रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार
In reply to मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म by निनाद मुक्काम …
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by शुचि
In reply to मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म by निनाद मुक्काम …
In reply to त्या भिकार्याबद्दल लिहा. by वेताळ
In reply to त्या भिकार्याबद्दल लिहा. by वेताळ
In reply to मी आज, धुळवडीच्या दिवशी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगं by भवानी तीर्थंकर
In reply to अगं by भवानी तीर्थंकर
त्यात ठाण्याच्या संदर्भात परप्रांतीय हा उल्लेख.म्हणजे 'आगीत तेलच' (किंवा 'कोलीत' म्हणूया हवं तर)तुमचा कोलीत अन कोलीती मध्ये गोंधळ झालेला आहे काय? ;-)
In reply to गल्लत होते आहे काय? by Nile
In reply to पाचकळ विनोद करु नका.. by शिल्पा ब
In reply to हाय कंबख्त! by Nile
In reply to गल्लत होते आहे काय? by Nile
In reply to मी आज, धुळवडीच्या दिवशी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ...तर पायाशी एक फुगा फुटला. by कुंदन
In reply to चला एक फुगा फोडुन घेतो मी बी .. ( बुरा णा माणो होली है ) by टारझन
In reply to चला एक फुगा फोडुन घेतो मी बी .. ( बुरा णा माणो होली है ) by टारझन
In reply to तक्रारीच्या अर्जावर आमची पण by आळश्यांचा राजा
पण रंग पंचमीला आया-बहिणींच्या अंगावर रंग-फुगे मारल्या जातात , अन या गोष्टी विकणार्यांना काहीही केले जात नाहीहोळी/रंगपंचमी हे घोळका संस्कृतीचे प्रतिक आहे.राज्यात घोळका संस्कृती पूर्वीपासून लोकप्रिय आहे.
In reply to घोळका by चिरोटा
होळी/रंगपंचमी हे घोळका संस्कृतीचे प्रतिक आहे.राज्यात घोळका संस्कृती पूर्वीपासून लोकप्रिय आहे.तुम्हाला कंपु संस्कृती म्हणायचे आहे काय ? त्याचमुळे बहुदा त्यांच्यावर कारवाई होत नसावी ;)
In reply to शक्य असेल तर होळी, रंगपंचमी by पुष्करिणी
In reply to शक्य असेल तर होळी, रंगपंचमी by पुष्करिणी
In reply to सहमत, परंतु ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
दुर्दैवाने ठाण्याला शिव्या घालण्याची एक संधी मात्र हुकली.तुम्हाला काही लोकांनी पुणेद्वेष्टे म्हटलेलं आहे, पण या वाक्यावरून ठाणेद्वेष्ट्याही वाटता... किंवा कदाचित नुसता द्वेष्टा स्वभावच असेल. पुणे, ठाणे वगैरे आपले त्या स्वभावाच्या वाटेत येतात इतकंच.
In reply to संबंध? by प्रियाली
In reply to संबंध? by प्रियाली
In reply to संबंध by शुचि
In reply to कळले नाही by चित्रा
In reply to नाही चित्रा "भिकारी" आहे by शुचि
In reply to +1 by टारझन
हे अश्या प्रसंगांमधुन स्वतःचं संरक्षण करता यावं म्हणुन महिलांनी जिम जॉइन करणे अत्यावश्यक झालेले आहे. जिम मधे जडजड वजने उचलुन स्वतःची फिगर तर मेंटेन राहिलंच परंतु स्नायु बळकट झाल्यामुळे कोणाशीही दोन हात करण्याचे सामर्थ्य देखील येईल. जिमच्या जोडीला कुस्ती , कराटे , कबड्डी , सुमो रेसलिंग , ज्युडो किंवा केरळी मार्शल आर्टस् ची जर जोड भेटली तर एखादी महिला आपल्या बरोबरंच् दुसर्या महिलांचेही संरक्षण करुन तिला हिरो ( की हिरॉइन ) होण्याची सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकेल असे वाटते.फिगर मेंटेन? आणि सुमो रेसलिंग?????? काहीतरी गडबड तर होत नैये ना?
In reply to संबंध? by प्रियाली
In reply to ''एका रवीवारी नेमकी रंगपंचमी by ५० फक्त
In reply to आमच्याकडे माझी बायको आमच्या by रेवती
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
In reply to काय, बरा आहेस ना परा? by रेवती
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
In reply to झालं का तुझं सुरु? या पराचं by रेवती
In reply to पराचं लग्न ..... by कुंदन
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
In reply to आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी by परिकथेतील राजकुमार
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
झाले मी ड्याण्सबारवर गेले,हे वाचून क्षणभर थबकलो. मग पुढे वाचत गेलो आणि सारं स्पष्ट झालं. त्या दिवसाचा प्रभाव अजून पऱ्यावर टिकून असावा. ;)
In reply to अंगावर बाभळीचे झाडच उगवले हा by परिकथेतील राजकुमार
In reply to चित्राशी सहमत by धनंजय
पण घटना घडून गेल्यावर ही शक्यता लक्षात ठेवायलाच पाहिजे, की "तो बहुधा असाच कोणी गायी शोधायला जाणारा गुराखी होता." मी म्हणू लागलो "आम्ही नक्षलांनी किडनॅप होता-होता सुदैवाने वाचलो" तर ते ठीक नाही.हे एकदम मुद्देसुद. नाहितर कल्पनाविलास करुन गुराख्याचा गनराख्या करुन टाकायचो आपण!
मागे एकदा असुर ह्यांच्या आत्म