राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)
In reply to फोटोंचं काय घेऊन बसलात by यकु
In reply to मला कळत नाही नेमक्या कुठल्या by रेवती
In reply to फोटोंचं काय घेऊन बसलात by यकु
In reply to हॅ हॅ हॅ!!! by धमाल मुलगा
In reply to प्रायवेट लिमिटेड कंपनी. by चन्द्रशेखर सातव
In reply to प्रायवेट लिमिटेड कंपनी. by चन्द्रशेखर सातव
In reply to असरानिच्या जुन्या सिनेमाचे by अविनाशकुलकर्णी
In reply to हम कभि नहि सुधरेंगे.... अशा by किसन शिंदे
In reply to अहो तात्या.. by मी-सौरभ
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
In reply to आज धम्या एकदम फॉर्मात येऊन by रेवती
In reply to र्हाऊ की ! by धमाल मुलगा
In reply to आसं कसं? by पिवळा डांबिस
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
आता कसं मुद्द्याचं बोलल्लात द्येवा. किती बामणं मतं द्यायला जातात? कुणाला देऊ, का देऊ म्हणून वायफळ गप्पा मारायला पुढं, पण एकत्रित एकगठ्ठा मतांची ताकद दाखवायचं डोकं चालत नाही म्हणून सगळं सोसावं लागतं. बाकी काही नाही.ती एकगठ्ठा मते द्यावीत अशा लायकीचे किती लोक निवडणुकीत उमेदवार असतात ? ;)
In reply to आता कसं मुद्द्याचं बोलल्लात by परिकथेतील राजकुमार
In reply to प्रयत्न? by धमाल मुलगा
In reply to पहिल्यांदाच असहमत by आनंदयात्री
(अर्थात माझे विचार इथे दुटप्पी होतात कारण निवडणुकांच्या अँगलने पाहिले तर 'हिंदुंची एकगठ्ठा मते' मला हवीच आहेतगम्मत अशी आहे, की एक मोठा सेट, त्याचा सबसेट, त्याचे सबसेट्स...अशी उतरंड आहे. आणि प्रत्येक उतरंड स्वतःचं महत्व सिध्द करण्याच्या धडपडीत असते. >>जातीयवादाला खतपाणी घातल्यासारखे होईल असे वाटते. ह्म्म... ब्राम्हण सोडून इतर जातींच्या एकगठ्ठा मतांच्या प्रयत्नांनी जातीयवाद होत नाही काय? बीग्रेड आणि इतर संघटनांमधून वैश्विक बंधूभावाचे प्रदर्शन होते काय? रिपब्लिकन पार्टीतून काय होते? समाजवादी पार्टी नक्की कोणाला हाताशी धरते? राजकारणामधून समाजात झिरपत मिळणारी नगण्यतेची वागणूक सहन करत राहण्याऐवजी, असलेली संख्या निवडणूकीच्या वेळी काही प्रमाणात का होईना सद्यस्थितीतलं चित्र पालटू शकत असेल आणि त्यायोगे जर किमान दखलपात्रता मिळत असेल तर इतरांना लागू असलेला न्याय इथे मात्र जातियवादावर का आणि कसा जातो?
In reply to वेल वेल वेल.... by धमाल मुलगा
In reply to मला by आनंदयात्री
ते जातियवादी आहेतच. मला वाटते ते लोक थर्ड क्लास आहेत म्हणुन आपण सबस्टँडर्ड का व्हायचे ?ते लोक थर्ड क्लास यावर फर्स्ट कलास चर्चा चालु आहे.... बाकी चालू द्या.....
In reply to पहिल्यांदाच असहमत by आनंदयात्री
In reply to सहमत by विकास
माझी तर जातीवरून लिहीण्यालाच असहमती आहे आणि उद्या कोणीच धर्माबद्दल बोलणार नसेल तर तो देखील न बोलण्याशी सहमती आहे. पण तो वेगळा मुद्दा झाला.आमचंही हेच म्हणणं आहे की हो. पण अशी गोष्ट केवळ एकाच समुहाकडूनच एकतर्फी व्हावी अशी अपेक्षा असेल तर ते कसं जमावं? म्हणजे इतरांनी बक्कळ राजकारण करावं, आणि त्याचा सरळसरळ तोटा/परिणाम ज्यांना भोगावा लागतो त्यांनी मात्र असं काही केलं तर मात्र ओरड व्हावी...ह्याचा अर्थ कसा काढायचा?
धमुशेठ तुम्ही जर येथे काही राष्ट्रवादीच्या विरोधात लिहीत असाल तर साहेबांच्याच गावचे पाणी पिणारे असल्याने आपला conflict of interest धरला जाईलसायबांच्या इरोदात आमी कशाला जाऊ? आँ? आमी हितं कितीबी बोंबाललो तरी चार बामनं काय एकत्र येनार हैत का? सोडून सोडा वो.. आमच्या ह्या कृतीनं आमाला जमलंच तर थोडाफार हातभारच लागंल की पक्षकार्याला.
In reply to प्रयत्न? by धमाल मुलगा
In reply to ह्म्म्म्म्म्म by मनिमौ
तरीही वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न इतकाच उरतो की यांचे फोटो अगदी हटकून न देणे हा राष्ट्रवादीचा ब्राह्म्णद्वेष आहे की याला सोयिस्कर विसरभोळेपणा म्हणायचे..?!सोईस्कर विसरभोळेपणा!!. राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये, त्यांनी पुरस्क्रूत केलेल्या ब्रिगेडियर्समध्ये द्वेष भरवायचा आणि जातीचे राजकारण करायचे हा त्यांचा लॉन्ग टर्म गोल आहे.विकिपिडियात बघितलेत तर राज्याची एकूण लोकसंख्या आहे -११ कोटी. त्यात ब्राम्हण ५%, ३०% मराठा आणि ६५% ईतर. ह्या ६५ टक्केवाल्यांविरुद्ध बरळून राजकारण करणे अर्थातच कठीण आहे.१० कोटीच्या(११ कोटी - १ कोटी बाहेरचे. अंदाजे!!) ३०% हिशोब केलात तर संख्या लक्षणिय होते. भारतातल्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या राज्यांमध्ये जातीचे(जातिद्वेषाचे) राजकारण यशस्वी होते हा ईतिहास आहे.उत्तर प्रदेशात ते मायावतींनी ते करुन दाखवले. बिहारमध्ये ते लालूंनी करुन दाखवले.तसाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येईल ह्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना खात्री आहे.
In reply to द्वेष by चिरोटा
In reply to जयराम रमेश यांची भेट by विकास
पर्यावरण मंत्रालयाने आजच (राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी) राज्यसरकारला लवासा प्रकल्पावर कारवाई करायचे आदेश दिले आहेत.पवारांचे शेअर्स बुडणार बहुतेक..
In reply to कालच्या मेळाव्यामुळे सायन - by अमोल केळकर
In reply to .. by नर्मदेतला गोटा
In reply to पवार तसे लै हुशार आहेत. by विजुभाऊ
In reply to पवार तसे लै हुशार यास सहमत by नारयन लेले
In reply to पवार तसे लै हुशार आहेत. by विजुभाऊ
+१