राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)
मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार वि वि,
आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :)
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते. त्या फलकावर शरदमामा पवारांसहीत राष्ट्रवादीच्या आजच्या बर्याच धुरीणांची चित्रे तर होतीच, शिवाय फलकाच्या सुरवातीलाच शिवछत्रपती, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज यांचीही चित्रे टाकण्यात आली आहेत.
शिवछत्रपती तर आपले राष्टदैवतच होत. शिवाय महात्मा फुले, डॉ आंबेडकर, शाहू महाराज ह्या व्यक्तिही आपल्या आत्यंतिक आदराचीच स्थाने आहेत आणि नेहमीच राहतील. त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.
आज फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीचे नाव सामाजिक सुधारणा, स्त्री-शिक्षण या विषयात प्रामुख्याने घेतले जाते, जी वस्तुस्थितीही आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या सामाजिक ह्क्क परिषदेच्या फलकावर या त्रयीची चित्रे असणे हे देखील औचित्याचेच आहे.
पण मग प्रश्न असा उरतो की समाज घडवण्यात, सुधारण्यात, तसेच विधवा-विवाह, स्त्री-शिक्षण या महत्वाच्या कार्यात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे यांचा काहीच वाटा नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते का?
मला असे मुळीच म्हणायचे नाही की आगरकरांना किंवा महर्षी कर्व्यांना कुणा राष्ट्रवादीच्या फलकावर झळकण्याची काही गरज आहे. तरीही वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न इतकाच उरतो की यांचे फोटो अगदी हटकून न देणे हा राष्ट्रवादीचा ब्राह्म्णद्वेष आहे की याला सोयिस्कर विसरभोळेपणा म्हणायचे..?! :)
असो..
जमल्यास नोंदवा पाहू आपापली मते. नायतर द्या सोडून..! :)
आपला,
शरदतात्या अभ्यंकर.
मिसळपाववादी!
वाचने
23240
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
+१
शरदतात्या फुले-शाहू-आंबेडकर
क्या मॅनेजर तुम भी?????
फोटोंचं काय घेऊन बसलात
In reply to फोटोंचं काय घेऊन बसलात by यकु
मला कळत नाही नेमक्या कुठल्या
In reply to मला कळत नाही नेमक्या कुठल्या by रेवती
अगदी अगदी!
In reply to फोटोंचं काय घेऊन बसलात by यकु
मी ब्राम्हणांकडून श्राध्द/
हॅ हॅ हॅ!!!
In reply to हॅ हॅ हॅ!!! by धमाल मुलगा
धम्या लेका घड्याळात बघ्..सगळी
प्रायवेट लिमिटेड कंपनी.
In reply to प्रायवेट लिमिटेड कंपनी. by चन्द्रशेखर सातव
"स्कार्पिओ" संस्कृतीचे
In reply to प्रायवेट लिमिटेड कंपनी. by चन्द्रशेखर सातव
खरेय..
सावरकर
असरानिच्या जुन्या सिनेमाचे
In reply to असरानिच्या जुन्या सिनेमाचे by अविनाशकुलकर्णी
हम कभि नहि सुधरेंगे.... अशा
In reply to हम कभि नहि सुधरेंगे.... अशा by किसन शिंदे
अश्या नावाचा चित्रपट आहे.
फुकाची चर्चा
अहो तात्या..
In reply to अहो तात्या.. by मी-सौरभ
ह्हांऽऽ....
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
बरोबर
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
आज धम्या एकदम फॉर्मात येऊन
In reply to आज धम्या एकदम फॉर्मात येऊन by रेवती
र्हाऊ की !
In reply to र्हाऊ की ! by धमाल मुलगा
आसं कसं?
In reply to आसं कसं? by पिवळा डांबिस
विनोद
In reply to ह्हांऽऽ.... by धमाल मुलगा
आता कसं मुद्द्याचं बोलल्लात
In reply to आता कसं मुद्द्याचं बोलल्लात by परिकथेतील राजकुमार
प्रयत्न?
In reply to प्रयत्न? by धमाल मुलगा
पहिल्यांदाच असहमत
In reply to पहिल्यांदाच असहमत by आनंदयात्री
वेल वेल वेल....
In reply to वेल वेल वेल.... by धमाल मुलगा
मला
In reply to मला by आनंदयात्री
क्लास....####
In reply to पहिल्यांदाच असहमत by आनंदयात्री
सहमत
In reply to सहमत by विकास
+/-
In reply to प्रयत्न? by धमाल मुलगा
सहमत
हा
अखेर ते राजकारण आहे. मत
ह्म्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म्म by मनिमौ
पण, किती बामणं निवडणुकीत उभे
द्वेष
In reply to द्वेष by चिरोटा
सोईस्कर विसरभोळेपणा!!. अगदी
.
ते जातीचे वाद नेऊन घाला...
जयराम रमेश यांची भेट
In reply to जयराम रमेश यांची भेट by विकास
चला कुठे तरी आनंद आहे..
राष्ट्रवादी हा सोयीस्कर पक्ष
कालच्या मेळाव्यामुळे सायन -
In reply to कालच्या मेळाव्यामुळे सायन - by अमोल केळकर
पुण्याला कशाला ? "रागवल्याची
..
In reply to .. by नर्मदेतला गोटा
ते तात्याला म्हणलो की हो मी...
.
पवार तसे लै हुशार आहेत.
In reply to पवार तसे लै हुशार आहेत. by विजुभाऊ
पवार तसे लै हुशार यास सहमत
In reply to पवार तसे लै हुशार यास सहमत by नारयन लेले
मग पवारांनी ब्राम्हण
In reply to पवार तसे लै हुशार आहेत. by विजुभाऊ
.
ब्राह्मण
प्रत्तेक राजकीय पक्ष वळ आली