साहित्यः
बटाटे - ३ उकडलेले
बेसन पीठ - १ वाटी
कांदा - १
बडिशेप - १/२ चमचा
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिरव्या मिरच्या - २
ओवा - १/४ चमचा
लाल तिखट - १ चमचा
हळद - १ चमचा
कडिपत्ता - ४-५
तेल तळण्यासाठी
मिठ चवीनुसार
२ हिरव्या मिरच्या आणि लसुणची चटणी सजावटीसाठी
कृती:
१. कांदा बारीक चिरुन घ्यावा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घ्यावेत.
२. हिरव्या मिरच्या व बडिशेप मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे.
३. कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कडिपत्ता टाकावा.
४. कडिपत्ता थोडा तळला गेल्यावर त्यावर कांदा २-३ मिनिट परतुन घ्यावा.
५. त्यामधे हळद, आले-लसुण पेस्ट व हिरवी मिरची-बडिशेप टाकुन परतावे.
६. २ मिनिट हे परतल्यावर त्यात बटाटा टाकावा.
७. त्यात चवीनुसार मिठ व थोडी कोथींबीर बारीक चिरुन टाकवी. निट मिक्स करुन २-३ मिनिट झाकुन ठेवावे. थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
८. दुसर्या भांड्यामधे १ वाटी बेसन, ओवा, लाल तिखट, हळद व चवीनुसार मिठ टाकावे. आपण भजी करताना batter बनवतो, त्याप्रमाणे ह्याचे batter बनवुन घ्यावे. batter तळल्यानंतर crispy होण्यासाठी ह्यात १ चमचा गरम तेल किंवा १ चिमटी खायचा सोडा टाकावा.
९. हे करत असताना दुसर्या कढईत तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
१०. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करुन घ्यावेत व त्याला वड्यांचा आकार द्यावा. प्रत्येक वडा बेसनाच्या batter मधे बुडवुन त़ळुन घ्यावा.
११. हे वडे तळलेली मिरची किंवा लसुणची चटणी ह्यासोबत गरम serve करावा.
वाचने
28777
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कातिल!! यम्म्म!
कसला
हो, ती लसूण-खोबर्याची चटणी
In reply to कसला by निनाद
आज सकाळी नाश्त्याला बटाटेवडेच
जबरा फोटो,. गरवारे समोर बिपिन
पुण्यातले अजुन २
कांदा?
आम्ही कांदा घालतो.............
In reply to कांदा? by अभिज्ञ
ज......ह.......ब.......ह.....
चटकदार.. तोंपासु. (बादवे
कृपया सदर आयडी उडवल्या
वा !
सगळ्यांचे धन्यवाद. मला असा
व्वा
कोल्हापूरला हिंदूस्थान
कट
In reply to कोल्हापूरला हिंदूस्थान by सूड
:)
In reply to कोल्हापूरला हिंदूस्थान by सूड
दोन चमचे तांदळाची पिठी ट्राय
In reply to :) by निवेदिता-ताई
वाईकर वडा
दादर कीर्ती कॉलेज. अशोकचा
त्याची गोड चटणी मस्त असते. तो
In reply to दादर कीर्ती कॉलेज. अशोकचा by गवि
अगदी अगदी.. भिका मागायला
In reply to त्याची गोड चटणी मस्त असते. तो by विश्वनाथ मेहेंदळे
मुंबईत वड्यांचा चुरा (स्क्रॅप) पावात घालून
In reply to अगदी अगदी.. भिका मागायला by गवि
पोरींना आधी
In reply to मुंबईत वड्यांचा चुरा (स्क्रॅप) पावात घालून by रामदास
तोंपासु
तोंपासु
वडे मस्तच!! मला माझ्याच
वड्यांचे कव्हरही भारी
बटाटावडा...
वड्यांचे कव्हरही भारी
क्षमा करा परंतु वड्याचे
@ विसोबा खेचर आहो, नाही. वडा
डाएट..
पल्लवी, डायटला चालणारा वडा
In reply to डाएट.. by पल्लवी
खरचं गं, मी पन विचार करतीये,
In reply to डाएट.. by पल्लवी
डाएट वडा...
In reply to खरचं गं, मी पन विचार करतीये, by Mrunalini
हे हे..
In reply to डाएट वडा... by पंगा
किंवा...
In reply to हे हे.. by पल्लवी
ह्यामबर्गर ह्याम्बुर्गातलं
In reply to किंवा... by पंगा
अहाहा
In reply to ह्यामबर्गर ह्याम्बुर्गातलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
डाएटला चालणार्या वडापावची
In reply to डाएट.. by पल्लवी
ह्म्म्म.
In reply to डाएटला चालणार्या वडापावची by परिकथेतील राजकुमार
आता न राहावून माझं डाएट
In reply to ह्म्म्म. by पल्लवी
छे छे..... मला एकही फोटो
फोटो पाहुन यड लागलं.
मृणालिनी बटाटे वडे
बेळगावी वडा