कॉकटेल लाउंज १ : Mojito (mo-HEE-to, मोहितो)
मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे :)
उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? ;))
साहित्य:
व्हाइट रम - 2 औस
लिंबाचे लहान तुकडे(फोडी) - 4-5
ब्राउन शुगर - एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर)
पुदीन्याची ताजी पाने - 8
लिंबाचा रस - 0.5 औस
शुगर सिरप - 0.5 औस
सोडा
बर्फ - बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस)
ग्लास - कोलीन्स असल्यात उत्तम
कृती:
ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे.
(चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते)
आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर
(ह्या, ‘ढवळा’ हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच :) ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार.
क्रमश: (पुढचे कॉकटेल : व्हाइट रशिअन)In reply to ल....इ...... भ..भाररीरी..... by शाहिर
In reply to ह्या मधे जे 'पिणारे' सदरात by Mrunalini
In reply to मोहितो मस्त.. by गवि
In reply to अनुमोदन by स्मिता.
In reply to त्रिलोकेकरांनी न दिल्यास मी by नीधप
In reply to मोहितो मस्त.. by गवि
फोटो: फिशरमन्स व्हार्फच्या वेबसाईटवरुन..
म्हणून नुकतेच मुंबईत एका हाटलीत मार्गारिटा (उच्चाराची चू.भू.दे.घे.) आमरसात बनवायला सांगितली आणि त्यांनी बनवलीही.
.In reply to गेल्या महिन्यात गोव्यात by गवि
In reply to मार्गारिटा आणि टकीला हा आपला by माझीही शॅम्पेन
In reply to मार्गारिटा आणि टकीला हा आपला by माझीही शॅम्पेन
In reply to लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस by नीधप
In reply to लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस by नीधप
In reply to अग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
In reply to थोडी कळ काढा by सोत्रि
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
In reply to म्हणजे फक्त लिकर्स आणि by गवि
In reply to म्हणजे फक्त लिकर्स आणि by गवि
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
In reply to नी हे झाले 'पर्सनल व्हेरीएशन'... by सोत्रि
पुढच्या धाग्यापासून फॉरमॅट मधे बदल करून 'पार्श्वभूमी' असे सेक्शन टाकून प्रत्येक कॉकटेल बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करीन.हां! हे कसं एकदम ब्येष्ट झालं बरं :)
In reply to नी हे झाले 'पर्सनल व्हेरीएशन'... by सोत्रि
In reply to नी, ह्यामधे व्हरमुथ टाकत by नीधप
In reply to व्हरमुथ आणि ट्रिपल सेक म्हणजे by गवि
In reply to धागा by श्रावण मोडक
In reply to ते धम्या कायपण by विजुभाऊ
छान. पुढच्या कॉकटेलाची वाट