेनीचान्स मटकी का?)
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
In reply to मट्की ;- मोड आलेल्या मठलाच by धन्या
In reply to मठ हे एक प्रकारच कडधान्य आहे by पियुशा
In reply to पिवशे, कोंत्या हाटीलातील फटू by आत्मशून्य
In reply to आत्म्या by अन्या दातार
In reply to दुर्लक्ष कर by कच्ची कैरी
In reply to ..... कच्च्या कैरीचं लोणचं...... by वपाडाव
In reply to कैरी बद्द्ल कै च्या कै बोलु by पियुशा
In reply to वा... थाळी बघुन अगदी लगेच by Mrunalini
In reply to थाळी बघुन खावीशी वाटते पण.. by मयुरा गुप्ते
In reply to वावा by धनंजय
In reply to तळणीचे तेल by कवितानागेश
In reply to फक्त हे बॅचलरसाठी म्हणताय की by पियुशा
व्वा!