आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.
मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.
त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच.
तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ”
त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी.
त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ”
आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”
तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ”
“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”
“डालडा तुपापासून!”
“डालडा तूऽऽऽऽप?”
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”
तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.
पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.
डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.
शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ”
“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.”
तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.
कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!
वाचने
25797
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई ग्गं..
अरे देवा!
भयंकर
अरे बापरे.....
कमलेश कुळकर्णी या॓ज कडून
अर्थ?
In reply to कमलेश कुळकर्णी या॓ज कडून by परिकथेतील राजकुमार
आणि उचललेले असलेच तरी
In reply to अर्थ? by धमाल मुलगा
टोकच गाठायचं का?
In reply to आणि उचललेले असलेच तरी by परिकथेतील राजकुमार
मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे
In reply to टोकच गाठायचं का? by धमाल मुलगा
बरं..
In reply to मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे by परिकथेतील राजकुमार
राष्ट्रपती
In reply to बरं.. by धमाल मुलगा
धन्यवाद.
In reply to राष्ट्रपती by श्रावण मोडक
बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?
In reply to धन्यवाद. by धमाल मुलगा
बापरे..
म्हणजे?
In reply to बापरे.. by अत्रुप्त आत्मा
बापरे..
उत्तम!
आपण खातोय ते भेसळयुक्त
एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर
In reply to आपण खातोय ते भेसळयुक्त by कानडाऊ योगेशु
एकदम लॉजिकल. आणि समजा
In reply to एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर by शैलेन्द्र
खी खी खी ....
In reply to एकदम लॉजिकल. आणि समजा by कानडाऊ योगेशु
आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले
In reply to एकदम लॉजिकल. आणि समजा by कानडाऊ योगेशु
त्यापेक्षा एक अजून सोपी टेस्ट आहे...!!!
In reply to एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर by शैलेन्द्र
+१
In reply to एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर by शैलेन्द्र
चायला!!
डालडा तरी अस्सल वापरतात का ते
मला आता असा प्रश्न पडलाय...
+१ टु धमु, खरंच मी तरी
ओव्हरफेचड
यात नवीन काही नाही
ग्लासभर दूध आणि ग्लासभर तूप (
In reply to यात नवीन काही नाही by शरद
थोडा शोध घेतल्यावर हे सापडले.
चला ह्या वर्षी पाणीपुरी नंतर
अगदी! यावर्षीपासून पाणीपुरी
In reply to चला ह्या वर्षी पाणीपुरी नंतर by माझीही शॅम्पेन
दहि का बुवा घरी?
In reply to अगदी! यावर्षीपासून पाणीपुरी by रेवती
बघते मिळतोय का. बराच जुना आहे
In reply to दहि का बुवा घरी? by मिसळपाव
इथे मिळेल ती माहिती
In reply to बघते मिळतोय का. बराच जुना आहे by रेवती
ग्वार गम नाहि घालत आता पण ...
In reply to इथे मिळेल ती माहिती by बहुगुणी
घरीच विरजलेलं दही आता आवडायला
In reply to ग्वार गम नाहि घालत आता पण ... by मिसळपाव
तुम्हाला महिती नसलेली दह्याच॑ विरजण लावायची एक सर्वोत्तम पद्धत.
In reply to घरीच विरजलेलं दही आता आवडायला by रेवती
लोण्याच्या विरजणाची कल्पना
In reply to तुम्हाला महिती नसलेली दह्याच॑ विरजण लावायची एक सर्वोत्तम पद्धत. by वायुपुत्र
साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ?
In reply to लोण्याच्या विरजणाची कल्पना by गवि
हलके घ्या..
In reply to साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ? by वायुपुत्र
चिडलेत की काय भलतेच एवढ्यावरुन ? रेडिएटरमधे पाणी टाका हो..
In reply to हलके घ्या.. by गवि
"तुमची चूक नाही म्हणा.. असो"
In reply to हलके घ्या.. by गवि
शांत गदाधारी भीम, शांत !!!
