परिश्रमांती रसग्रहण
लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होतेअहाहा.. पहिल्याच वाक्यातून लेखकाने किती विविध गहन विषयांना स्पर्श केला आहे पहा. पहिल्याच ३ शब्दात लेखक आपण लंडनला असतो हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतो. आर आर हे लेखकाचे कोणी मित्र आहेत कि नातलग हा suspense ह्याच वाक्यात लेखक निर्माण करतो. बाकी आर आर यांचा निर्णय वगैरे समजण्यास तुमचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास पाहिजे. परंतु एकदा का तुम्हास हे रहस्य उलगडले की मग तुम्हाला करून चुकते की एका व्यक्तीच्या निर्णयामुळे किती लोकांची आयुष्ये बदलून जाऊ शकतात. लेखकाचे मित्र सवंगडी नक्की शिक्षणासाठी परदेशात गेले होते की दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला हा अजून एक suspense लेखक निर्माण करतो आणि तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. किंबहुना लेखकाने मराठी भाषेला एक नवीन परदेशात हा एक context sensitive जोडशब्द बहाल केला आहे असे म्हणावेसे वाटते. (उदा. कोक /बर्गर / पिझ्झा खायला आणि/ अथवा/ व शिक्षणासाठी ह्या ऐवजी कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी).
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)पुढील वाक्यात ह्या लेखकाच्या प्रयोगशीलतेचा अजून एक नाविन्यपूर्ण आविष्कार दिसून येतो. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी देण्याच्या आपल्या इतके वर्षांच्या खुळचट प्रथेला छेद देऊन लेखक एक नवीन पायंडा पडण्याचा प्रयत्न करतो. पूर्णविराम वाक्याच्या पहिले देण्यामुळे वाचण्यास कुठून सुरुवात करायची हे कळते. तसेच त्या . चा bullets ऐवजी वापर करून लेखक आपले लेखन मुद्देसूद बनवण्यचे दुहेरी उद्दिष्ट सध्या करतो. आपण इतके दिवस कसे काय इतके कठीण प्रकारे लिहिलेले वाचत होतो हा विचार करून मलाच स्वत:ची शरम वाटली.
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .आता लेखक भारतात आल्यावर तो कार्यक्रम करतो की तो भारतात आला म्हणून इंग्लंडात कार्यक्रम होतात ह्याचा शोध घेण्याचे काम लेखक वाचकांवर सोपवतो. लेखकाने नवीन जोडशब्द शोधल्याने की काय पण लेखक एक स्वल्पविराम व ह्या शब्दानंतर टाकून देतो.
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )अजून एक बहारदार वाक्य जे भरपूर गोष्टी सांगून जाते. लेखकाचा मित्र मधुशाला चालवतो. तिथे बियर बरोबर कॉफी सुद्धा विकतो. तीसुद्धा बियर पेक्षा महाग. लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे.
काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली.लेखकाबद्दल अजून माहिती देणारे आणि वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारे वाक्य. लेखकाला गायिका नवजात आहेत हे बघताच कळले. वाक्यातून त्या गायिकांनी गाणी गायली की त्या नवजात आहेत म्हणून लेखकानेच गायली हे कळण्यास मार्ग नाही. परंतु भसाड्या आवाजात गाणे म्हटल्यास लगेच फुले उधळण्यात येतात हे महत्वाचे.
मग तो आला . हिरोसारखा दिसणारा एक तरुण तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )आहाहाहा .. काय वातावरण निर्मिती केली आहे पहा. ३-४ शब्दांची छोटी छोटी वाक्ये.
आणी त्याने'' मौला मेरे मौला .... तेरी''................. . त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे .. ( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .अजून एक नवीन पायंडा. " " च्या ऐवजी ( ) वापरणे.
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो . व रात्री येथे पहाटे पर्यत गातो .( आणी हा नियमित रियाझ सुद्धा करतो असे कळले )येथे लेखकाने . चा वापर separator सारखा केला आहे. पुर्णविरामाचे इतके विविध उपयोग आजपर्यंत उमगले नव्हते.
