बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
In reply to मोठ्या नोटा रोखीच्या (गैर)व्यवहारातच वापरायला सोयीच्या असतात by सुधीर काळे
In reply to तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी by इरसाल
In reply to विशेषतः **२) ५०० आणि १००० by गवि
In reply to सरकारने जर रामदेवांची by ५० फक्त
In reply to अत्यंत ये**वा आणि फालतू लेख by llपुण्याचे पेशवेll
In reply to अत्यंत ये**वा आणि फालतू लेख by llपुण्याचे पेशवेll
In reply to पब्लिसिटी by आंसमा शख्स
त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला.आणि पोलीस आल्यावर बायकांचे कपडे घालून सुसाट पळतही सुटला, आणि हे म्हणे आंदोलक आणि सत्याग्रही! यापेक्षा राखी सावंत बरी. तीसुद्धा पब्लिसिटी स्टंट म्हणून तोंडाला येईल ते बोलते, पण किमान असला भोंदूपणा तरी करत नाही.
In reply to चढेल तो पळेल! by चिंतातुर जंतू
In reply to वाह्वा ! आमची ती क्रांती by llपुण्याचे पेशवेll
In reply to फार्स by चिंतातुर जंतू
In reply to म्हणजे वेशांतर करून by llपुण्याचे पेशवेll
अनेक दिवस भूमिगत राहून काम करणारे अन्य देशभक्त भुरटे चोरांवतच होतेभूमिगत माणूस आणि दिल्लीला रामलीला मैदानात हजारोंच्या उपस्थितीत २४*७ वृत्तवाहिन्यांच्या कव्हरेजखाली असणारा सार्वजनिक उपोषणकर्ता यांत काहीच फरक नाही?
In reply to भूमिगत? by चिंतातुर जंतू
In reply to एक शंका अशी:रामदेव बाबांनी by गवि
In reply to भूमिगत? by चिंतातुर जंतू
In reply to म्हणजे वेशांतर करून by llपुण्याचे पेशवेll
In reply to वाह्वा ! आमची ती क्रांती by llपुण्याचे पेशवेll
In reply to थोडे फोटो वगैरे आणि किरण बेदी. by चित्रा
In reply to हे आधि करा by उदयन
- एक म्हणजे आपल्याला (त्यात मी देखील आलो आणि समर्थनार्थ आधी लिहीलेले देखील आहे) अण्णा हजारे जरी मोठे वाटत असतील तरी ते महाराष्ट्राबाहेर आत्ताच्या आंदोलनाआधी विशेष माहीत नव्हते हे अनेकांशी बोलताना जाणवायचे.
- भ्रष्टाचार हा असा मुद्दा आहे आणि तो आता इतका गंभिर झालेला आहे की त्या विरोधात कोणीही आंदोलन केले तरी ते समर्थनीयच आहे. अण्णा हजार्यांनी केले आणि आता अजूनही काही न करता सरकार परत त्यांना खेळवायला लागले आहे. त्यामुळे सतत सरकारच्याय/राजकारण्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असणे हे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात रामदेवबाबांना पाठींबा न देताही मुद्याचे बोलणारे शबानाचे वक्तव्य मला आवडले: "I believe the issue of corruption has to be kept alive. And any public figure, who stands up against corruption should be welcomed."
- प्रत्येकाने आंदोलन कसे करावे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तेथे साध्वी ऋतंभरा का हा प्रश्न अनाठायी आहे. त्या भारताच्या नागरीक आहेत. सोनीया गांधीपण तेथे आल्या असत्या तरी ते योग्यच होते, आक्षेपार्ह नव्हते. :-) तेथे फक्त हिंदूच नव्हते तर इतर धर्मिय देखील आहेत. तीच गोष्ट ते पळून गेले का छाती पुढे करून उभे राहीले या संदर्भात. त्यामुळे काही फरक पडत नाही. स्वतंत्र भारतात उगाच कोणी हुतात्मा होण्याची गरज नाही. आणि परिस्थिती अशीच होती की ते हुतात्मा झाले असते. (आता काँग्रेस सोनीया/मनमोहनसाठी असेच कपिल सिबलना हुतात्मा करणार आहेत असे दिसतेय...) जर तेथेच राहीले असतेत्यामुळे पोलीसांनी आणि सरकारने अनावश्यक कारवाई केली ह्याचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही.
- रामदेवबाबांना भरपूर समर्थक आहेत आणि त्यांच्या बळावर त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा परत प्रकाशात आणून मोठे काम केले आहे असे माझे मत आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारीच आहे.
- बाकी त्यांचा हिडन अजेंडा आणि राजकीय अपरीपक्वता वगैरे मुद्यांसंदर्भात - उत्तर सिंपल आहे, शिकले नाहीत तर मार खातील. खाउंदेत. प्रत्येक नागरीकास उपोषण करण्याचा हक्क आहे, राजकारणात जाण्याचा हक्क आहे आणि ते जमले नाही की मार खाण्याचा देखील हक्क आहे... पण तसेच आत्ता वर्तमानात आहे असे समजून जेथे साप नाही तेथे भुई धोपटत दुसरीकडे झालेल्या सर्पदंशाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर भ्रष्टच आहे.
In reply to पटला नाही... by विकास
In reply to रामदेव ब्रिगेड.. by अजातशत्रु
In reply to रामदेव ब्रिगेड.. by अजातशत्रु
अजातशत्रु अहो किती चोर्या करायच्या लोकांच्या शब्दांच्या ? स्वतःचे निदान दोन शब्द तरी लिहा की राव. किती दिवस लोकाच्या बुद्धीमत्तेवर तुम्ही मिशांना पिळ भरणार ? थोडे कठोर शब्द वापरतोय त्याबद्दल क्षमस्व. पण मला लेखनचौर्याचा अतिशय संताप आहे. आणि तुम्ही तो वारंवार करता ह्याचे दु:ख आहे.
