जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड
मात्र हा अमानुष नरसंहार 'हिंसा' या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. (मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होउन भरात आलेले आंदोलन तडकाफडकी मागे घेतले गेले होते.) असो.माझ्या समजुतीकरिता विचारतो. हे लिहिताना आपण तुच्छता दर्शवत आहात का? असल्यास, चालू प्रथेस अनुसरून (आणि मनापासून) निषेध नोंदवतो. बाकी जलियांवाला बाग हत्याकांडाच्या लेखाचा असले काहीतरी घुसडण्याच्या अजेंड्यासाठी उपयोग केल्याने हिंसेच्या तिरस्कर्त्या मानवतावाद्याचा अपमान वगैरे होत नाही, पण त्या हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कदाचित होऊ शकत असावा, अशी शंका आम्हाला तरी येते बॉ. कल्पना नाही. कदाचित आमची चूक असेल. कोण जाणे, कदाचित कुठेही काहीही करून हिंसेचा तिरस्कर्ता मानवतावादी घुसडणे यालाच 'आमचे संस्कार' म्हणत असतील. काय आहे, आमच्यावर कोणी कधी 'संस्कार' वगैरे केले नाहीत, त्यामुळे 'संस्कार' कशाला म्हणतात, ते आम्हाला काय कळणार? बाकी तुमचे चालू द्या. तसाही 'जलियांवाला बाग अमानुष हत्याकांड आणि त्यात पडलेले बळी' हा या लेखाचा केंद्रीय मुद्दा (किंवा उद्देश) असल्याचे वाटत नाही, त्यामुळे 'हत्याकांडात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली' वगैरे म्हणून मृतांचा झाला त्याहून अधिक अपमान करत नाही. लेट द शो गो ऑन.
In reply to शंका by पंगा
In reply to शू SSSSS by sagarparadkar
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे. by नितिन थत्ते
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे. by नितिन थत्ते
मात्र हा अमानुष नरसंहार 'हिंसा' या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. (मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होउन भरात आलेले आंदोलन तडकाफडकी मागे घेतले गेले होते.) असोओह! हा मूळ अजेंडा आहे तर! बरे, बरे! बाकी जालियांवाला बाग हत्याकांडाविषयी आणि वरील उद्धृताविषयी खेद व्यक्त करते.
In reply to श्रद्धांजली by चित्रा
ज्यांना लेखातील वाक्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी तो का घेतात हेही स्पष्ट करणे जरूरीचे आहे. त्यासाठी उपहासाची गरज भासू नये. सर्वसाक्षी यांची मते पटतील न पटतील पण एवढे लक्षात ठेवावे लागेल की ते या विषयावरचे लेखन सातत्याने करतात. केवळ प्रतिसादांमधून हे लिहीत बसत नाहीत. तेवढा त्यांना तो विषय महत्त्वाचा वाटतो. ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते त्यांना माझे असे आवाहन आहे की त्यांनीही वेळ काढून आपली मते मांडण्यासाठी भलाबुरा काय तो एखादा लेखच लिहावा. प्रतिसादांमधून सारकॅजमखेरीज काहीच हाती लागत नाही, हे माझे मत. पटले पाहिजे असे नाही.वरिल परिच्छेद आक्षेपार्ह आणि हास्यास्पदही आहे. मतभिन्नता आणि तिचे विविध पर्याय (इन्क्लुडींग सॅरकॅजम) चालत नाही की रूचत नाही याची कल्पना नाही. असो. बाकी चालू द्या!
