प्राचीन वैदिक भूगोल व शहरे
In reply to मौलिक लेखन by अरुण वडुलेकर
In reply to औत्सुक्यपूर्ण by अन्या दातार
पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसारअसं लिहून कसं चालेल? १८ पुराणे आणि अनेकानेक ज्योतिष ग्रंथांमध्ये संदर्भ कसे हुडकावेत? सदर बाबतीत विष्णु पुराणासह इतर पुराणांत आणि रामायण-महाभारत महाकाव्यात काही वेगळे संदर्भ उपलब्ध होत असल्यास त्यांची संगती कशी मांडावी? पुन्हा मेरु पर्वत म्हणजे पृथ्विचा अक्ष असल्यास भारतवर्षादि निरनिराळी वर्ष (तुमच्या मते देश) कसे निश्चित झाले? तो संदर्भही त्याच्या कारणमीमांसेसह उपलब्ध झाल्यास विषय अधिक स्पष्ट होण्यास हातभार लागेल. जम्बुनद म्हणजे जांभळ्या रंगाचे सोने(?) अधिक स्पष्ट व्हावे अशी इच्छा. एकूण अधिक उत्तम प्रकारे सदर निबंध अद्ययावत करता आल्यास उपयुक्त होईल. पुलेशु
In reply to काही प्रश्न - काही सूचना by प्रास
In reply to इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे. by ईश आपटे
उत्तर कुरु हे भारताच्या अचुक १८० अंश पलीकडे आहे असे पुराणात वर्णन आहे. व त्याचा आकार धनुष्यासारखा आहे असे ही दिले आहे. ह्या वरुन ते वर्ष द. अमेरिका खंड ठरते.ते पूर्वी उत्तरेला होते का? मग वाहत वाहत एके दिवशी दक्षिणेला आले? असे कसे आपल्या पूर्वजांनी दक्षिण अमेरिकेला उत्तर कुरु नाव दिले?
मेरु पर्वता भोवती संपूर्ण ग्रह,नक्षत्रे प्रदक्षिणा करतात असा पुराणात उल्लेख आहे.अरेरे! यडपट कुठला गॅलिलिओ!
मेरु म्हणजे पृथ्वीच्या केन्द्र बिन्दुतुन जाणारा दक्षिणोत्तर अक्षपर्वत असेल तर अक्ष कसा? अक्ष असेल तर पर्वत कसा?
सुवर्णाचे पाच प्रकार भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी मानले आहेत. त्यापैकी ३ दैवी आहेत. चौथा हा खनिजात सापडणरा, जो सध्या वापरात आहे. व पाचवा म्हणजे पार्या पासून बनवलेले सोने. जाम्बुनद हे पहिल्या ३ प्रकारातील सोने असावे. कदाचित ते पृथ्वीच्या क्रक्स मध्ये असेल. (हा अंदाज आहे). पण जाम्बुनद हा शब्द, जांभळ्या रंगाचे सुवर्ण असलेल्या नदीशी संबंधित आहे...दैवी म्हटले की झाले ;) पुण्यवान लोकांना ते दिसते आणि पापी लोकांना दिसत नाही असेही म्हणून टाका. :)
In reply to उत्तर कुरु by प्रियाली
In reply to ते पूर्वी उत्तरेला होते का? by llपुण्याचे पेशवेll
वाहत दक्षिणेला आलेही असेल बॉ.पृथ्वी त्रिकोणी असेल तर कोनावरून घसरत घसरत दक्षिणेला येणे शक्य आहे. गोलाकार पृथ्वीवर मात्र खंड प्रामुख्याने पश्चिम-पूर्व किंवा नैऋत्य (हळू हळू दक्षिण) सरकायला हवेत. उत्तर दक्षिण नाहीत आणि ही प्रक्रिया फार फार पूर्वी झाली.
In reply to +१ by प्रियाली
In reply to भारतीय उपखंड वरती (उत्तरेला) by एक
In reply to अगदी उत्तरेला नाही by प्रियाली
In reply to >> अग्नेयेला (पण पर्यायाने by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उत्तर कुरु by प्रियाली
In reply to मेरुच्या उत्तरेला आहे by ईश आपटे
In reply to मेरुच्या उत्तरेला आहे by ईश आपटे
मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.जर मेरु पर्वत म्हणजे दक्षिण-उत्तर अक्ष असेल तर त्याच्या उत्तरेला म्हणजे काय? द. ध्रुवावर उभे राहिले तर इतर सर्व जग उत्तरेला दिसते तसे काही आहे का?
