मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी.
आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्यांचा तर अर्थात रोजच.
पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही.
एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा.
सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती.
ओळखण्याचा प्रयत्न कराल?
१.
२.
३.
४.
२.
३.
४.
वाचने
7407
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर
प्लीज थोडे थांबा
In reply to उत्तर by अमोल खरे
१) सी लिंक २) हँगिग गार्डन
अवांतर.
In reply to १) सी लिंक २) हँगिग गार्डन by निखिल देशपांडे
निदेंशी सहमत
In reply to १) सी लिंक २) हँगिग गार्डन by निखिल देशपांडे
सहमत... चौथा फोटू विख्रोळीचा
In reply to निदेंशी सहमत by सूड
+१
In reply to १) सी लिंक २) हँगिग गार्डन by निखिल देशपांडे
मस्त
उत्तरः
+१
In reply to उत्तरः by धमाल मुलगा
मला काहीही ओळखू येणार नाही हे
शटरस्पीड किती
उलटपक्षी...
In reply to शटरस्पीड किती by आनंदयात्री
(* बोले तो, काचेच्या बंद खिडकीतून खाली डोकावणे जितपत शक्य असते, तितपतच.)
(छ्या:! ही फेटल एरर म्हणजे एक छळवाद आहे बुवा! मुक्त अभिव्यक्तीला खीळ घालू पाहणारा याहून मोठा अडथळा दुसरा नसावा.)
शेवटचा फोटो विमान
असल्फा त्या झोपडपट्टीचे
In reply to शेवटचा फोटो विमान by नितिन थत्ते
नाही..
In reply to शेवटचा फोटो विमान by नितिन थत्ते
कुशंका
In reply to नाही.. by गवि
डुप्रकाटाआ
In reply to शेवटचा फोटो विमान by नितिन थत्ते
आईडेची
सर्वांनीच एकदोन बरोबर उत्तरं
?
नाही..आंतरजालावरुन नाही..
In reply to ? by सूर्यपुत्र
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
पराभाऊ सीनियर मेंबर आहेत.
In reply to असे टुकार धागे गविंकडून by धोणी