In reply to आक्षेपार्ह by प्रियाली
In reply to आक्षेपार्ह by प्रियाली
In reply to सारकॅजम by चित्रा
एखाद्या व्यक्तीचे आपल्याला पटत नाही, म्हणून तिचा उपहास (किंवा उपमर्द) करावा अशी इच्छा कोणाला झाल्यास मी काय करणार?फार काही नाही, उद्या उदा. युयुत्सुंच्या लेखांसाठी किंवा चर्चांसाठीही अशीच भावना ठेवा म्हणजे झाले, तेही सातत्याने स्त्रीद्वेष्टे लेख आणि चर्चा टाकतात पण तुम्ही तसे कराल असे वाटत नाही (आणि त्याबद्दल अजिबात आक्षेप नाही) किंवा तुम्ही कधी कुणा लेखाचा उपहास केलाच नाही असेही वाटत नाही किंवा मिपावर तशी प्रथा आहे किंवा धोरण आहे असेही आठवत नाही तेव्हा "लक्षात ठेवा" वगैरेंसारख्या शब्दांनी सर्वसाक्षींच्या लेखाला "पेश्शल लेवल" असावी असे वाटल्याने हसू आले आणि विशिष्ट लेखासाठी असे सुचवणे आक्षेपार्हही वाटले. :)
लेखातून कधीतरी त्यांची तत्कालिन काँग्रेसी नेत्यांबद्दलची "एवढे झाले, पण ते काहीच बोलले नाहीत, उलट क्रांतीकारकांना त्रासच दिला" अशी भावना दिसली आहे.कधीतरी? :) शक्य आहे. मागे एका पुण्यतिथीच्या लेखात पुण्यतिथी हा पहिल्याच परिच्छेदातील ढळढळीत शब्दही काही संपादकांना दिसला नव्हता असे आठवते तेव्हा आपल्याला "कधीतरी" वाटणारे इतरांसाठी "नेहमी "असे असू शकेल.
फक्त माझ्या माहितीप्रमाणे http://www.misalpav.com/node/5172 हे आधीही झालेले आहे. त्यातले प्रतिसाद पाहिल्यास कळून येईल की नक्की या सारकॅजमने काय साध्य होते?इथे बघा कोण पर्सनल झाले ते आणि ते अपेक्षितच होते. आपण विसरल्या का? सर्वसाक्षी जुने आहेत, मीही जुनी आहे, तुम्हीही जुन्या आहात आणि त्यांना समजवण्याचे प्रयत्नही जुनेच आहेत. गेल्या किती वर्षांचा इतिहास उगाळावा? कॉलिंग मिभो.....सॅरकॅजम हा निषेधाचा चांगला प्रकार आहे, विडंबने हाही आणखी एक प्रकार. कदाचित सॅरकॅजमने पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याचे समाधान मिळत असावे आणि हे फक्त सर्वसाक्षींनाच लागू नाही तर इतर आडमुठ्या लेखकांनाही लागू आहे तेव्हा कृपया लोकांना धोरणात राहून जे करायचे ते करू द्यावे.
पण माझे असे खरेच मत आहे की सर्व उत्तमोत्तम लिहीणार्यांनी जरूर असे लेखन करावे.तुम्ही चांगल्या भावनेतून सांगितले असावे हे तुम्हाला जाणून असल्याने मान्य करते.
In reply to खुलासा by प्रियाली
In reply to देवा रे by चित्रा
तसेच तुम्ही वरीलप्रमाणे म्हणत असलात तरी माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संपादकच आहात. हे सर्व झाले तेव्हाही संपादकच होता. तरीही एवढ्या दिवसांनंतरही, आणि मधल्या काळात सगळे बोलणे होऊनही, नथुरामची पुण्यतिथी सारखा एखादा शब्द मिपावर राहतो कारण संपादकांच्या जाती असतील, असे मनात येणे किंवा राहणे, असे हे सर्व दुर्दैवी जाळे आहे. ते कसे दूर करायचे हे कळत नाही. कोणी आपल्या मनातील शंका दूर सारून पाहिले तर कदाचित वेगळे दृष्य दिसेल.संपादक असणे हा माझा नाइलाज आहे. ही घटना जेव्हा घडली त्यापूर्वीच आणि आजही मी संपादकीय कामांतून रजा मागितली/ घेतली होती/ आहे. तसे संपादक मंडळ आणि मालकांसमोर स्पष्टही केले होते. तरीही उगा संपादक म्हणून संबोधणे मला पसंत नाही हे येथेच स्पष्ट करते. असो. त्यावेळीही मी विधायकरित्या संपादक मंडळाकडे तक्रार केली होती. त्यावेळी आपण मला "त्या लेखात असे काही दिसलेच नाही" असे उत्तर दिलेत. मी आपल्याला शब्द दाखवून दिले तेव्हा आपण "ओह! मला आधी दिसले नव्हते, मी मिस केले." असे म्हणून नंतर दुर्लक्ष केलेत. मी त्यानंतर कितीवेळ पाठपुरावा किंवा मिन्नतवार्या करत बसायचे होते. मिसळपाव संपादकांना हे सर्व चालते आणि त्याला त्यांचा पाठिंबा आहे असा मी निष्कर्ष काढला. आता तो एक शब्द राहिला असे म्हणून जाती वगैरे आहेत म्हणण्याला फारसा अर्थ नाही.
