काल रात्री पुण्याजवळ्च एका विवक्षित ठिकाणी एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, काही विशिष्ट आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करुन केलेल्या या आयोजनाची खबर काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना लागल्यावर लगेच ती पार्टी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला, यासाठी काही अतिविशिष्ट कायदा सुव्यवस्था अंमलबजावणी गटांची मदत घेण्यात आली त्याचा हा रिपोर्ट.
पहिले काही फोटो, रेव्ह पार्टीच्या स्थळावर कॅमेरा बॅगेत लपवुन काढलेले आहेत.
अविकासुअंगचे तरुण अधिकारी त्या स्थळी आल्यावर
रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या सर्वांना हाकलुन काढल्यावर स्थळाची कसुन तपासणी करताना अविकासुअंगचे अधिकारी
सदर कार्यवाही पुर्ण झाल्यवर अविकासुअंगच्या वरिष्ठ अधिका-यांनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करुन सर्व सहभागी सदस्यांना श्रमपरिहाराचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी मा. सा.सु. सौरभ, मा. अप्पा व तडफदार अधिकारी श्री. वपाडाव
नविनच गटात प्रवेश मिळालेले तरुण अधिकारी अजाणतेपणी कसे चुकीचे वागतात या बद्दल वरिष्ठ अधिकारी मा. अप्पा मार्गदर्शन करताना पुढील दोन फोटो, पहिला चुकीचा दुसरा मार्गदर्शनाचा
मा. वल्ली व आयोजक -५० फक्त यांच्या सह एका फोटोत जागा मिळवण्याचा विक्रम करणारे धनाजीराव
आणि वरचा फोतो महत्प्रयासाने काढणारे मा. मनराव. रिकाम्या डिशांकडे पाहु नका तो कर्तव्याचाच एक भाग आहे.
श्रमपरिहार संपल्यानंतर आयोजकांच्या विनंतीनुसार अविकासुअंगच्या अधिका-यांनी एकत्र फोटो दिले, सदर फोटो आयोजक पुढील सर्व पार्टीच्या ठिकाणी फ्रेम करुन लावणार आहेत असे समजते.
या ठिकाणी श्री. पराग दिवेकर, कमरेला मागे लावलेले पिस्तुल हुरहुर वाटल्यावर कसे लगेच काढावे याचे प्रात्याक्षिक करुन दाखवत आहेत.
पुढच्या तीन फोटोतील व्यक्ती कोण आहेत ओळखल्यास आयोजकांच्या कडुन विशेष बक्षिस देण्यात येईल.

वाचने
6533
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
धागा व्रुत्तांतासह आल्यावर कसं बरं वाटलं...
कुरंकूरं.........असते हीचं खरी ...
बंदुक काढुन कुणाला
मी देतोय...धुरी...........
ठ्ठो...........ठ्ठो..............ठ्ठो....;) ;-) :wink:
तुमची माझ्झी दोस्ती साय्रा दुनीयेला कळू दे
राहू मस्त बिनधास्त....(बाकीची)दुनीया सारी टळू दे;) ;-) :wink:
:) :-) :smile:
झकास वृत्तांत मजा केलीत
झकास वृत्तांत
मजा केलीत लेको...
अवांतर : अप्पा जोगळेकरांच्या हातात मिरीन्डाचा ग्लास पाहुल अमळ मौज वाटली ;)
''अवांतर : अप्पा
''अवांतर : अप्पा जोगळेकरांच्या हातात मिरीन्डाचा ग्लास पाहुल अमळ मौज वाटल'''' - फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात त्याला.
In reply to ''अवांतर : अप्पा by ५० फक्त
- फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात
- फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात त्याला.
कशाला मेहनत घेतलीत ? नाहीतरी ब्लेन्डर्स प्राईडची बाटली आणि श्वेतदंडिका दिसतेच आहे की फोटोमधे ? :)
सही आहे. धमाल केलीत म्हणायची.
सही आहे. धमाल केलीत म्हणायची. पुण्यात एका दिवशी २-२ कट्टे झाले म्हणायचे. उत्तम आहे.
In reply to सही आहे. धमाल केलीत म्हणायची. by मृत्युन्जय
२ कट्टे होणारच ना?
आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे... :)
In reply to २ कट्टे होणारच ना? by मी-सौरभ
>>>>आतले आणि बाहेरचे हा
>>>>आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे...
मुद्दा काही कळाला नाही हो. जरा इस्कटुन सांगाल काय? आतले आणि बाहेरचे म्हणजे नेमके कोण?
In reply to >>>>आतले आणि बाहेरचे हा by प्यारे१
मला पण हाच प्रश्न पडला! सांगा
मला पण हाच प्रश्न पडला! सांगा भौ!
आतले आणि बाहेरचे हा मुद्दा चिरंतन आहे...रच्याकने, कोणाकोणाला कळवलं होतंत?
In reply to >>>>आतले आणि बाहेरचे हा by प्यारे१
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता यातलं कोणी बाहेरचं असेल अशी पुसटसुद्धा शक्यता नाही.
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
तरीही बाहेरचे म्हणजे कोण हे
तरीही बाहेरचे म्हणजे कोण हे तर कळूदे ? का बाहेरचे म्हनजे पल्याड गाव वाले असं गृहीत धरायच ?
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता यातलं कोणी बाहेरचं असेल अशी पुसटसुद्धा शक्यता नाही.
=)) =)) =))
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by इंटरनेटस्नेही
यात हसण्यासारखं काय आहे
यात हसण्यासारखं काय आहे ............. :o
In reply to यात हसण्यासारखं काय आहे by मनराव
;)
इनो मागायची ती पध्दत आहे बहूतेक इंट्याची ;)
In reply to यात हसण्यासारखं काय आहे by मनराव
व्यनि करा, अर्थ सांगतो.
यात हसण्यासारखं काय आहे .............बाहेरचं या शब्दाचा अर्थ जाणुन घेण्यसाठी व्यनि करा, माननीय मनराव, आत्मशून्य! तुम्हाला खरंच याचा अर्थ माहित नाही असं वाटंत तर नाही पण तरीदेखील खरंच माहित नसेल अर्थ तर करुन टाका व्यनि, तो शब्द इथे ज्या संर्दभात सुडने वापरला आहे ते सांगुनच टाकतो तुम्हाला! :) - शब्दप्रभू, इंट्या.
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
काय हे?
अहो पुण्यात दोन कट्टे झाले एकाच दिवशी. त्यत सहभागी झालेली व्यक्तिमत्व याचा तौलानिक अभ्यास करता तुम्हाला आत्ले आणि बाहेरचे हा भेद कळेल अशी अपेक्षा आहे...:)
कळत नसल्यास मी जास्त समजवू शकणार नाही.
धन्यवाद!!
आयला, दंगा केलात तर.... ५०
आयला, दंगा केलात तर....
५० फक्त ला सांगितल्याप्रमाणे जमलंच नाही यायला.
बघू पुढच्या गटारीला नक्की. ;)
In reply to आयला, दंगा केलात तर.... ५० by प्यारे१
असेच म्हणतो !
आयला, दंगा केलात तर.... ५० फक्त ला सांगितल्याप्रमाणे जमलंच नाही यायला.:(
गटारी लय जोरात साजरी केलीत
गटारी लय जोरात साजरी केलीत जणू...मजाये ब्वॉ तुमची.
अवांतर : यातला राजा भिकारी कोण? वर्षभर प्रसिध्द नारायणाचे व्रत करणारा. ;)
+१
=))
झक्कास रे
सही वृत्तांत टाकलास रे भिडू.
वपाडाव व आत्मशून्य नेहमीप्रमाणेच भिजत भिजत आलेले होते व इतरांची वाट बघत ताटकळत बसले होते. धनाजीराव पण लवकरच आलेले असूनही त्यांचा वपा व आशू यांच्याशी पूर्वपरिचय नसल्याने ते वेगवेगळे असे उभे असलेले दिसले.
५० फक्त त्यांच्या कुटंबातील एका नविन सदस्याला घेउन आले होते.
कट्ट्याच्या निमित्ताने पराग दिवेकर व धनाजीराव या दोन नविन मिपाकरांची ओळख झाली व सुहृदांच्या संख्येत आणखी भर पडली.
