झाडे
लेखनविषय:
आपल्यालाही जमायला हवं
झाडांसारखं वागायला
मातीत पाय रोवूनसुद्धा
वार्याबरोबर खेळायला
वाचने
1720
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान आहे
In reply to छान आहे by मिसळलेला काव्यप्रेमी
हो
झाडासारखं जगन खुप खुप अवघड
वावा वावा........... चार ओळीत
प्रेम कराव
In reply to प्रेम कराव by आत्मशून्य
हो
हा हा हा! चान चान पोअम!