In reply to वाह छान माहीती आहे. by llपुण्याचे पेशवेll
पूर्वीपासून जगाचा नकाशा कायम बदलत आले आहेत. पूर्वी एकमेकांना जोडलेले खंड आतापर्यंत एकमेकांपासून दूर दूर गेले आहेत.हा घ्या पुरावा. ;)
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to सहमत आहे. परंतु लेटेस्ट by पक्का इडियट
In reply to पृथ्वी गोलच आहे by अगोचर
In reply to ? by नितिन थत्ते
जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) .व्वा! व्वा! आपट्यांच्या सुरस कथामालिकेतील आणखी एक पुष्प. आवडले.
In reply to जम्बुनद् by प्रियाली
In reply to जम्बुनद नव्हे जांबूनद.. by योगप्रभू
In reply to जांबुनद by प्रियाली
In reply to महात्मा by राजेश घासकडवी
In reply to छान संकलन केले आहेत आणि उत्तम by परिकथेतील राजकुमार
पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत.हे सागर कुठच्या द्रव्यांचे आहेत हे सांगाल का?
लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे.तुम्ही दिलेल्या संदर्भातले उल्लेख किती जुने आहेत? शहरंच्या शहरं हरवेपर्यंत त्यात बदल कसा झाला नाही? वेगवेगळ्या डायमेन्शन, न सापडणारी शहरं मानण्यापेक्षा ते काल्पनिक स्थळांचं वर्णन असू शकेल का?
In reply to काही प्रश्न by राजेश घासकडवी
In reply to गुर्जी पिरी रीसचे नकाशेही by मृत्युन्जय
In reply to कोण पिरी रीस? by राजेश घासकडवी
In reply to कोण पिरी रीस? by राजेश घासकडवी
In reply to पिरी रीस १६ व्या शतकातील by मृत्युन्जय
डोळ्यावर झापडे ओढुन घेउन स्वस्थ बसायचे?नाही, डोळसपणे प्रश्न विचारायचे. आणि समर्थ उत्तरांची अपेक्षा ठेवायची. उत्तरं योग्य वाटली तर स्वीकारायची. पुरेसे पुरावे दिसले नाहीत तर नाकारायची. इतकं साधं आहे.
In reply to चांगला लेख. वाचतोय. अजून by बबलु
In reply to +१ by पिवळा डांबिस
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!+१. या पाककृतीत चांगलेच पकवले आहे. ;)
In reply to +१ by पिवळा डांबिस
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!हाहाहाहा...आपट्यांनी पुलाव चांगला पकवला आहे. फोटो दिला तर तर सोन्याहूनही जांभळे होईल.
In reply to छान by आळश्यांचा राजा
In reply to छान by आळश्यांचा राजा
(अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत.नाही! शालेय किंवा महाविद्यालयीन इतिहास हा कचर्यासारखा आहे कारण तो कॉंग्रेस आणि साम्यवादी पुरस्कृत आहे* असे पटवून द्यायच्या उद्योगात आपटे आहेत म्हणूनही टोमणेवजा, तिरकस प्रतिसाद आहेत. लेखन आवडण्यात आणि पटण्यात लेखनाचा उद्देश हाही महत्त्वाचा भाग असतो. * हे त्यांनी एका मिपा सदस्येच्या खरडवहीत लिहिलेले आढळेल.
In reply to -१ by प्रियाली
In reply to प्रियाली यांच्याशी सहमत by राजेश घासकडवी
In reply to छान by आळश्यांचा राजा
त्या काळातल्या ... अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. ... आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. "पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, "काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे.
In reply to थोडासा असहमत by धनंजय
In reply to आदल्या लेखांचा संबंध नसावा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आदल्या लेखाचे जाऊ द्या.तुमच्याबद्दल मिसळपावावर जो आदर आहे, त्याकरिता तुमचे पूर्वीचे लेखन आणि प्रतिसाद आठवणे महत्त्वाचे. नम्रतेमुळे या चांगल्या इतिहासाकडे तुम्ही दुर्लक्ष करीत असला, तरी ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही किंवा मी आपले स्वतःचे विविध सदस्यांशी असलेले संबंध आठवून बघूया. लेखनाचा इतिहास तुम्ही किंवा मी संदर्भात घेत नाही काय? (तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून उत्तर द्याल ही खात्री आहे. त्यामुळे तुम्ही "नाही" म्हटले तरी जुने लेख आणि प्रतिसाद शोधण्याच्या भानगडीत पडणार नाही.)
