प्रिय कॅटरीना,
राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.In reply to झोपलेल्याला उठवता येते. सोंग by प्यारे१
In reply to आँ? by सुनील
In reply to गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय by परिकथेतील राजकुमार
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
In reply to ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं by गणपा
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
In reply to 'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच by सोत्रि
In reply to गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय by परिकथेतील राजकुमार
In reply to पुन्हा आँ by सुनील
In reply to शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, by प्यारे१
In reply to दुरुस्ती by नितिन थत्ते
In reply to दुरुस्ती by नितिन थत्ते
In reply to चुकीबद्दल दिलगीर आणि by प्यारे१
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
In reply to कमाल आहे बॉ सुनील तुमची. by चिंतामणी
In reply to उत्तर by सुनील
In reply to उत्तर by सुनील
In reply to कमाल आहे बॉ सुनील तुमची. by चिंतामणी
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
In reply to मनमोहन सिन्ग by धिन्गाना
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
In reply to का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान by रणजित चितळे
In reply to इनो by सुनील
In reply to का व कसे बनले मनमोहन पंतप्रधान by रणजित चितळे
In reply to >>The President reportedly by नितिन थत्ते
In reply to P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर..... by सुधीर काळे
In reply to कयास by नितिन थत्ते
In reply to P M Nair यांच्या प्रमाणिकपणाबद्दल मी साशंक आहे इतकेच. by सुधीर काळे
In reply to कारण? by नितिन थत्ते
In reply to 'कुणीतरी' नायरना खरीदले असावे! by सुधीर काळे
In reply to >>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच by नितिन थत्ते
In reply to सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे. by सुधीर काळे
In reply to कारण by नितिन थत्ते
In reply to !!! by पंगा
आता बास!!!चक्क पंगाशेठ तुम्ही? हे पाणी ओतण्याचे काम कधीपासून सुरू केलेत? ;)
In reply to चक्क by श्रावण मोडक
In reply to कारण by पंगा
In reply to कारण by नितिन थत्ते
In reply to मा. मनमोहन सिंगबद्द्ल न by मृत्युन्जय
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
अहो गांधी घराण्याचे सुपुत्र आहेत ते. विसरलात का काय ? ह्यापेक्षा अजुन काय क्वालिफिकेशन हवे हो तुम्हाला ?आयला हे मिपाचे युवराज 'चिच्चांच्या' युवराजवर लैच पेटलेत. काय खरं नाही आता. भावश्या..
In reply to ओ विसोबा काका....... by मनराव
मोतीबिन्दू झालेला फोटू=)) =)) फुटलो ना. सालं पब्लीकची नजर काय तेज अस्तेय.
In reply to ओ विसोबा काका....... by मनराव
In reply to खुळं तिच्यायला! by धमाल मुलगा
अवांतरः ह्या वयात जे पहायचं ते पहात नाही, आणि पोरींच्या डोळ्यातले मोतीबिंदू कसले पाहता रे?म्हणजे धम्या, तुला असं म्हणायचं आहे का ? की जे बिंदु पाहायचे ते सोडुन भलतेच काय पाहता..... अरे पोरांनो डोळं नका पाहु, डोळं फाडुन पहा..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, ; ; ; ; ; ; ; ;; ; ; ; ;; बाकि चालु द्या.. {भारतिय नागरिक}
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
In reply to फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) by गणपा
In reply to त्यांची एंटर की एकदा दाबली की by पाषाणभेद
In reply to त्यांचं एंटरचं बटन / कळ by वपाडाव
त्यांचं एंटरचं बटन / कळ दुरुस्त करुन घ्यावे लागेल..... नाहीतर गुडघेदुखीचा ससेमिरा पाठी लागायचा...एंटरचं बटन आणि गुडघेदुखी याचा सबंध काय ते कळले नाही? जरा विस्कटून सागां की.. गुडघेदुखी चा सबंध अती सेक्सशी आहे हे एका धाग्यातील प्रतिसादा वरुन समजले आहे, त्यामुळे जरा भीती वाटतेय ;) ते खरे आहे काय?
In reply to गुडघेदुखी ? by अजातशत्रु
त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल त्यामुळे असे होत असेल!आता कळालं का? का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?
In reply to त्यांची एंटर की एकदा दाबली की by वपाडाव
का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?सोडा हो त्याना बडबड करायची सवय आहे ते मात्र मी मनावर घेत नाही कध्धीच.. . . {भजीपाव } :p
In reply to फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) by गणपा
फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) ओळींचा तो प्रतिसाद, पांढर्या रंगातली विरामचिन्हे टाकुन टाकुन इतका का फुगवलाय? का मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय मित्रामोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय ;) संपादन करता आले तर करतो, थांबा . . . . . {नादखुळा}
In reply to आयला खरच कि by अजातशत्रु
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
In reply to आपला तो बाब्या...... by सोत्रि
In reply to दुसर्याच कारटं..... by अजातशत्रु
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
In reply to लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत, by रणजित चितळे
In reply to दुटप्पी पणा..उत्तम उदा. by अजातशत्रु
In reply to सुब्रमण्यम स्वामी ह्यांचे संकेत स्थळ by रणजित चितळे
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
In reply to मायभूमीला तिची सर्व लेकरे सारखीच... by योगप्रभू
मायभूमीला सर्व लेकरे समान असतात. तिथे भेद नाही.मुळात '(मायभूमीची) सर्व लेकरे षंढ आहेत' हेच जर गृहीतक घेतले, तर (मायभूमीला) सर्व लेकरे व्याख्येनेच समान झाली. भेदाचा प्रश्न येतोच कुठे? Quod Erat Demonstrandum!
In reply to एक कत्रिना... by प्रियाली
In reply to प्रतिसाद ज्यांनी दिला आहे ते by प्यारे१
In reply to +१०००००००००००००००००००० by sagarparadkar
In reply to माफी मागताना by फारएन्ड
In reply to माफी मागताना by फारएन्ड
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..!रामदेव बाबांच्या पाठीशी होतो अगदी तसेच...
आँ?