यू टू, क्रान्तिताई?
प्रतिक्रिया
In reply to राजेश साहेब by रणजित चितळे
In reply to रणजीतसाहेब, अहो by पाषाणभेद
In reply to राजेश साहेब by रणजित चितळे
In reply to +१००००००००००००००००० (शून्ये कमी जास्त झाली असली तर समजून घेणे) by नितिन थत्ते
आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....अगदी अगदी खरं. क्रान्ति यांनी ईद किंवा मोहरमची चेष्टा करणारी कविता लिहून दाखवावी व ती 'त्यांच्या' खिमापाव वगैरे संस्थळांवर टाकून दाखावी असं जाहीर आव्हान आहे. ती तशी त्यांनी आधीच टाकलेली असली तरी आम्ही फारतर, 'बरं बरं, त्यांनी तसं केलंय खरं, पण तरी आमचा मुद्दा बदलत नाही' असंही म्हणू. परंतु आपल्या धर्मावर अशी कविता पुन्हा आली तर हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले लोक पुन्हा त्या कवितेची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय? समभाव म्हणजे त्यांच्या व आपल्या सर्वच कवितांकडे केवळ कविता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असं हे मानतात. खरं तर ती कोणी लिहिली आहे त्याप्रमाणे आपली की त्यांची हे ठरवून त्याप्रमाणे अर्थ (किंवा अनर्थ) काढणे, हा खरा समभाव.
In reply to असंच म्हणतो... by राजेश घासकडवी
In reply to प्रतिसाद आवडला आणि लेखही. by नगरीनिरंजन
In reply to बरोब्बर उलटा निष्कर्ष by राजेश घासकडवी
In reply to बरोब्बर उलटा निष्कर्ष by राजेश घासकडवी
In reply to तुमचाच हा धागा आठवला by चेतन
In reply to या प्रतिसादाला काय म्हणावं, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to श्रेय चिंतातूरजंतु by चेतन
In reply to सॉरी हां by ३_१४ विक्षिप्त अदिती
या प्रतिसादाला काय म्हणावं, सडकं का विचारजंती?भावना पुरेशा भडकलेल्या नाहीएत म्हणून 'सडका' रस कमी पडतोय. अर्थात, विचार पुरेसे 'जंती' नाहीत त्यामुळे तिथेही... बाकी चालू द्या.
In reply to बरोब्बर उलटा निष्कर्ष by राजेश घासकडवी
In reply to खेळ सुरूच ठेवायचा असेल तर..... by नगरीनिरंजन
In reply to मेरी भावनाओंसे खिलवाड करोगे तो... by चिंतातुर जंतू
In reply to हास्यकवितेचा उपहासात्मक by दत्ता काळे
In reply to ना by श्रावण मोडक
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सडककथेतील भडककुमारीसडक आणि प्रतिक्रीयांमधील सडकं यावर कोटी केली की काय असं क्षणभर वाटलं. ;-) -फडक
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>सडककथेतील भडककुमारी म्हणजे by प्रभो
In reply to अग्याबोब्बो by आनंदयात्री
सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं.हे वाक्य वाचल्यावर खालचे वाचायचा मूडच गेला. कदाचित वटपौर्णिमा तुमच्यासाठी भारताची वंदनीय परंपरा असेलही पण म्हणुन सर्वांनी त्याच्याकडे तुमच्याच चष्म्यातुन पहावे का ? जर वटपौर्णिमेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली २१व्या शतकातील नवरे वडाची पूजा करू शकतात तर मिपावरील भारतीयांना ह्या परंपरेबद्दल आणि तोही त्याच्या विषय निघाल्यावर (मग भले तो त्या परंपरेच्या पालनाचा का असेना) स्वतःचे त्याच्या बद्दलचे परखड मत व्यक्त करायचा अधिकार नसावा ? बायाबाप्यांनी वडाभोवती दोरे गूंडाळले ते अभिव्यक्तीस्वातंत्र आणि मिपाकरांच्या प्रतिक्रिया मात्र घोर खिल्ली आणि थेरं ? कूर्माची गती सूक्ष्म असते असे म्हणतात ते खोटे नाही. वटपौर्णिमेच्या निमित्ताने २१व्या शतकात वड यमास काय म्हणेल असे लिहीलेल्या धाग्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याऐवजी तुम्ही त्रागा करताय हे जाहीर आहे. तो त्रागा नसता झाला तर विषय तिथेच संपला होता. वटपौर्णिमेप्रती श्रद्धेऐवजी काही प्रश्न उठवल्याने वटपौर्णिमेची तुमच्या लेखी असणारी महत्ता कमी होणार होती का? तर नाही. पण तरीही कोणाला तरी मिरच्या झोंबल्या. पण वटपौर्णिमेमुळे इतर कोणाला मिरच्या झोंबायचे स्वातंत्र्य मात्र नाही? ह्या धाग्याद्वारे श्री.घासू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. घासू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक धाग्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ज्या दिवशी हे असले अंधश्रद्धाग्रस्त सदस्य चचतील त्या दिवशी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमागच्या वेताळ टेकडीवरच्या आग्या वेताळाला सडकं मांस आणि हातभट्टीची वाहून येऊ. क्रान्तिताई आगे बढो हम तुम्हारे साथ है! (श्रेयअव्हेरः किती किती नावं घेऊ? मिपावरचे काही
In reply to घ्या घासुगुर्जी ही घ्या, आमची सडकी प्रतिक्रिया by चिंतातुर जंतू
In reply to आमच्या लेखी असल्या by चेतन
आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो.हं, आले हे विचारजंती. अवांतर: वरच्या प्रतिक्रियेला सडकी म्हणावी का? छे भट्टी काही जमलेली नाही ;-)
In reply to गुंग..... by भडकमकर मास्तर
In reply to गुंग..... by भडकमकर मास्तर
In reply to गुंग..... by भडकमकर मास्तर
In reply to प्रत्येकाचे विचार वेगवेगळे by गणेशा
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात .. मग ती कविता असु द्या नाहितर लेख.हं, आले हे विचारजंती. ;-)
In reply to हं... by चिंतातुर जंतू
In reply to लिहिलेल्या रिप्लायमधुन by गणेशा
In reply to गणेशा... हे by स्वानन्द
In reply to माझ्या लक्षात कशासाठी आले by गणेशा
In reply to लेख मांडणी उत्तम जमली by अभिज्ञ
In reply to घासकडवी काकाने कामाला लावलंय by टारझन
खुप कश्ट घेतले आहेत. फुकट