In reply to बाकीचे खरडवहीत by प्रियाली
In reply to देवा रे by चित्रा
In reply to श्रद्धांजली by चित्रा
In reply to ? by sagarparadkar
In reply to श्रद्धांजली by चित्रा
सर्वसाक्षी यांची मते पटतील न पटतील पण एवढे लक्षात ठेवावे लागेल की ते या विषयावरचे लेखन सातत्याने करतात. केवळ प्रतिसादांमधून हे लिहीत बसत नाहीत. तेवढा त्यांना तो विषय महत्त्वाचा वाटतो. ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते त्यांना माझे असे आवाहन आहे की त्यांनीही वेळ काढून आपली मते मांडण्यासाठी भलाबुरा काय तो एखादा लेखच लिहावा.त्यापेक्षा, सर्वसाक्षीच का नाही 'गांधी किती वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ट!!!!!! होते' असा वेगळा, भलाबुरा लेख लिहून टाकत एकदाचा, त्यांना तो विषय एवढाच महत्त्वाचा वाटतो, त्याबद्दल एवढे तीव्रतेने सांगावेसे वाटते तर? दर वेळी कुठल्या ना कुठल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नाहीतर हत्याकांडाच्या लेखात असले काहीतरी घुसडून देण्याऐवजी? किंवा, असे केले तर? सर्वसाक्षींना 'गां. किती वै., वै., वै., वै., वै., दु.!!!!!! होते' हेही सांगायचे आहे, आणि कुठल्या स्वातंत्र्यसैनिकाबद्दल किंवा हत्याकांडाबाबत त्यांनी काय केले किंवा काय नाही, याचा त्या अनुषंगाने संदर्भही द्यायचा आहे (थोडक्यात 'गां.च्या पापांचा पाढा वाचायचा' आहे), तर मग ते 'गां. किती वै., वै., वै., वै., वै., दु.!!!!!! होते' या विषयावरच स्वतंत्र लेख लिहून त्यात गां.च्या पा.चा मुद्देसूद आणि सविस्तर पा. का वाचत नाहीत? एवढ्या लेखमालिकेऐवजी एका लेखात काम भागून जाईल. उगाच त्याकरिता इतक्या स्वातंत्र्यसैनिकांना वेठीस कशासाठी धरायचे? असा जर का त्यांनी लेख लिहिला, तर मग (१) त्या एकाच लेखाकडे पूर्ण दुर्लक्ष करता येईल, किंवा (२) त्या लेखातील गांधीविरोधी मुद्द्यांवर एकाच लेखात काय तो विचारविनिमय करता येईल. (मग हा विचारविनिमय 'ठीक आहे, आपण गांधींची समाधी उन्हात बांधू, हं!' अशा स्वरूपाचा असला तरी.) बाकी,
ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते त्यांना माझे असे आवाहन आहे की त्यांनीही वेळ काढून आपली मते मांडण्यासाठी भलाबुरा काय तो एखादा लेखच लिहावा.'आपले वकीलपत्र कोणी घ्यावे' असे गांधींनी मृत्युपत्रात लिहिल्याचे (किंवा पोस्टह्यूमसली तसे कोणाला सांगितल्याचे) ऐकिवात नाही. सबब गांधींच्या बाजूने मते, मुद्दे वगैरे सविस्तर लिहिण्याकरिता स्वतंत्र लेख लिहिण्यात हशील किंवा तसे प्रयोजन नाही. विरोध आहे तो ओढूनताणून गांधीद्वेषाचा अजेंडा जिथेतिथे नाही नाही तिथे घुसडायला. यात गांधींचे यत्किंचितही समर्थन करण्याचा प्रयत्न नाही. (गांधींचे प्रत्येक बाबतीतले वागणे योग्य होते की