प्रिय कॅटरीना,
राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...सहमत, खोटं ते काय बोलली ? उलट तिला इतकेच म्हणायचे होते जस राहूलला भारतीय लोक राजपूत्र मानतात आपलंच समजतात, तसंच मलासूध्दा तितकच भारतीय समजावं भारताशी निगडीत समजावं.. यात चूक ते काय ? अनं माफी ती कसली मागायची ? जर सत्यच बोललं असेल तर ?
In reply to सबब, बेटा कॅट, तुला विनंती की by आत्मशून्य
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल. पहा विचार करून.
In reply to लॉजिक गंडलेय... by पंगा
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल.सहमत आहे. जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.
In reply to माफ करा, तात्यासाहेब, पण by परिकथेतील राजकुमार
जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.वरील लॉजिकने या विधानास काही अत्यंत चमत्कारिक अशी इंप्लिकेशन्स आहेत, एवढेच सुचवू इच्छितो. (समझने वाले को इशारा काफ़ी| ;))
In reply to अरे बापरे! by पंगा
In reply to माफ करा, तात्यासाहेब, पण by परिकथेतील राजकुमार
जगात पूर्णपुरुष फक्त दोनच होऊन गेले कृष्ण आणि अर्जुन.महापुरुष म्हणायचे आहे का? . . . . . . . . उरलेले इतर कोण? :)
In reply to पूर्णपुरुष :) by अजातशत्रु
उरलेले इतर कोण?आपण खरंच इतके ढ आहात का तसे दाखवता ? दोनच होते असे सांगून वर त्यांची नावे दिल्यावर वरती पुन्हा 'उरलले कोण ?' हा मंद प्रश्न तुम्ही विचारुच कसे शकता ? तुम्हाला पूर्णपुरुष आणि महापुरुष ह्यातला फरक निदान माहिती असावा अशी अपेक्षा होती. असो... @..टिंनपाटपत्रु..
In reply to उरलेले इतर कोण? आपण खरंच इतके by परिकथेतील राजकुमार
तुम्हाला पूर्णपुरुष आणि महापुरुष ह्यातला फरक निदान माहिती असावा अशी अपेक्षा होती.तुमचा अपेक्षाभंग झाल्याबद्दल दिलगिर आहोत. ©º°¨¨°º© भाकडकथेतील बालकुमार ©º°¨¨°º©
In reply to अपेक्षाभंग? by अजातशत्रु
In reply to फरक सांगुनच टाका by शाहिर
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हती*याला पुरावा काय? * याला म्हणजे या विधानाला शाहिरांना नव्हे.
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हतीअर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by आत्मशून्य
अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे नव्हतीजीवशास्त्र आणि व्याकरणदृष्ट्या हेच वाक्य योग्य वाटत आहे. अर्जुनाचं काय ते माहित नाही. करणला विचारलं पाहिजे.
In reply to तुम्हाला हवं म्हणूनच तुम्हाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुख्य विषयावर या लोकहो... by योगप्रभू
In reply to यो मॅन, ज्याची त्याची आवड हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगं काय हे? हसून पुरेवाट. काय by रेवती
In reply to काय हे म्हणजे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खी खी तिचा शीला की जवानी नाच by रेवती
In reply to हे नमुद करणं 'जाता जाता:' असं by धमाल मुलगा
In reply to ओह्हो! आले का महाराज by रेवती
In reply to ओह्हो! आले का महाराज by रेवती
In reply to हा हन्त हन्त! by धमाल मुलगा
In reply to हो हो by सूड
In reply to हो हो by सूड
In reply to आला आता हाही! आत्ता प्रतिसाद by रेवती
In reply to तीऽऽऽ !! by सूड
In reply to तीऽऽऽ !! by सूड
In reply to खी खी तिचा शीला की जवानी नाच by रेवती
तिचा शीला की जवानी नाच पाहून मला काही वाटलं नाही हे नमूद करू इच्छिते.ओक्के ! रंगाकांकांचे काय ?
In reply to काय हे म्हणजे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to या या या महिला आघाडीचीच कमी by गणपा
In reply to याचाच अर्थ माझी बिघलेली by रेवती
In reply to या या या महिला आघाडीचीच कमी by गणपा
In reply to थ्यँक्स हा गण्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to का बे गणपा.. पा़कृ सोडुन बाकी by अर्धवट
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by आत्मशून्य
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?त्याचे हात कुठेही पोहोचोत, पण त्याच्या पेक्षा एकलव्यच श्रेष्ठ होता, बिचार्याचा अंगठा कापुन घेण्यात आला..नाहितर.......... -अ बीटर ट्रुथ दॅट नो वन वॉन्ट्स टू स्पिक अवांतरः या धाग्यावर अवांतर चर्चा नको, म्हणून इथेच थांबत आहे, वर पुर्णपुरुष असा उल्लेख आला होता, त्या बद्दलची तुकडा माहिती बाहेर आली,ते स्पष्ट व्हावे इतकेच त्या मागचा अंत्यस्थ हेतू होता, बाकि चालू द्या...........
