ठाणे कट्ट्यावर उतारा....
एका स्पाम मेल मध्ये ठाणे कट्ट्याचा मेनु पाहिल्यापासुन अंमळ त्रास होत होता.
विकांताचा सदुपयोग करावा म्हणुन मग शेव भाजी न चपाती चा एक प्रयत्न करुन पाहिला.
भाजी साठी साहित्यः
१ वाटी सुके खोबरे.
१ मोठा कांदा.
२ मिरच्या
२ लसुण पाकळ्या ( सोलुन)
छोटा आल्याचा तुकडा
१/२ टि स्पुन लाल तिखट
१ टि स्पुन मसाला.
१ वाटी लाल शेव
सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे.
एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे.
मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा.
आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कढईवर झाकण ठेवावे.
अधुन मधुन झाकण उचलुन चांगली उकळी आलीये की नाही हे बघावे.
मस्त उकळी आली की , शेव टाकावेत अन ग्यास बंद करुन कढईवर झाकण ठेवावे.
मागच्या वेळी "मसालेदार हरबरा बटाटा उसळ" अंमळ जास्त लालसर दिस्त होता , म्हणुन यावेळी तिखट जरा कमी टाकलेय. म्हणुन यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे.
मागच्या वेळी "मसालेदार हरबरा बटाटा उसळ" अंमळ जास्त लालसर दिस्त होता , म्हणुन यावेळी तिखट जरा कमी टाकलेय. म्हणुन यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे.
वाचने
6769
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
खर कारण काय नक्की?
प्रयत्न झकास कुंड्या भाऊ
तु का ?
>>यावेळी तिखट जरा कमी
अरे वा!! पन हा उतारा पुरेसा
शेवभाजीचं नंतर पिठलं झालं की
In reply to शेवभाजीचं नंतर पिठलं झालं की by पक्का इडियट
दर वेळी....
In reply to दर वेळी.... by कुंदन
आम्ही पक्का इडियट आहोत हे
In reply to आम्ही पक्का इडियट आहोत हे by पक्का इडियट
=)) कुंद्या, दे आता उत्तर
कुंद्या,
In reply to कुंद्या, by पैसा
वर्ड टु वर्ड सहमत!!!
पाकृ छान आहे
>>फिरबुन घेणे. म्हणजे काय रे
In reply to >>फिरबुन घेणे. म्हणजे काय रे by प्राजु
>>'घ्या समजून'. बरं तर बरं
In reply to >>फिरबुन घेणे. म्हणजे काय रे by प्राजु
पा. कृ. मध्ये..
ठाण्याच्या धनगरी मटण जेवणात
In reply to ठाण्याच्या धनगरी मटण जेवणात by मराठमोळा
छे छे.. काय हे ...
In reply to छे छे.. काय हे ... by कुंदन
>>नाही तर पाणचट इडल्या आहेतच
In reply to >>नाही तर पाणचट इडल्या आहेतच by मराठमोळा
मग रोज बचक भर गोडा मसाला खात
In reply to मग रोज बचक भर गोडा मसाला खात by प्राजु
नुसताच बचक भर गोडा मसाला ही
वा वा ! सध्या कुंदोपरावांचा
In reply to वा वा ! सध्या कुंदोपरावांचा by परिकथेतील राजकुमार
'मिसेस तेंडुलकर'
पाककृती
स्वैंपाक करणे बंद केले का ?
मस्त..