अयोग्य याबाबत वैयक्तिक मते काहीही असली तरी. ती प्रत्येकाची वेगळी असू शकतात, कोणाला गांधींबद्दल आदर असू शकतो तर कोणाला द्वेष असू शकतो. तो ज्याचात्याचा मामला आहे. शिवाय, - हे या ठिकाणी अवांतर आहे, पण - गांधींबद्दल नितांत आदर असणाराससुद्धा गांधींचा प्रत्येक विचार किंवा प्रत्येक कृती पटतेच किंवा पटलीच पाहिजे, असेही काही नसते. त्या दृष्टीने खुद्द गांधी वगळल्यास कोणीही गांधीवादी नसतो. किंवा, 'शेवटचा - आणि एकमेव - ख्रिस्ती क्रूसावर मेला'च्या धर्तीवर, 'शेवटचा - आणि एकमेव - गांधीवादी छातीवर गोळ्या खाऊन मेला', असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.) तर, सांगण्याचा मुद्दा, सर्वसाक्षींना गांधींबद्दल आदर वाटावा की द्वेष वाटावा, आणि कोणत्या कारणांकरिता वाटावा, हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो व्यक्त केला तर त्याबद्दल - किंवा त्याविरुद्ध - प्रतिक्रिया - आणि त्याही जिथे व्यक्त करतील तिथे, जिथल्यातिथे - न येण्याची अपेक्षा करता येणार नाही. हुतात्म्यांच्या किंवा हत्याकांडाच्या धाग्यात त्यांच्या गांधीविरोधाविषयी प्रतिक्रिया येणे अपेक्षित नसेल, तर हुतात्म्यांच्या किंवा हत्याकांडाच्या धाग्यात त्यांनी गांधीविरोध आणू नये - त्याकरिता स्वतंत्र लेख लिहावा. इतर कोणाची तशी अपेक्षा नसेल तर त्यांनी सर्वसाक्षींना तसे सुचवावे. पण जिथे गांधीविरोध घुसडणार, प्रतिक्रिया तिथेच येणार - हम प्रतिक्रिया वहीं लिक्खेंगे - याहून वेगळी अपेक्षा करू नये.
In reply to एक प्रतिसुचवण (काउंटरप्रपोज़ल) by पंगा
In reply to सर्वसाक्षी धन्यवाद. by रामदास
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
In reply to येस्स! रैट्ट!! by धमाल मुलगा
In reply to अगायायायाया by आनंदयात्री
In reply to कसाब आणी डायर एकच जात by आत्मशून्य
In reply to क्या बात...???? by भडकमकर मास्तर
In reply to बळी गेलेले निरपराध नागरीक अन by शिल्पा ब
बाकी अहिंसेच्या पुजार्यांनी याबाबतीत काय प्रतिक्रिया दिली होती याची माहीती करुन घ्यायला आवडेल.अहिंसेच्या पुजार्यांचे अनुयायी मिपावर हल्ली जास्त दिसत नाही . फक्त ठराविक लेखांना आणि प्रतिक्रीयांना त्यांचे ठराविक उपहासात्मक प्रतिसाद असतात असा आमचा अजकालचा अभ्यास ( पक्षी : निरिक्षण) सांगतो . तेंव्हा तुमच्या ह्या मागणीवर कोणी विचार करावा असा तुमचा समज असेल तर तो काढुन टाकावा , असा एक आगाऊ कम भोचक सल्ला , मानलाच पाहिजे असे नाही ;) बाकी प्रतिसाद वाचुन मनोरंजन झालेच : ) - (तोतला सेठ ) अहिंशा पुजाली
In reply to साक्षीदेवा, by धमाल मुलगा
In reply to कशाला म्हणजे? by सर्वसाक्षी
In reply to जालियनवाला बाग हत्याकांडात by पक्या
९२ व्या स्मृतिदिनानिमित्त