करुण रस म्हटलं आहे, पण तो फारच पाणचट तर्रीसारखा वाटतो. हे काव्य बरोबर साधण्यासाठी उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य असे अनेक रस मला माझ्या आत्म्यातून पिळून काढून त्यात घालावे लागले. (गदिमांच्या प्रतिभेला वंदन करून. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचं धार्ष्ट्य केवळ नाडीकथांचा वीट आल्यामुळेच झालं. मूळ कविता खाली दिलेली आहे)
नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता! || ध्रु ||
निलाजरेपण कटी नेसुनी, निसुगपणाचा शेला
महर्षिस्तुतीचे कुंडल कानी, स्थितप्रज्ञा भालाला
नाडीजय-शतधाग्यांचा मज, कंठी फास लावीता || १ ||
अर्धांगाचा शाप कुणाला, प्रभुदर्शन दासनला
पूजाविधिची ऐकुन पथ्ये, पुत्रप्राप्ती कोणाला
नाडी पॅकेट ठो ठो करुनी, नक्षलांस पळवीता || २ ||
श्रद्धेच्या तू घेता गिरक्या, अंधपणा की आला
तर्काचा तुज तोल कळेना, कान बंद तू केला
संस्थाळांच्या इंद्रायणि तू, ओकशी नाडीगाथा || ३ ||
षष्ठाब्जांच्या जिवनक्रमाचा, इतिहास लिहिलेला
खरडता या ताडपत्रिला, हात कुणाचा दुखला?
किति मोठा हा ज्ञानकोष जो जालाला नमवीता? || ४ ||
उत्तर देऊनि 'बिका'ट प्रश्नी, मुख्य प्रश्न नुत्तरला
विज्ञानाचा 'प्रकाश' का घ्या, जर 'तात्या' पाठीला
'तुका म्हणे' मी हात टेकले, 'राघव'शरणही येता || ५ ||
मूळ कविता
नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ! || ध्रु ||
निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची, कंठि घातली माला || १ ||
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला-गेला || २ ||
स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला || ३ ||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
21991
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रद्धेच्
हाहाहा
हाहा
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
हॅहॅहॅ
In reply to हाहा by मुक्तसुनीत
आज फारा दिवसांनी
In reply to हाहा by मुक्तसुनीत
+१
In reply to आज फारा दिवसांनी by मिसळभोक्ता
+१
In reply to +१ by श्रावण मोडक
जबरा तर्कशात्र आहे बुवा
In reply to +१ by Nile
हा हा हा!!
In reply to हाहा by मुक्तसुनीत
मेलो.....
In reply to हाहा by मुक्तसुनीत
शृंगार : ग
In reply to हाहा by मुक्तसुनीत
मुसुशेठची नाडी
In reply to शृंगार : ग by विसोबा खेचर
:)
In reply to मुसुशेठची नाडी by मिसळभोक्ता
शशिषेठ!!! हा हा हा!!!!
In reply to मुसुशेठची नाडी by मिसळभोक्ता
खास!
In reply to हाहा by मुक्तसुनीत
मुसुशेठ,
In reply to हाहा by मुक्तसुनीत
महान आहात
In reply to हाहा by मुक्तसुनीत
अहो मुसु
In reply to हाहा by मुक्तसुनीत
अगायायाया...
In reply to अहो मुसु by शुचि
च्यामारी!!!
In reply to अहो मुसु by शुचि
हॅहॅहॅ
मी पण हॅ हॅ हॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
मस्तच!!!!!!!
प्रत्यक्ष शब्दप्रभू
मस्त
औचित्य
In reply to मस्त by तुका म्हणे
* * * * * ! ! !
उत्तर
प्रेरणा स्थान मु.सु.
ह.ह.पु.वा..मस
...
म्हणूनच...
हा हा!
नाडीचर्हाटाचा कंटाळा आला
In reply to हा हा! by चित्रा
:)
(विषय दिलेला नाही)
ओक
राजेश जी, आपल्या विडंबनाने बहार आणली.
धन्यवाद
In reply to राजेश जी, आपल्या विडंबनाने बहार आणली. by शशिकांत ओक
निषेध!!!
In reply to राजेश जी, आपल्या विडंबनाने बहार आणली. by शशिकांत ओक
गुरूदेव,
थकलो बुवा
कविता वाचुनच ईतका दम लागला.
दंडवत!
हैय्या
नाडीची सेन्सेक्सशी छेडछाड़ ... चटकदार मिसळीला राजेशाही फोडणी.
=)) घासु गुर्जी व मुसु काका
ह्या चिरतरुण
अप्रतिम .. हसुन हसुन पुरे वाट
आज का बरे या कवनाची आठवण
आज का बरे
=)
अफाट!
.