लेखकसर्वसाक्षीयांनी सोमवार, 25/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन!
लेख येथे वाचा
अभिनंदन हो साहेब!
काकांच्या या हॉटेलात एकदा पायधूळ झाडली आहे. एकदम मस्त आहेच. पण आख्ख्या मिडलइष्टात एकदम पर्फेक्ट पाव फक्त इथेच खाल्ला. शिवाय, डबल तिखट पावभाजी पण खाल्ली. मला वाटते त्याला कोल्हापुरी पावभाजी असे नाव दिले होते बहुतेक. अजून एक म्हणजे, तिथे काम करणारे बरेच लोक मराठीच होते बहुतेक. त्यासाठीही काकांचे अभिनंदन. :)
सर्वश्री सर्वसाक्षी, मरठमोळा, छोटा डॉन, विसूनाना, ५० फक्त, पुण्याचे पेशवे, बिपिन कार्यकर्ते, प्रकाश घाटपांडे, प्रास, पिंगू आणि यशोधरा तुम्हा सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर अजून हुरूप वाढला आहे. लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
मस्कतमधे गेली २० वर्षे फूड जॉइंट चालवताहेत हे बघून कौतुक आणि आनंद वाटला!
'अल्-सहामा अल्-हदीथा' ह्याचा अर्थ काय हो पेठकरकाका?
('यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही:()
-रंगा
पेठकरकाकांचे अभिनंदन आणि 'कोंकण्-गोवा' साठी शुभेच्छा!
तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा..
( तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.)
रेवतीसारखेच म्हणते.
स्वाती
मुळचे मुंबईकर असलेल्या पेठकरांचे अभिनंदन. ह्या क्षेत्रात परदेशी रेस्टॉरों अथवा डेली चालवणारे ते माझ्या माहितीचे एकमेव मराठी गृहस्थ असावेत. ('निनाद मुक्काम प. जर्मनी' ने बाजूच्या एका धाग्यावर एक दुसरे उदाहरण अगदी ओझरते उल्लेखिलेले आहे, त्याविषयी त्यांनी अजून काही लिहावे).
लेख मात्र त्रोटक वाटला. पेठकरांची सविस्तर मुलाखत त्यात असावयास हवी होती.
खुपच भारी वाटले वाचुन .. मनापासुन ..
इतके छान वाटले की माझेच हॉटेल आहे की काय तिकडे असे वाटले ..
छान एकदम .. अशीच प्रगती करत रहा ...
कधी येण्याचा चुकुन योग आला तर आवर्जुन हॉटेलात येण्यास आनंद होयील ...
आयला, कसला सॉल्लीड दचकलो!!!
नाय म्हणजे नेहमी हुतात्म्यांवर लिहिणार्या सर्वसाक्षींनी एकदम पेठकरकाकांचं अभिनंदन केलेलं पाहून हादरलोच!!!:)
पेठकर काका, १०० वर्ष आयुष्य असो हो तुम्हाला!!!!
लिंक दिलेला लेख विंग्रजीत असल्याने कळला नाही पण,
लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे.
हे कळलं!:)
अभिनंदन आणि धन्यवाद हो पेठकर काका!!!
आत पुढल्या हुंबयवारीला मस्कत एअरलाईन्सचंच बुकिंग!!
पेठकर काकांचा फॅन,
पिवळा डांबिस
प्रतिक्रिया
लिंक दिसत नाही.. हायपर लिंक
ओके.
In reply to लिंक दिसत नाही.. हायपर लिंक by मराठमोळा
अभिनंदन
पेठकर काकांना खुप खुप
पेठकर काकांचे अभिनंदन. असेच
अभिनंदन हो साहेब! काकांच्या
अभिनंदन
अभिनंदन पेठकरकाका!
मिपावरचे ज्येष्ठ बल्लवाचार्य
पेठकरकाका, तुमचे खूप खूप
पेठकर काकांचे अभिनंदन.... -
मनःपूर्वक धन्यवाद....
काकाश्री...
In reply to मनःपूर्वक धन्यवाद.... by प्रभाकर पेठकर
अभिनंदन!
एकंच नंबर पेठकर काकांच्या
मस्त ! अभिनंदन काका
अभिनंदन
पेठकर काका अभिनंदन. काकांनी
अभिनंदन
पेठकरकाकांचे अभिनंदन!
+१
In reply to पेठकरकाकांचे अभिनंदन! by चतुरंग
अभिनंदन
पेठकरकाकांचे अभिनंदन आणि
अरे वा..
अभिनंदन
हार्दिक
अभिनंदन
खुपच भारी वाटले वाचुन ..
पेठकर काकांचे अभिनंदन....
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी
च्यामारी!
आयला! काय डोकं चालतंय
In reply to च्यामारी! by पिवळा डांबिस
क्या बात है!! हार्दिक अभिनंदन
पेठकर काका, हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन काका
काका, हार्दिक अभिनंदन आणि
अभिनंदन......!
काकाश्रीं अभिनंदन...
काकाश्रीं अभिनंदन...
काकाश्रीं अभिनंदन...
काकाश्रीं अभिनंदन...
*