In reply to अर्जुन vs एकलव्य by अजातशत्रु
In reply to वेगळे वळण? by सुनील
In reply to >>चर्चा आता वेगळे वळण घेणार by मनराव
अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं राहिलं मागे.........आले का आणले ? अंगठा कापून घेतला म्हणणारे जाती पातीच्या राजकारणाने अंध झालेले असतात त्याला काय करायचे :) द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला ह्याचा अर्थ त्या अंगठ्याचा वापर धनुर्विद्येत न करण्याचे आश्वासन मागितले. पण द्रोणाचार्य पडले ब्राह्मण, आणि आम्ही तर आमचे आयुष्य ब्राह्मणद्वेषाला वाहून घेतले आहे :) आमची लायकी नाही, सवलती-आरक्षण मिळून शिक्षणात गती नाही, नोकरीत कुत्रे विचारत नाही आणि गल्लीत मुली विचारत नाहीत मग आम्ही बामणांच्या नावानी खडे फोडतो आणि स्वतःचे कमीपण झाकून टाकतो. मग ब्राह्मण स्वकर्तूत्वा वरती वर गेला हे मान्य न करता आम्ही आमच्या डोक्यावर पाय देउन तो वर गेला असे गळे काढतो आणि आमचे अपयश झाकतो. मग मिळेल तिथे आम्ही आमची गरळ बाहेर काढतो. काय हरकत हाय काय तुमची ? बामणशत्रु
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by परिकथेतील राजकुमार
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
In reply to >>द्रोणाचार्यांनी अंगठा by नितिन थत्ते
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे अता दुसरं वळण आलं, पहिलं by अजातशत्रु
प्रत्यक्ष भेटच घ्या आणि आपआपले कंड शमवा.
तुमच्या वेलसेटल्डचे रहस्य हे आहे होय ? चान चान
पण आम्हाला असले नवाबी शौक नाहीत.In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by अजातशत्रु
यासाठि एखादा पठान बघातुम्ही बघितला आहेत तेवढा पुरे की. आम्हाला काय असे उद्योग करुन वेलेसेटेल्ड व्हायचे नाहीये .
In reply to यासाठि एखादा पठान बघा तुम्ही by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रत्यक्ष भेटच घ्या आणि by परिकथेतील राजकुमार
In reply to वेगळे वळण? by सुनील
In reply to वेगळे वळण? by अजातशत्रु
In reply to एकलव्या चा उल्लेख by शाहिर
याला आमच्याकडे " सांगायला गेला कि टांगायला नेणे" अस वाक प्रचार आहे ...तुमच्या कडे म्हणजे नक्कि कुठे ?
इथे धनुर्विद्ये मधे श्रेष्ठ कोण हा प्रश्न नाही ..हो नव्हताच,पुढे हे आल्यामुळे तो उल्लेख आला
अर्जुनाला असामान्य पुरुषां प्रमाणे स्तनाग्रे होती असं सरळ सरळ म्हणा ना राव लोकं कन्फ्यूज होत्याल. त्याचे हात लांबीला गूड्घ्यापर्यंत पोचत असही ऐकलं होतं. बाकी व्हाय सामान्य पूरूषा निड टिट्स इज येट अन स्वाल्ड मिस्ट्री होय ना ?अर्जुनाची वैयक्तिक माहिती, *त्या माहिती बद्दल धन्यवाद. जौ द्या स्तनाग्रा वरुन हे आठवले पहा आणि मजा घ्या, चील ;) http://www.youtube.com/watch?v=GKia0LdQx1w&feature=player_detailpage अवांतरः काहिंना म्हणे आता यावर स्वप्न पडू लागलीएत, काय पण असतात एक एक :bigsmile:
In reply to अर्जुनाला इतर सामान्य पुरुषां by गणपा
In reply to लॉजिक गंडलेय... by पंगा
माफ करा, तात्यासाहेब, पण त्याच न्यायाने आपणही जन्माने अर्धेच पुरुष आहात असे म्हणावे लागेल. पहा विचार करून.विचार करून पाहिला. परंतु आपले म्हणणे पटत नाही. असो.. तात्या.
In reply to वेळोवेळी कथा सजवण्यासाठी by इंटरनेटस्नेही
तात्या या प्रतिसादामागील भावना समजुन घेउन स्पष्ट प्रतिसादाबद्दल रागवणार नाहीत अशी आशा आहे.त्यात रागवायचं काय साहेब? आपल्या मताचा निश्चितच आदर आहे.. :) तात्या.
In reply to तात्या या प्रतिसादामागील by विसोबा खेचर
त्यात रागवायचं काय साहेब? आपल्या मताचा निश्चितच आदर आहे..
In reply to आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी by ईश आपटे
In reply to आहे.....अरे रे राऊल प्रेमीनी by ईश आपटे
In reply to आत्ताच हाती आलेल्या by प्यारे१
In reply to आत्ताच हाती आलेल्या by प्यारे१
In reply to दिग्गीराजाला मात्र अलिकडे by विसोबा खेचर
In reply to माफी कसलि त्यात ? by चिमी
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू

In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
In reply to इश्श! तात्यांचं आपलं काहीतरीच... by योगप्रभू
In reply to येथे पहा by रणजित चितळे
In reply to छे बॉ ! ह्या मिपाकरांना by परिकथेतील राजकुमार
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
In reply to नसावे! by सुनील
In reply to मग by रणजित चितळे
In reply to क्वालिफिकेशन by रणजित चितळे
पंतप्रधान होण्यास एवढेच क्वालिफिकेशन चालते का साहेब. मुंबईतली बरीच पोरं मग पात्र ठरतील की.वा वा वा ! अहो गांधी घराण्याचे सुपुत्र आहेत ते. विसरलात का काय ? ह्यापेक्षा अजुन काय क्वालिफिकेशन हवे हो तुम्हाला ? सामान्य मतदारानी आपली पायरी ओळखून रहावे. सांगून ठेवतोय ! पराविजयसिंग
In reply to पंतप्रधान होण्यास एवढेच by परिकथेतील राजकुमार
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
In reply to कमाल आहे बॉ गांधी घराण्याची!!! by सुनील
In reply to शास्त्री, मोरारजी, चंद्रशेखर, by प्यारे१
In reply to +१ by सुनील
काय तात्या, चक्क बेटा म्हणताय