रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार
लेखनप्रकार
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे.
खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत.
एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती. वय लहान असल्याने, अननुभवी असल्याने माझ्यालक्षात आले नाही की हा या दिवसाचा प्रभाव आहे. मी लेडीज डब्यात शिरले, अक्षरक्षः कोणीही नव्हते. पण एक भिकारीसदृष मनुष्य येऊन उभा राहीला. आणि मग मी विचार केला "अरे मी कदाचित दुसर्याच डब्यात शिरले असेन. कदाचित हा स्त्रियाकरता राखीव डबा नसेलच." आणि मी काहीही कृती न करता तशीच आपल्या विचारात मग्न उभी राहीले.
.
.
.
पण केवळ देवाच्या कृपेने गाडी सुटण्याच्या २ मिनिटे अगोदर एक हवालदार तेथे आला आणि त्याने त्या भिकार्याला बखोटीला धरून खाली उतरविले. आणि मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि अंगावर सरसरून काटा आला. नशीबाने मला विद्याविहार ते कांजूरमार्ग दोनच स्टेशने प्रवास करायचा होता पण ती दोन स्टेशनेही खूप तणावात गेली पुढे हॉस्टेलवर जाईजाईपर्यंत जीवात जीव नव्हता.
म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तशातला प्रकार.
वाचने
9302
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म
In reply to मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म by निनाद मुक्काम …
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by शुचि
१००% सहमत शुची. पण आणखी एक
In reply to मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म by निनाद मुक्काम …
त्या भिकार्याबद्दल लिहा.
In reply to त्या भिकार्याबद्दल लिहा. by वेताळ
हे कै च्या कै! लेडीज
In reply to त्या भिकार्याबद्दल लिहा. by वेताळ
त्यापेक्षासुद्धा...
मी आज, धुळवडीच्या दिवशी,
In reply to मी आज, धुळवडीच्या दिवशी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं
In reply to अगं by भवानी तीर्थंकर
पुण्यावर राग? का बुवा? पुणंच
In reply to अगं by भवानी तीर्थंकर
गल्लत होते आहे काय?
In reply to गल्लत होते आहे काय? by Nile
पाचकळ विनोद करु नका..
In reply to पाचकळ विनोद करु नका.. by शिल्पा ब
हाय कंबख्त!
In reply to हाय कंबख्त! by Nile
पुन्हा तेच!!
In reply to गल्लत होते आहे काय? by Nile
नाही
In reply to मी आज, धुळवडीच्या दिवशी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
...तर पायाशी एक फुगा फुटला.
In reply to ...तर पायाशी एक फुगा फुटला. by कुंदन
चला एक फुगा फोडुन घेतो मी बी .. ( बुरा णा माणो होली है )
In reply to चला एक फुगा फोडुन घेतो मी बी .. ( बुरा णा माणो होली है ) by टारझन
(No subject)
In reply to चला एक फुगा फोडुन घेतो मी बी .. ( बुरा णा माणो होली है ) by टारझन
तक्रारीच्या अर्जावर आमची पण
In reply to तक्रारीच्या अर्जावर आमची पण by आळश्यांचा राजा
घोळका
In reply to घोळका by चिरोटा
होळी/रंगपंचमी हे घोळका
ठाणं सुधारतं आहे
शक्य असेल तर होळी, रंगपंचमी
In reply to शक्य असेल तर होळी, रंगपंचमी by पुष्करिणी
१० वर्षाची शिक्षा
In reply to शक्य असेल तर होळी, रंगपंचमी by पुष्करिणी
सहमत, परंतु ...
In reply to सहमत, परंतु ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
शिमगा मुबारक...
संबंध?
In reply to संबंध? by प्रियाली
+१
In reply to संबंध? by प्रियाली
संबंध
In reply to संबंध by शुचि
कळले नाही
In reply to कळले नाही by चित्रा
नाही चित्रा "भिकारी" आहे
In reply to नाही चित्रा "भिकारी" आहे by शुचि
+1
In reply to +1 by टारझन
???
In reply to ??? by पंगा
:)
In reply to ??? by पंगा
चुकले कोठे?
In reply to संबंध? by प्रियाली
अगदी हेच म्हणणार होतो...
हम्म्म!
''एका रवीवारी नेमकी रंगपंचमी
In reply to ''एका रवीवारी नेमकी रंगपंचमी by ५० फक्त
आमच्याकडे माझी बायको आमच्या
In reply to आमच्याकडे माझी बायको आमच्या by रेवती
त्या आय टी वाल्या असल्या तर?
अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
परा...
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
काय, बरा आहेस ना परा?
In reply to काय, बरा आहेस ना परा? by रेवती
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
झालं का तुझं सुरु? या पराचं
In reply to झालं का तुझं सुरु? या पराचं by रेवती
पराचं लग्न .....
In reply to पराचं लग्न ..... by कुंदन
एखादा बालिष आयडी बघुन लावुन
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
धुळवडीची भांग अजून उतरलेली
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
=))=))=)) =))
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
क्षणभर
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
परत तुमच्यावर अशी वेळ येऊ नये
चित्राशी सहमत
In reply to चित्राशी सहमत by धनंजय
पण घटना घडून गेल्यावर ही
शुची -फार प्रामणिक अनुभव