संजीव कपूर छाप पांढरा पास्ता (दोन-तीन जणांसाठी)
साहित्य
मॅकरोनी पास्ता (पाव किलो ते तीनशे ग्राम)
पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html
चीज ... कुठलेही चीज पण तीन मोठे चमचे द्रव स्वरूपात (हे असलेले चांगले) किंवा एक्-दीड इंचाचे दोन क्युब्स किंवा सात ते आठ चौकोनी सपाट पेपर चीज.
दूध (चार ते पाच वाटी)
बटर (दोन मोठे चमचे)
मोठा कांदा अर्धा
मोठा टोमेटो अर्धा
एक हिरवी मिरची किंवा अर्धी शिमला मिरची (हिरवी मिरची खास भारतिय टच म्हणून)
इटालियन पार्स्ली किंवा कोथिंबीर (गरजेनुसार)
एक मोठी लसूण पाकळी किंवा दोन छोट्या पाकळ्या
मोहरीची पाऊडर किंवा एक छोटा चमचा छोटी मोहरी.
मीठ (चवीपुरता)
तेल (एक चमचा)
कृती
आधी पास्ता पाण्यात शिजवून घ्यावा. त्यासाठी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल आणि पास्ता बुडून वर एक नख पाणी राहिल इतकी खात्री करून घ्या. मध्यम गॅसवर झाकण लावून शिजवून घ्यावा. पास्ता शिजलाय हे समजण्यासाठी जेव्हा पास्ताच्या नळ्या शिजून आकाराने मोठ्या होतात आणि खाताना मोदकाच्या उकडीइतका मऊसूत लागतात तेच पास्ता शिजून आल्याचे लक्षण आहे. साधारणत: आठ ते दहा मिनिटं मध्यम गॅसवर उकळत्या पाण्यात शिजवला की पास्ता नीट शिजतो.
आता पास्ता वेगळ्या भांड्यात गाळून घ्यावा आणि थंड पाण्यात पुन्हा धुवावा. शिजवताना पास्ताचं पाणी गाळून घेतलेलं फेकून देऊ नका. पांढरा सॉस करताना तेच वापरायचे आहे.
आता कांदा, टोमेटो कापून मिस्करच्या मोठ्या भांड्यात टाका. मिरचीतल्या बिया काढून ती कोथींबिरीसह बारीक कापून त्यात टाका आणि एक वाटी पास्ताचं काढून घेतलेलं पाणी टाकून मिक्सरमध्ये नीट एकजीव करून घ्या.
आता मध्यम गॅसवर न चिकटणार्या (नॉन स्टी़क) भांड्यात बटर आणि अर्धा चम्चा तेल घ्या आणि त्यात कांदा टोमॅटोचं मिश्रण टाका. एक छोटा चमचा राई पाऊडर आणी बारीक किसलेला लसूण वरून टाकून दोन मिनीटं शिजवा.
त्यात दूध आणि एक वाटी पास्त्याचं पाणी टाका आणि मग चीज टाका आणि चीज विरघळेपर्यंत ढवळा. झाकण न लावता उकळू द्या. जर चीज जास्त असेल तर हे मिश्रण लवकरच उकळू लागेल आणि उतू जाऊ लागेल. तेव्हा गॅस कमी करावा किंवा थोडे आणखी पास्ताचे पाणी टाकावे. हा सॉस आटून त्याच्या आधीच्या प्रमाणाने पाऊण होईल तेव्हा ह्यात पास्ता टाकावा. जर जास्त आटला असेल तर गरजेनुसार आणखी पास्ताचे पाणी टाकावे.
पास्ता पुन्हा पाच ते सात मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून ह्या सॉस मध्ये शिजवावा आणि गरमागरम सर्व्ह करावा. चवीनुसार मीठ पास्ता सॉस करताना किंवा झाल्यावर टाकू शकता.
इंग्रजीतले नाव - पास्ता विथ व्हाईट सॉस.
टीप.
१. ह्याच व्हाईट सॉसमध्ये अर्धा शिजलेला भात नीट शिजवून घेतला की त्याचं इटालियन राईस असे नामकरण होते.
