असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.
In reply to कौतुक by नितिन थत्ते
In reply to धागा पुण्याचे कौतुक करणारा by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. परिकथेतील राजकुमार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खरोखरच विक्षिप्त आहात by नन्दादीप
In reply to ठेंकू by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं काय होणार आणि पर्याचं तरी काय होणार?च्यायला दोन दोन बाटल्यात काही होत नाही ;) पेगात कधी व्हायचे ?
पण विचार करा, उद्या सकाळी मी संघाच्या शाखेवर गेले तर काय हाहा:कार माजेल?ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील ;)
In reply to अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं by परिकथेतील राजकुमार
च्यायला दोन दोन बाटल्यात काही होत नाही... पेगात कधी व्हायचे ?तुझ्या इमेजचा पारच कचरा रे, दोन पेगात तुझं काही होतं असं म्हणणं!
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतीलअरे अरे अरे असं अभद्र बोलू नकोस. थत्ते चिच्चा आणि विजुभाऊ कोणाविरूद्ध लिहीणार?
In reply to च्यायला दोन दोन बाटल्यात काही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लिहायला फ़क्त शाखाच असते असं by नितिन थत्ते
In reply to लिहायला फ़क्त शाखाच असते असं by नितिन थत्ते
In reply to अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं by परिकथेतील राजकुमार
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील

In reply to ठेंकू by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धागा पुण्याचे कौतुक करणारा by परिकथेतील राजकुमार
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे. o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे. o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये. o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी. o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा..
In reply to o. तर कृपया ते चांगले अनुभवच by निखिल देशपांडे
In reply to >>>असा अनुभव फक्त पुण्यातच by मी ऋचा
In reply to पुर्णपणे सहमत! आमच्या by Nile
In reply to कुणाची गाडी आणुन दिली म्हणता? by शिल्पा ब
In reply to अगदी असेच नाही पण... by विकास
In reply to म्हणजे.... by कुंदन
In reply to अगदी असेच नाही पण... by विकास
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by रेवती
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by रेवती
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by विजुभाऊ
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by सुहास..
मंगला, अलका, अपोलो आणि लिं. ना. चि. म . चा फॅनमंगलाचे रेट वाढले असल्याने आम्ही आज-काल तिकडे जात नाही. बाकी तिनही थेतरांना सप्ताहात यक भेट देणे गरजेचे.
In reply to मंगला, अलका, अपोलो आणि लिं. by वपाडाव
In reply to मंगला, अलका, अपोलो आणि लिं. by वपाडाव
In reply to काय आहे मंगलाचा रेट आता? by मृत्युन्जय
In reply to मंगलाला पुर्वीसारखा एकच न by नगरीनिरंजन
In reply to मंगलाला पुर्वीसारखा एकच न by नगरीनिरंजन
In reply to काय आहे मंगलाचा रेट आता? by मृत्युन्जय
In reply to मला वाटत तुमची काहीतरी चूक by नन्दादीप
In reply to हॅ हॅ हॅ ... परत येताना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची by नन्दादीप

In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची by नन्दादीप
In reply to मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो! by इंटरनेटस्नेही
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by स्पा
In reply to शक्यतो देशी, काळसर रंगाची, by इंटरनेटस्नेही
In reply to आणि ती एवढी भंगार हवी की by टारझन
In reply to मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो! by इंटरनेटस्नेही
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!गाढव ठेवा :) जास्ती उपयोगी पडेल.
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by परिकथेतील राजकुमार
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by परिकथेतील राजकुमार
In reply to मला वाटत तुमची काहीतरी चूक by नन्दादीप
In reply to पुण्यात फारसे चांगले अनुभव न by सूड
In reply to काहीतरी गडबड आहे by चिंतातुर जंतू
In reply to Exclusive! by उगा काहितरीच
पण शिर्षक असे असायला हवे होते : असा अनुभव पुण्यातही येउ शकतो!उगा काहीतरीच! मी पुण्यात रहाते, माझी स्कूटर पुण्यात रहाते म्हटल्यानंतर हा अनुभव पुण्यातच येणार ना!
In reply to उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कुशंका by कवितानागेश
In reply to -१ by सहज
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to दोन आनंददायी अनुभव... by योगप्रभू
In reply to तत्त्व म्हणजे तत्त्व by sagarparadkar
आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर...प्लानिंग का काय म्हणतात ते हवे की नको? कितीही चटणी मागा,उडपी देतो ना?
In reply to पोराला by चिरोटा
In reply to प्लानिंग ... by sagarparadkar
In reply to तत्त्व म्हणजे तत्त्व by sagarparadkar
In reply to सागरजी चिरफाड करायचीच तर.. by योगप्रभू
In reply to योगप्रभू ... by sagarparadkar
In reply to थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to त्याचं काय आहे ... by sagarparadkar
जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात.अगदी अगदी. मात्र प्रभु पुण्याचे आहेत हे माहित असल्याने गप्प होतो ;) बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.
In reply to जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात by परिकथेतील राजकुमार
बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.हो, आणि आपणच कसे अलिकडच्या बाजूचे हे सांगण्यासाठी पुण्यात जागतिक महायुद्ध घडतात.
In reply to जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात by परिकथेतील राजकुमार
In reply to योगप्रभू ... by sagarparadkar
In reply to दोन आनंददायी अनुभव... by योगप्रभू
कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती...मी खूप प्रयत्न केला हे अनुभव शांतचित्ताने ऐकून घेण्याचा, पण दुर्दैवाने हे जमलं नाही याची आधीच कबुली देते. तुमचे हे दोन अनुभव वाचून साक्षात पराब्रह्म मिळण्याचा आनंद झाला. माझ्या अनुभवामुळे मला 'आज फिर जीने की तमन्ना है' गाणं आठवलं तर तुमच्या अनुभव वाचनामुळे मला 'कभी कभी अदिती जिंदगी मे..' हे गाणं आठवलं. अशी महान सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि अनुभविक परंपरा असणार्या शहरात मला काही काळासाठी का होईना नोकरी मिळाली, नोकरीच्या निमित्ताने मला स्कूटरवर प्रवास करण्याची संधी मिळाली, प्रवास करताना अनेक ठिकाणी गर्दी झाल्यामुळे मानवी भावनांचे कंगोरे अनुभवता आले आणि माझं अनुभवविश्व फारच समृद्ध आणि प्रगल्भ झालं याचा विचार करून, माझ्या अंतःकरणात विविध कृतज्ञ भावनांचा कल्लोळ उठून अतिशय हृद्य वाटलं हे मी मुद्दाम नमूद करू इच्छिते. योगप्रभू, तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे विशेष आभार.
In reply to पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये by विजुभाऊ
कौतुक