मी त्याची स्वाक्षरी घेतली . '' एक दिन तुम जरूर बडे स्टार बनोगे ,फिर तुम्हे फुरसत कहा होगी '' माझ्याकडे पाहून तो हसला . अजूनही त्यांचे स्वर कानात गुंजतात .लेखकाच्या दूरदृष्टीला आणि गुणग्राहक्तेला सलाम. मेंढ्राला मांस असतं की मेंढरु म्हंणजेच मांस ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जेवढे बकरे खाल तेवढे अधिकंच आपण मांसाहारी होत जातो . ( ह्याचा अर्थ सांगणार्यास मला मिळालेलं बक्षिस फॉरवर्ड ). (स्वाक्षरी सौजन्य टारझन)
In reply to प्रतिसादाच फारसा कळला नव्हता by रेवती
In reply to किती ते कमी लेखायचे by लंबूटांग
In reply to . हसून हसून मेले by पुष्करिणी
In reply to +n by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
आपले मित्र आपल्याला त्यांच्या घरी बोलवून चहा पाजला तरी कटिंग चे अडीच रुपये आपल्या कडून घेत असतील .असे मला वाटते .वैयक्तिक होते आहे थोडे आणि उगाचच मित्रांना मधे कशाला? कसे आहे ना, मला उगाचच आपण बाहेर गेलो की कसे महागात महाग drink पितो ह्याची जाहिरात करायची सवय नाही. आणि मित्राच्या जिवावर तर नक्कीच नाही. बाकी माझे मित्र काय करत असतील ह्याची चिंता आपण करू नये ही नम्र विनंती. आपणास तशी पण जर्मनीचे पारंपारिक अन अपारंपारिक उर्जास्रोताचे व इतरही बर्याच चिंता आहेतच. असो.
तुम्हाला गिफ्ट म्हणून महिलांना जाहीर रीत्या अडचणीचे प्रश्न कसे विचारायचे ? ह्याचे मार्गदर्शन स्वतः टारझन करणार आहेत असे कळले .माहिती स्रोत तपासा.
त्याच ललित लेखनाचा प्रसार आपण फोरवर्ड करणार आहात मिपावर असे दिसून येत आहे .बर्र.
अवांतर ह्यापुढे आपल्या प्रत्येक साहित्यकृतीचे रसग्रहण आपला रसभंग न करता आम्ही आवर्जून करू ह्याची खात्री बाळगावी .बाकी 3 वर्षे 4 आठवडे कालावधीत मी तब्बल ५ लेखांचा (त्यातील ३ विडंबने अथवा तत्सम काहीतरी) प्रसार केला हे आपणास वरील प्रतिसादांतून कळले असेलच. त्यामुळे रसग्रहण करायला माझ्या साहित्यकृती मिळणे थोडे कठीण आहे. पण करायचे असेल तर जरूर करा. मी कोण थांबवणारा.
ह्यातील बऱ्याच गोष्टी लंबू ह्यांना समजल्या नाही तर त्यानी मिपाचा पूर्व इतिहास पाहावाहॅ हॅ हॅ काळजी नसावी. लंबूटांग: सभासद कालावधी 3 वर्षे 4 आठवडे आणि आपला सभासद कालावधी 15 आठवडे 6 दिवस. त्यामुळे आपल्यापेक्षा थोडा अधिक इतिहास माहित आहे.
माझ्या एका अप्रकाशित लेखाची प्रत त्यात योग्य ते बदल करून पुन्हा प्रकाशित करण्यासाठी मला परत मिळाली होती . ती पुन्हा प्रकाशित न करता लंबू ह्यांना व्यनी करेन .Thanks but no thanks :)
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
In reply to अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या by गणपा
In reply to अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या by गणपा
In reply to गणपा तुझा व्यनी मिळाला त्याला by निनाद मुक्काम …
In reply to फावड्याला फावडा म्हणण्यात मी कचरत नाही. by गणपा
In reply to ओ गनपासेट, आमालाबी देत जा की by Nile
In reply to तुम्ही जर्मनीवाल्या धाग्यांवर by शिल्पा ब
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
In reply to .तिन वर्ष व, चार आठवड्यात by अनामिक
In reply to अहो त्यांना सुपारी मिळाली कि by निनाद मुक्काम …
In reply to तू इथे उपप्रतिसाद दिला आहेस by अनामिक
In reply to अनामिकशी सहमत. लंबूटांग हा by रेवती
In reply to भन्नाट... बाकी लंबूटांग by शिल्पा ब
In reply to तू कधीपासून कंपूबाज झालीस? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मी स्वतः घुसले नाही जर्मन by शिल्पा ब
In reply to बळचकर. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पंगाशेठचा काय संबंध? उगाच by शिल्पा ब
पंगाशेठचा काय संबंध? उगाच भांडणं लाउन गंमत बघायची सवय कधी जाणार?'संशयरत्नमाला' आठवली. प्रश्न विचारायचा आणि आपण त्याचं उत्तरही द्यायचं. (पळते आता, नाहीतर शिल्पा आणि पंगाशेट, दोघंही सोडणार नाहीत मला!)
