Skip to main content

झाडे

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला
लेखनविषय:

वाचने 1721
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

चारोळी छानच आहे, पण कुणाची आहे? आपली आहे कां? तसे असेल तर आता तुम्ही कवितेकडे वळायला हवे असे वाटते. :)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

माझीच आहे.

प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....

In reply to by आत्मशून्य

कुसुमाग्रजांची आहे. पण त्याचा इथे संदर्भ?