पुढचा कट्टा लवकरच दिल्ली किचन (वपाडाव रेकमंडेड) किंवा शाहजी पराठा (५० फक्त रेकमंडेड) येथे करण्याचे ठरवण्यात येत आहे.
इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो व आजच्या ठाणे कट्ट्याला शुभेच्छा देतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
In reply to झक्कास रे by प्रचेतस
टाळ्या..SSSSSSSSSSS
टाळ्या..SSSSSSSSSSS
चांगलंय
अरे वा! पुण्यात एकावर एक कट्टे होत आहेत. छानच!
हे कट्ट्यांचे धागे बघून मुंबई-पुणेकरांवर जळजळ होतेय आता :(
अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी
अरे देवा!
मी खरी रेव्ह पार्टी समजत होते.
कट्टा वृत्तांत होता हे बाकी प्रतिसादांवरून समजले.
In reply to अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी by रेवती
:)
.
अरे व्वा ! हा छुपा रुस्तुम
अरे व्वा !
हा छुपा रुस्तुम कट्टा छान झाला कि वो :)
अविकासुअंगचे तरुण
अविकासुअंगचे तरुण अधिकारी.... रिकाम्या डिशांकडे पाहु नका तो कर्तव्याचाच एक भाग आहे. ..... कमरेला मागे लावलेले पिस्तुल हुरहुर वाटल्यावर कसे लगेच काढावे....हॅहॅहॅ @ parag p divekar चारोळी मस्तच.. ठो. ठो. ठो .
In reply to अविकासुअंगचे तरुण by आत्मशून्य
+१
.
झकास....
मस्त रे
भारी रे!!!! असेच कट्टे करा.
भारी रे!!!!
असेच कट्टे करा.
वा! वा!! खानपान व्यवस्थित
वा! वा!! खानपान व्यवस्थित झालेलं दिसतंय!
फटू आणि वृत्तांत दोन्ही छान
फटू आणि वृत्तांत दोन्ही छान !!
वृत्तांत आवडला! फोटो तर एकदम
वृत्तांत आवडला! फोटो तर एकदम 'जगात भारी' आले आहेत!
धागा व्रुत्तांतासह आल्यावर कसं बरं वाटलं...
झकास वृत्तांत मजा केलीत
''अवांतर : अप्पा
In reply to ''अवांतर : अप्पा by ५० फक्त
- फोटो शॉप फोटो शॉप म्हणतात
सही आहे. धमाल केलीत म्हणायची.
In reply to सही आहे. धमाल केलीत म्हणायची. by मृत्युन्जय
२ कट्टे होणारच ना?
In reply to २ कट्टे होणारच ना? by मी-सौरभ
>>>>आतले आणि बाहेरचे हा
In reply to >>>>आतले आणि बाहेरचे हा by प्यारे१
मला पण हाच प्रश्न पडला! सांगा
In reply to >>>>आतले आणि बाहेरचे हा by प्यारे१
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
तरीही बाहेरचे म्हणजे कोण हे
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
कट्ट्याला जमलेली मंडळी बघता
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by इंटरनेटस्नेही
यात हसण्यासारखं काय आहे
In reply to यात हसण्यासारखं काय आहे by मनराव
;)
In reply to यात हसण्यासारखं काय आहे by मनराव
व्यनि करा, अर्थ सांगतो.
In reply to कट्ट्याला जमलेली मंडळी बघता by सूड
काय हे?
आयला, दंगा केलात तर.... ५०
In reply to आयला, दंगा केलात तर.... ५० by प्यारे१
असेच म्हणतो !
गटारी लय जोरात साजरी केलीत
+१
झक्कास रे
In reply to झक्कास रे by प्रचेतस
टाळ्या..SSSSSSSSSSS
चांगलंय
अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी
In reply to अरे देवा! मी खरी रेव्ह पार्टी by रेवती
:)
अरे व्वा ! हा छुपा रुस्तुम
अविकासुअंगचे तरुण
In reply to अविकासुअंगचे तरुण by आत्मशून्य
+१
झकास....
भारी रे!!!! असेच कट्टे करा.
वा! वा!! खानपान व्यवस्थित
फटू आणि वृत्तांत दोन्ही छान
वृत्तांत आवडला! फोटो तर एकदम