२. मांसाहारी टच द्यायचा असेल तर पास्ता, स्कीन असलेल्या चिकनसोबत शिजवून घ्यावा आणि त्या चिकनचे तुकडे आणी पास्ताचं चिकन युक्त पाणी सॉस करताना वापरावे. चिकन नसेल तर मॅगीच्या चिकन क्युबस पण चालतील. अर्धा क्युब पास्ता शिजवताना वापरा आणि अर्धा सॉस मध्ये.
यम्मी ...
:)
वरील सर्व फोटो आंतरजालावरून घेण्यात आलेले आहेत ह्याची कृपया नोंद करावी.

वाचने
11548
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यात अर्धा छोटा चमचा राई
संजीव कपूरने शिक्का
In reply to त्यात अर्धा छोटा चमचा राई by विंजिनेर
राई आणि कोथिंबीर?
In reply to संजीव कपूरने शिक्का by विनीत संखे
हा हा!
In reply to राई आणि कोथिंबीर? by पिवळा डांबिस
लई भारी...
In reply to संजीव कपूरने शिक्का by विनीत संखे
सगळे फोटू तुम्ही काढलेले आहेत
मोहरीच उलट महत्त्वाची
In reply to सगळे फोटू तुम्ही काढलेले आहेत by रेवती
राई पावडर वापरा पण ट्राय
In reply to मोहरीच उलट महत्त्वाची by विनीत संखे
दुसरा!
In reply to राई पावडर वापरा पण ट्राय by रेवती
पाकृ छानै.
चीजची चव अधोरेखित करण्यासाठी
In reply to पाकृ छानै. by सूड
+१
In reply to पाकृ छानै. by सूड
व्हाईट सॉस असा करतात?? कुछ तो
खाली पक्याचा प्रतिसाद पहा
In reply to व्हाईट सॉस असा करतात?? कुछ तो by प्राजु
प्राजुशी सहमत
पक्याचा प्रतिसाद पहा
In reply to प्राजुशी सहमत by सानिकास्वप्निल
पास्त्यातले स्टार्च पास्ता
धन्यवाद
In reply to पास्त्यातले स्टार्च पास्ता by पक्या
आवडले.
देवाक काळजी!!
In reply to आवडले. by गवि
इटालियन जेवणात राई वापरली जातेच
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
प्रयोगशीलता वगैरे...
In reply to इटालियन जेवणात राई वापरली जातेच by विनीत संखे
पिझ्झा-पास्ता-रिझोतो-लझान्या वगैरे...
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
पटले नाही
In reply to देवाक काळजी!! by पिवळा डांबिस
असच म्हणेल
आता फक्त काव्य आणि कलादालन
असू द्या हो पराशेठ. व्यासंग
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
"प्रयास हा प्रतिभेचा
In reply to असू द्या हो पराशेठ. व्यासंग by गवि
=))=))=))=)) ठॉ ठॉ ठॉ ठॉ हे
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
(No subject)
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
>>हेच वाक्य पाचव्या खोलीत
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
तो संकल्प ''पास्ता विथ व्हाईट
In reply to >>हेच वाक्य पाचव्या खोलीत by सूड
आता ते ज्याचं त्यानं ठरवावं
In reply to तो संकल्प ''पास्ता विथ व्हाईट by ५० फक्त
जबरा.. काय कल्पना
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
पाचव्या खोलीत
In reply to जबरा.. काय कल्पना by गवि
बॉब्बो...
In reply to "प्रयास हा प्रतिभेचा by विंजिनेर
ही & ही प्रदिसाद.
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
ही &ही प्रदिसाद. ;)आता लिहिणारच नाही जा
In reply to आता फक्त काव्य आणि कलादालन by परिकथेतील राजकुमार
असं रागावून गेलात तर
In reply to आता लिहिणारच नाही जा by विनीत संखे
मान्य.
In reply to असं रागावून गेलात तर by रेवती
मसाला
''मोहरी बरोबर थोडासा पावभाजी
लई भारी..
In reply to ''मोहरी बरोबर थोडासा पावभाजी by ५० फक्त
फ्युजन पदार्थ
In reply to लई भारी.. by गवि
करुन पाहीन. चव चांगलीच येईल
लय भारी च्यामारी
करुन बघितली ही पाककृती..
:-)
In reply to करुन बघितली ही पाककृती.. by मनिम्याऊ