पाककृती : आमरस
In reply to हा हा हा हा... पा़कृ ची पद्धत by Mrunalini
In reply to रसयात्रा by रामदास
वातानुकुलित घरात रहात नसाल तर कृती करायच्या मोसमात शर्ट घातला नसेलच..शर्ट असेलच घातलेला तर शर्ट काढून मग बनियन काढा..स्त्री वर्गाने एखादा जुना अॅप्रन चढवावा.एकाच मोसमात स्त्री पुरुषांना वेगळा न्याय का म्हणून? हा स्त्री जातीवर अन्याय आहे!!!--निळुत्सु.
च..रस काढल्याचा मेहनताना म्हणून कोयी आणि साली स्वतःच चोखुन चोखुन पार पांढर्या फट करुन टाका.शिंगल दिसता? नोकरी साठी परगावी वाटतं? पगार कीती.....- निळोपंत (जोशी, देशपांडे किंवा कुळकर्णी, जे तुमचे नसेल ते लावावे. ;-) ) अरे पोरासोरांना पण देत चला कोयी अन साली चोखायला.. मजा असते यार!
ताटात पोळ्यांचा ढीगआँ? शिंगल आहात याची शंका आहे आता? ढीग आला कुठुन ते द्याकी राव? इथं ब्रेडावर गुजराण आहे. ;-)
In reply to निळ्याला आंबा आंबट by Nile
In reply to आंबे पिळण्याचा फोटो टाकला by माझीही शॅम्पेन
In reply to रेसिपी खूप छान. त्यातलं. ४. by प्राजु
In reply to +१ by गोगोल
In reply to या पेक्षा पुण्याला या, by ५० फक्त
In reply to नाव काढू नका दुर्वांकुरचं... by योगप्रभू
In reply to हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता by परिकथेतील राजकुमार
In reply to हि पाकृ आंब्याशिवाय कशी करता by परिकथेतील राजकुमार
In reply to आमरसात मीठ ?? by सूड
In reply to घालतात ना इलायची घातलेला रस by मुलूखावेगळी
In reply to आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे. by सूड
In reply to अहो मालक मीठ म्हणजे भाजीत by प्यारे१
In reply to पुरणपोळी आणि आमरस... by योगप्रभू
In reply to पुरणपोळी आणि आमरस... by योगप्रभू
In reply to अहो मालक मीठ म्हणजे भाजीत by प्यारे१
In reply to आमरसात मीठ हे तर माझ्यासाठी नवलच आहे. by सूड
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
In reply to मीठ by सखी
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
सगळ्यात हाइट मह्न्जे मी शिर्यात अगदी थोडे मीठ घालताना पाहिलेय (पन झेपला नाही चवीला)आम्हाला शिर्यात अगदी थोडे मीठ आवडते..अगदी थोडे म्हणजे वाटीभर शिर्यात ४-५ मिठाचे कण वगैरे..खाताना यात मीठ घातलंय काय अशी शंका येण्याइतपत.
In reply to आमरसात मीठ हे कोयी धुताना by मुलूखावेगळी
In reply to जीवन सत्व by सन्जयखान्डेकर
In reply to आमच्याकडे आमरसाबरोबर by जयंत कुलकर्णी
In reply to "रसाचं पातेलं जवळंच by पाषाणभेद
In reply to "रसाचं पातेलं जवळंच by पाषाणभेद
हात स्वच्छ धुवा.यानंतर डायरेक्ट जेवन झाल्यावरच हात धुवायचे.
In reply to असा भरपुर सुगन्धी हापुस आमरस by आचारी
जेवढ रस तेव्ढेच गावराण तुप.......तेवढिच साखर.............नंतर....
ओरपामग
द्या ताणुन...........कुठे, होस्पिटल मध्ये ?
हा हा हा हा... पा़कृ ची पद्धत