पण याच लेखात असे काही प्रतिसाद आहेत जे लेखनातील विषयाबद्दल तुच्छतेची अशी भावना प्रतिसादातून दर्शवितात. प्राचीन काळातील इतिहास लेखनाकडे भारतीयांचे तसे दुर्लक्षच झाले असे म्हणतात.नाही. (पुढे बघा.) विरोध करणारे प्रतिसाद लिहिणार्या काही सदस्यांनी खुद्द भारतीय इतिहासाच्या संदर्भात आत्मीयतेने लिहिलेले आहे. त्यांच्या लेखनाचा इतिहास डोळ्याआड करूया, म्हणता? (हे ठीक नव्हे, असे मी मानतो, तरी) मग फक्त प्रतिसादावरून हे लोक याच लेखाला दोष देत आहेत की भारतीय इतिहास या विषयाला, हे तुम्ही कसे काय ठरवले?
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना प्राचीन भारतीय साहित्याचाही साधन म्हणून उपयोग केलेला दिसून येतो. प्राचीन वाड;मयातील विचारांना आधुनिक जगाशी जोडण्याच्या प्रयत्नाच्या बातम्याही कधी-कधी वाचनात येतात. वैदिक वाड;मयातून येणारे विषय आणि त्याची मांडणी कालौघात चूक-बरोबर असूही शकेल.अर्थातच.
लेखक जेव्हा आपला मांडलेला विचार 'सत्यच' आहे असा आग्रह करत असेल तेव्हा वाचकांनी सद्य साधने,काळ, वगैरेंबरोबर 'विवेकाचा'ही उपयोग करुन मत बनविले पाहिजे.ठीक. लेखकानेही साधनांचा सुयोग्य उपयोग करावा, अशी अपेक्षा रास्त आहे, आणि प्रतिसादकांनीसुद्धा.
प्रतिसादातून प्रतिवाद करतांना उपलब्ध असलेली साधने आणि संदर्भांचे दाखले दिले पाहिजेत. नाही देता आले तर वाचनमात्र हा पर्याय असतोच.वर बघावे. साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर ही चर्चा अभ्यासपूर्ण अशी नसतेच.
आणि हे सर्व करण्याऐवजी लेखन 'मनोरंजन' करते असे म्हणून प्रतिवाद होत नाही.साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर चर्चा अभ्यासपूर्ण नसते. मनोरंजक मात्र असू शकते. कल्पित कथा आणि ललित वाङ्मयाला साधनसामग्रीच्या शुचितेचे बंधन नसते.
लेखनात येणारी प्राचीन माहिती ही 'टाकाऊच' आहे असे म्हणून पाहण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या संदर्भांद्वारे चर्चा संवादी होण्याकरीता काही अधिक प्रयत्न झाले पाहिजेत.शक्य आहे. साधनसामग्रीची शुचिता नसली, तर टाकाऊ आणि टिकाऊ माहितीमध्ये फरक करण्यासाठी साधने हवीत. याची प्राथमिक जबाबदारी लेखकाकडे असते. बारीकसारीक टाकाऊ-टिकाऊ विवेक मग वाचकाकडे सोपवता येतो. उदाहरणार्थ मराठी वाङ्मयाबाबत खालील परिच्छेद बघा : "फुलराणी" ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविता बालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे. आता यात बरीचशी माहिती बरोबर आहे. "फुलराणी" आणि "फुटकी तपेली" या मराठी वाङ्मयातल्या दर्जेदार कविता आहेत, हे खरे आहे. कुसुमाग्रज आणि बालकवी ठोंबरे हे मराठी वाङ्मयातले शैलीदार कवी आहेत. इतकेच काय थोडेसे चुकीचे शब्द खोडले, तर उर्वरित वाक्य ठीकच आहे : "फुलराणी" ही कविता