In reply to साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ? by वायुपुत्र
भेसळीचा धंदा जोरात असल्याने
३ महीन्या पुर्वी मी
चला म्हणजे वाडीलाल सेफ आहे
In reply to ३ महीन्या पुर्वी मी by आनंद
पण डालड्यावर काहीही प्रक्रिया
एवढ्यात तरी भारतात आईस्क्रीम
In reply to पण डालड्यावर काहीही प्रक्रिया by गवि
टरकल्या गेली आहे.. अन
अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने .............
In reply to टरकल्या गेली आहे.. अन by वपाडाव
डालडा तुप?
अगायायायाया....
In reply to डालडा तुप? by भारी समर्थ
हाहाहाहाहा
In reply to डालडा तुप? by भारी समर्थ
पर्यायी
बाकी सर्व पिणार्यांना फक्त
कारण...
In reply to बाकी सर्व पिणार्यांना फक्त by सुधीर१३७
मस्तारामच्या काही कथा तरुण
आइस्क्रीम घरी बनवणे फारसे
ऑइल स्प्रेड हा प्रकार काय
स्वस्त तूप
विनाशकाले.....
In reply to स्वस्त तूप by हुप्प्या
१००%
In reply to विनाशकाले..... by पिवळा डांबिस
मी शिंचा सहमत हो!!! मी इथे
In reply to १००% by गोगोल
यावरुन एक आठवल..
In reply to स्वस्त तूप by हुप्प्या
चव!
In reply to यावरुन एक आठवल.. by शैलेन्द्र
मग काय.. तसही डालडापेक्षा
In reply to चव! by पिवळा डांबिस
सहमत आहे. म्हणून खारी
In reply to मग काय.. तसही डालडापेक्षा by शैलेन्द्र
डोक्यावर ट्रंक....
In reply to सहमत आहे. म्हणून खारी by नितिन थत्ते
जेली?
ओ पि.डां.
In reply to जेली? by पिवळा डांबिस
काही
In reply to ओ पि.डां. by पैसा
डांबिस कशाला बसतोय झाडावर?
In reply to ओ पि.डां. by पैसा
रेवतीचं काम वाढत जाईल! अच्छा!
In reply to ओ पि.डां. by पैसा
अग अग,
In reply to रेवतीचं काम वाढत जाईल! अच्छा! by रेवती
उपवासाचे शाबु तयार करताना
काय्पण..
In reply to उपवासाचे शाबु तयार करताना by वेताळ
तरीही साबुदाणे हे उपासाला न
In reply to उपवासाचे शाबु तयार करताना by वेताळ
बाकी आईस्क्रिमबद्दल!
+१ एकदम पटलं काकानु!!
In reply to बाकी आईस्क्रिमबद्दल! by पिवळा डांबिस
पण वाडीलाल ,अमुल किंवा नॅचरल्सचे
आँ
आँ?
In reply to आँ by नितिन थत्ते
आइसक्रीम आवडतेच पण
In reply to आँ? by पिवळा डांबिस
थत्ते काकांचा प्रतिसाद
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
छान!
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
अरे क्या हो दादा तुमने तो
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
काय वेळ आली आहे. थत्ते
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
खूप बोगस लागतं ते
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
थत्तेकाका आईस्क्रीमवाले,
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
योग्य माहिती
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
आवडले
In reply to आइसक्रीम आवडतेच पण by नितिन थत्ते
थत्ते चाचा, >>कमलेश कुलकर्णी
In reply to आँ by नितिन थत्ते
हायसे वाटले!
बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा
प्राणीज
In reply to बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा by विजुभाऊ
>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन
In reply to प्राणीज by नितिन थत्ते
>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन
In reply to प्राणीज by नितिन थत्ते
नशीब आमचं रम आणि स्कॉच मधे
हॅ हॅ हॅ
In reply to नशीब आमचं रम आणि स्कॉच मधे by विवेक मोडक
हेच म्हणतो
In reply to नशीब आमचं रम आणि स्कॉच मधे by विवेक मोडक
ढकलपत्र
क्वालिटी वाल्स जेंव्हा भारतात