भरली वांगी (stuff brinjals)
( स्टेप बाय स्टेप कृती फोटोसहीत देण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळ चू.भु.दे.घे.)
साहित्य : (वाटणा करिता )ओल्या नारळाचा कीस २ वाट्या ,धणेपूड १ मोठा स्पून ,१ स्पून मिरची पावडर,एक स्पून गरम मसाला ,आल ,लसून ,कोथिंबीर .
वरील साहित्याचे मिक्सी मध्ये थोड पाणी घालून वाटण तयार करून घ्या
वांग्याला आडवे उभे काप देऊन हा मसाला त्या मध्ये भरा
२ कांदे चिरून ,२ टोमाटो चिरून ,कोथिंबीर ,
फोडणीसाठी - जीर,मोहरी.कढीपत्ता ,एक दालचिनीचा छोटा तुकडा,हिंग
कृती :-
कढइत ३ चमचे तेल टाकून त्यात आधी मसाला भरलेली वांगी छान परतून घ्या ,ब्रावून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या .
आता त्याच तेलात जीर मोहरी ,कढीपत्ता तडतडवा,दालचिनीचा तुकडा घाला
नंतर कांदा गुलाबी परतून घ्या ,टमाटर घाला छान परतून घ्या आता पुन्हा आधी तळुन घेतलेली वांगी परतवा ,मीठ आणि हळद घाला आणि त्यात उरलेला मसाला घालून हलवत राहा .
वांगी कच्ची वाटत असतील तरं किंचित पाणी घाला परतून
परतून छान कोरडी करून घ्या ,कोथिंबीर घाला .
भरली वांगी चापण्यासाठी तयार आहेत

वाचने
13006
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
जो बोला वो करके दिखाया.... तो
अवांतर : वांग्यांचे देठ
यम्मी..... लय भारी. शेवटचा
वाह पियुशा
झक्कास!! आज मेस बंद असल्याने
ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क
काय टारझनभय्या
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
पुरवणी शंका
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
@ टारझन काय अक्कल सुचली आणि
In reply to ईईईईईईईईईई यक्क्क्क्क्क्क्क्क by टारझन
व्यक्तिगत टिका -
In reply to @ टारझन काय अक्कल सुचली आणि by पियुशा
पण आम्ही नारळाच्या किसाऐवजी
शेवटचा फोटो छानच..
>>>आमच्याकडची कृष्णाकाठची
In reply to शेवटचा फोटो छानच.. by योगप्रभू
मतभेदास वाव आहे...
In reply to >>>आमच्याकडची कृष्णाकाठची by प्राजु
काळी वांगी माहिती नाही.. पण
In reply to मतभेदास वाव आहे... by योगप्रभू
खरं सांगायचं तर काटेरी
In reply to काळी वांगी माहिती नाही.. पण by प्राजु
एक टांगेची कोंबडीच...मस्त
मस्त्त ग सुंदर फोटु मी फक्त
छान प्रगति आहे, किमान पाक्रु
आयला काय पण नशीब आहे. इथे
वाह ! जबर्याच पाकृ. काल
भरली वांगी (stuff brinjals)
मस्त...उद्याच करुन बघते.
म्स्त मीपण करणार आहे उद्या.
ईक्स
वांग्याची चवच एवढी स्वर्गीय
In reply to ईक्स by रमताराम
@ रमताराम एकदा करुन बघा
In reply to ईक्स by रमताराम
तोंडाला पानि सुटले. जिव उतविळ
कधि एकदा घरी जाउण करतोय, असं
In reply to तोंडाला पानि सुटले. जिव उतविळ by नरेशकुमार
हे बघा मि माझ्या नाकासमोर सरळ
In reply to कधि एकदा घरी जाउण करतोय, असं by मुलूखावेगळी