सांगायचा मुद्दा असा की, आदल्या लेखातील टीकेचा या लेखाशी संबंध आळशांच्या राजांनी जोडलेला नाही असे मला वाटते. जोडलेला असला तरीही तो प्रतिसाद सदरील धाग्यात 'स्वतंत्र' ठरावा आणि 'काहींसाठी' फिट्ट बसणारा असा झाला आहे, असो, चुभुदेघे.आळशांच्या राजा यांनी संबंध जोडला नाही, ही जर नजरचूक असेल, किंवा त्यांनी आदले लेखन बघितले नसेल. तर ती नजरचूक मी त्यांच्या लक्षात आणून दिली. "प्रतिसाद धाग्यात स्वतंत्र आहे" म्हणजे नेमके काय? हा धागा सोडल्यासही "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असा या "स्वतंत्र"चा मथितार्थ आहे काय? म्हणजे या धाग्यात नव्हे तर अन्यत्र "स्वतंत्रपणे" या "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असे म्हणायचे आहे काय? "अन्यत्र" म्हणजे त्या "काहीं"च्या लेखनाचा इतिहासाचा संदर्भ आहे काय? तर मग मला मुद्दा समजलाच नाही : या धाग्याच्या लेखकाच्या अन्य लेखांचा इतिहास संदर्भात घ्यायचा नाही, पण प्रतिसादकांच्या अन्य लेखनाचा इतिहास संदर्भात घ्यायचा? त्यातही भारताबद्दल आदर व्यक्त करणारा प्रतिसादकांचा इतिहास सोडून संदर्भात घ्यायचा? हे काही ठीक वाटत नाही.
In reply to छान by आळश्यांचा राजा
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
In reply to ठ्ठो...... by मन१
In reply to वक्रोक्ती?? by गोगोल
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
In reply to तुम्ही म्हणाताय ते SG1 by चतुरंग
In reply to येऊ द्यात अजून by गोगोल
In reply to <<खूप दूर च्या ग्रहांवर by शिल्पा ब
In reply to अमेरिकेत असाल by गोगोल
In reply to +१ by पिवळा डांबिस
In reply to हे गोगोल महाराजांच्या by पिवळा डांबिस
In reply to अमेरिकन सरकार असले म्हणून काय झाल? by गोगोल
In reply to काय बोलणार? आम्हाला वाटलं की by पिवळा डांबिस
In reply to लो टीआरपी by गोगोल
In reply to आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह by प्राजु
आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!!अगदी! गोडा मसाला घरी आणण्याच्या कृतीवरही होतो. (लिहिणारा/री) जिवंत असल्याचे लक्षण! ;) 'मी काहीबाही लिहितो, म्हणजे मी आहे.' (देकार्तची क्षमा मागून.) (कोणी याचे ल्याटिनीकरण करणारा तज्ज्ञ आहे काय रे???)
In reply to हो हो! by पंगा
In reply to स्क्रीबो एर्गो सुम् by धनंजय
In reply to स्क्रीबो एर्गो सुम् by धनंजय
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद
In reply to आकार म्हणजे काय? आकाराचे एकक by Nile
In reply to डायामिटर by निनाद
In reply to डायमीटर म्हणजे व्यास. by Nile
In reply to अच्छा by आनंदयात्री
In reply to आकार म्हणजे by Nile
In reply to प्रत्युत्तराची अपेक्षा by श्रावण मोडक
In reply to सर्वद्वेष्टे by आनंदयात्री
In reply to अच्छा by आनंदयात्री
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद
In reply to सूर्यसिध्दान्त by निनाद
अजून काही मनोरंजक माहिती सापडली.वरील प्रतिसादातील माहितीची लेख आपटे तर नव्हेत? ;-) (ह. घ्या. ) ही माहिती तुम्ही कॉपी पेस्ट केली आहे की तपासून पाहिली आहे? तुम्ही दिलेल्या विकीपानावर काही श्लोक दिसले त्यात ही माहीती आहे का? आकडे तर कुठे दिसत नाहीत. बाकी सगळं जाउद्या, फक्त त्या पुस्तकात पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परीवलनाचे गणित कसे केले आहे तेव्हढे इथे कॉपी पेस्ट करा म्हणजे कुणा 'इशाने' का सुर्याने ते पुस्तक लिहले आहे ते कळण्यास मदत होईल.
मह्त्वाची माहिती