हानामी (花見) : साकुरा
हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.
वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत.
जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~
साकुराचा बहर
हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.
साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.
लाल स्वेटरमधे मी व सौ आणि माझे दोन बछडे जीवाचा साकुरा करताना :D
हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव :)
बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य
माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. 0:)

वाचने
13172
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्य तो...
सहमत!
In reply to धन्य तो... by श्रावण मोडक
+२
In reply to सहमत! by आंबोळी
छान फोटो व माहीतीही.
सद्य परीस्थिती माहित नाही
In reply to छान फोटो व माहीतीही. by आत्मशून्य
मस्त माहिती आणि फोटो, एखाद्या
良かった!
とうもあありがとうございます。
In reply to 良かった! by कुळाचा_दीप
आम्हाला असं कोड्यात टाकू नका.
In reply to とうもあありがとうございます。 by सोत्रि
असे क़ोड्यात पडू नका.
In reply to आम्हाला असं कोड्यात टाकू नका. by रेवती
:)
In reply to असे क़ोड्यात पडू नका. by सोत्रि
बेभरवशाचा प्रकार
In reply to असे क़ोड्यात पडू नका. by सोत्रि
बोचकारे
In reply to बेभरवशाचा प्रकार by पंगा
सो देस ने...
In reply to बोचकारे by आनंदयात्री
आम्हाला असं कोड्यात टाकू नका...
In reply to आम्हाला असं कोड्यात टाकू नका. by रेवती
だいたい
In reply to とうもあありがとうございます。 by सोत्रि
素晴らしい
In reply to だいたい by कुळाचा_दीप
सा-रंसं बाग
मस्त.
वा... सुरेख. किती नाजुक
すべての写真写真は素晴らしいです。花見
とうもあありがとうございます。
In reply to すべての写真写真は素晴らしいです。花見 by मुलूखावेगळी
मस्त
お返事をありがとうございます
In reply to मस्त by इरसाल
हो . मी , त्यात (花見) हा शब्द
In reply to お返事をありがとうございます by सोत्रि
"साकुरा-साकुरा" हे गाणे अतीशय लोकप्रिय
हाना म्हणजे कुठलेही फुल
बरोबर
In reply to हाना म्हणजे कुठलेही फुल by सोत्रि
"साकुरा-साकुरा" हे गाणे
In reply to बरोबर by सुधीर काळे
?
In reply to हाना म्हणजे कुठलेही फुल by सोत्रि
सोकाजीराव,
पु . ल. आठवले..
अप्रतिम.. पहिल्यांदाच मला हि
अप्रतिम!!!
छान फोटो. आपल्याकडे पूर्वी
जुन्या आठवणी जागवल्यात राव
:-)
In reply to जुन्या आठवणी जागवल्यात राव by परिकथेतील राजकुमार
मिपाचास्लेजिंगचा अनभिषक्त सम्राट! :-):)
In reply to जुन्या आठवणी जागवल्यात राव by परिकथेतील राजकुमार
खी खी खी ....

साकुरा..