तुमचा प्रतिसाद वाचताना
१) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.
आणि
२) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,
हि वाक्ये राहून राहून कुठेतरी वाचली आहेत असे वाटत होते. थोडे कष्ट घेतल्यावर तुमच्या ह्या महान प्रतिसादाची दोन उगमस्थाने सापडली. (आता कृपया माझ्या विचारांन योग्य शब्द सापडत नव्हते ते तिथे मिळाले वैग्रे कारण प्लिज देउ नका.)
थोड्या वेळात जर माझे काम संपले तर तुमच्या प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने पण हजर करिनच :) तोवर हे घ्या :-
१) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7953652.cms
२) http://marathwadaneta.com/MarathwadaNeta/20101209/5637751116095387937.htm
In reply to अगा या या या ! अजातशत्रु by परिकथेतील राजकुमार
१) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि २) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,माझ्या हातुन घडलेल्या चुकांना मी कधीहि नाकबूल करत नाहि, हे दोन्ही विधाने पेपरातलीच आहेत त्याने काय फरक पडतो? काय, पेपरा मधून कुणी इथे काहि देत नाहि? आपल्याला ज्ञात असणार्या माध्यमातून मिळालेली माहिती देण्यास बंदी आहे काय? आता म्हणाल उल्लेख करा... मग २ ओळी साठी वेगळी लिंक द्यायची? तशी गरज वाटली न्हवती बाकी ज्याला जे वाचायचे ते वाचतील बापडे, आमचं काम माहिती द्यायच आहे काड्या घालणे नाहि..:) अवांतरः आमच्या योग्यते नुसार आम्हाला जमतात तेवढी २ शब्द लिहीतो आम्ही.. उगा याने इथे प्रतिक्रिया दिली नाही फलान्याने इथे लिहीले नाही, ते लोक प्रतिक्रिया द्यायला आले नाहि.... असे लोकांच्या प्रतिसादां कडे दॉले लावून बसत नाहि, आणी प्रतिसाद द्यायला भागही पाडत नाहि जमल्यास वाचकांसाठी उर्वरीत प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने हि जाहिर करावी, म्हणजे माझे किती अन् चौर्य किती ते ही कळेल..:) जाता जाता: जास्तच संताप होत असेल तर ईनो घ्या आराम मिळाला तर मिलाला...
In reply to अगा या या या ! अजातशत्रु by परिकथेतील राजकुमार
In reply to ऑबॉबॉबॉ..... by धमाल मुलगा
इतकं बचाबचा किलोकिलोनं टाकलेले प्रतिसाद सगळे उचलाउचलीचेच का काय म्हणायचं?माणसं कामाला लावली आहेत.... शोध मोहिम संपली की ते सगळ उलगडेल ह..तोवर दम धरा...
In reply to ऑबॉबॉबॉ..... by अजातशत्रु
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. मंडळ by धमाल मुलगा
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
In reply to शिक्षणासंदर्भात by विकास
In reply to आणि किती मंत्री अशिक्षित आहेत by रणजित चितळे
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +११.... by कुंदन
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to आणि किती मंत्री अशिक्षित आहेत by रणजित चितळे
In reply to राहूल गांधी यांचे शिक्षण by अजातशत्रु
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
In reply to भगोडा रामदेवबाबा.. by अजातशत्रु
In reply to साला बाकी काय आसो नासो पण by परिकथेतील राजकुमार
In reply to पर्या मेल्या, मला पिशाच्च by llपुण्याचे पेशवेll
पुप्या मेल्या तु जिवंतच असतोस रे. मी महिनोन महिने थडग्यात पडलेल्या आणि तात्याचा किंवा खास लोकांचा लेख आल्यावर जाग्या होणार्या पिशच्चांविषयी बोलत होतो.
बाकी ते ओसरी दिली म्हणजे? च्यायला वाडा आमच्याच राजाचा पैशानी बांधलेला आणि आम्हालाच भिक दिल्यागत करतो होय रे ? थांब आता एक सशस्त्र ब्रिगेडच उभी करतो मी.
बाबा परादेवIn reply to सु'शिक्षित' असणे आणि by प्यारे१
In reply to अहो by तिमा
In reply to बाबांचे मानसिक by निल्या१
In reply to बाबांचे मानसिक संतुलन बिघडले by llपुण्याचे पेशवेll
In reply to अहो by तिमा
Either way, change will come. It could be bloody, or it could be beautiful. It depends on us. – Arundhati Roy
In reply to ५०० आणि १००० .....पण याला काही अन्य पर्याय..? by कुंदन
In reply to रामदेव बाबा by वेताळ
In reply to हे संसारी संन्याशी आहेत का by llपुण्याचे पेशवेll
In reply to बाबा कि जय हो by वेताळ
In reply to अपेक्षाभंग... by योगप्रभू
In reply to आपला भारत देश म्हणजे by अविनाशकुलकर्णी
आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे..हे वाक्य आपण बंगालच्या उपसागरात दोन्ही पाय ठेऊन म्हणत आहात का?
In reply to आपला भारत देश म्हणजे by arunjoshi123
In reply to .. by मनिम्याऊ
जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) )तुझीच का नाही देत?
विशेषतः **२) ५०० आणि १०००