In reply to रोचक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to @वैयक्तिक होते आहे थोडे आणि by निनाद मुक्काम …
In reply to @वैयक्तिक होते आहे थोडे आणि by निनाद मुक्काम …
In reply to शिल्पा ब तुम्ही अगदी by निनाद मुक्काम …
In reply to <<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे by शिल्पा ब
In reply to @आणि या प्रतिसादाआधी कोणताही by निनाद मुक्काम …
In reply to मी काय करायचं आणि काय नाही ते by शिल्पा ब
In reply to <<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे by शिल्पा ब
In reply to @उगाच तोंडदेखली फुकट by निनाद मुक्काम …
In reply to बघा ना !! by सूड
In reply to तिची सासू येऊन तुम्हाला by निनाद मुक्काम …
In reply to निण्या... by स्पा
In reply to निण्या... by स्पा
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
In reply to इंटर नेट स्नेही @ या अर्थाने by निनाद मुक्काम …
In reply to तुम्हाला समस्त मिपाकरांनी by इंटरनेटस्नेही
In reply to तुम्हाला मेहेंदळे ह्यांनी by निनाद मुक्काम …
In reply to साहेब, मला काय सांगायचे ते by इंटरनेटस्नेही
In reply to तुम्ही येथे लिहित आहात तेथे by निनाद मुक्काम …
In reply to निण्या... by स्पा
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
लंबू तुमचे पाय पण लंबू आहेत का ?वैयक्तिक. परंतु उत्तर आहे होय म्हणूनच हा आय डी घेतला आहे. अजून कसल्या लांबी रुंदी उंची बद्दल प्रश्न असतील तर ख व आहेच.
तुम्ही ठाण्यात आणी पुण्यात राहणारे असला तर काही द्वेष्टे तुमचे पाय खेचून तुमचा कपाळमोक्ष करतील .मी ह्या दोन्ही ठिकाणी राहत नाही. मी कुठे राहतो हे माझ्या profile मध्ये सापडेल. जाहिरात करायला आवडत नाही. बाकी पाय खेचून कपाळमोक्ष होण्याची काळजी नसावी. माझे पाय जमिनीवरच आहेत. आणि मी काही इतका मोठा नाही की कोणाला माझे पाय खेचायची इच्छा व्हावी. बाकी एकंदरीतच तुमचा रोख असा दिसतो की प्रतिसाद द्यायचे तर माझ्या सर्व लेखांवर द्या मधेच कोणी प्रतिसाद द्यायला आले तर तुम्हाला तो कंपूबाज वाटतो. एक निरीक्षण नोंदवले. मोठे व्हा इतकेच म्हणेन. @पैसा: लेखन हा काही आपला प्रांत नाही ब्वॉ. आपली मजल विडंबनापर्यंतच. आणि मुलखाचा आळस त्यामुळे तेही लिहावेसे वाटले तरी टंकायचा कंटाळा. आता तर निनाद यांनी वर माझ्या प्रत्येक साहित्यकृतीचे रसग्रहण करायची खात्री दिली आहे त्यामुळे जरा जास्तीच भीती वाटतेय काही लिहायची ;). सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.
In reply to सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर by लंबूटांग
In reply to नावडतीचे मीठ अळणी अशातला हा by पक्या
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
बाकी आपण कोण? याआधी कधी नाव पाहीले नाही म्हणुन विचारतेय.=)) =)) =)) काय बोलतेस ? माहिती नाही पक्या कोण ? =)) =)) अगं रामदास आणि पिवळा डांबिस नंतर पक्याच आहे :) माहिती नाही का ? मराठीला नविन परिमीती बहाल केलीये त्यांनी :) आज मिपाचं नाव घेतलं तर तात्या किंवा निलकांत किंवा रामदास किंवा मुसु वगैरे नाही .. तर फक्त पक्याचंच नाव घेतलं जातं .. :) होक्कीनै रे पकु ? पण हल्ली फक्त मुळव्याधी उमळल्यावर आमच्या नावे दोन शब्द लिहीतात ते :) पकलो च्यायला ;) - सक्या
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
In reply to तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व by निनाद मुक्काम …
णतमस्तक