असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.
लेखनप्रकार
शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या!
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं.
तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील.
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे.
o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे.
o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये.
o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी.
o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
वाचने
24129
वाचनखूण
प्रतिक्रिया
148
कौतुक
In reply to कौतुक by नितिन थत्ते
धागा पुण्याचे कौतुक करणारा
In reply to धागा पुण्याचे कौतुक करणारा by परिकथेतील राजकुमार
श्री. परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. परिकथेतील राजकुमार by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरोखरच विक्षिप्त आहात
In reply to खरोखरच विक्षिप्त आहात by नन्दादीप
ठेंकू
In reply to ठेंकू by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं
In reply to अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं by परिकथेतील राजकुमार
च्यायला दोन दोन बाटल्यात काही
In reply to च्यायला दोन दोन बाटल्यात काही by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिहायला फ़क्त शाखाच असते असं
In reply to लिहायला फ़क्त शाखाच असते असं by नितिन थत्ते
हां...
In reply to लिहायला फ़क्त शाखाच असते असं by नितिन थत्ते
बरं मग आणखी काय काय असतं?
In reply to अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं by परिकथेतील राजकुमार
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा
In reply to ठेंकू by ३_१४ विक्षिप्त अदिती
वो ताई....नीट वाचा की, मी
In reply to धागा पुण्याचे कौतुक करणारा by परिकथेतील राजकुमार
=))
हे म्हणजे नवलच ...
>>विसरभोळे म्हणून आपल्यावर
आवडला अनुभव....
o. तर कृपया ते चांगले अनुभवच
In reply to o. तर कृपया ते चांगले अनुभवच by निखिल देशपांडे
प्रतिसाद आवडला अमोल
>>>असा अनुभव फक्त पुण्यातच
In reply to >>>असा अनुभव फक्त पुण्यातच by मी ऋचा
पुर्णपणे सहमत! आमच्या
In reply to पुर्णपणे सहमत! आमच्या by Nile
कुणाची गाडी आणुन दिली म्हणता?
In reply to कुणाची गाडी आणुन दिली म्हणता? by शिल्पा ब
अगदी असेच नाही पण...
In reply to अगदी असेच नाही पण... by विकास
म्हणजे....
In reply to म्हणजे.... by कुंदन
छे छे!
In reply to अगदी असेच नाही पण... by विकास
या धाग्यावर एकापेक्षा जास्त
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by रेवती
आधी म्हणावेसे वाटले की माझे
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by रेवती
या धाग्यावर एकापेक्षा जास्त
In reply to या धाग्यावर एकापेक्षा जास्त by विजुभाऊ
रेवतीताई, तू पण एक झक्कास
हम्म आम्हाला पण पुण्यात खुप
यावरुन तुमची गाडी किती भंगार
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
(No subject)
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
हा हा...हा... न चोरण्याचे हे
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
हा हा हा
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by अवलिया
यावरुन तुमची गाडी किती भंगार
In reply to यावरुन तुमची गाडी किती भंगार by सुहास..
मंगला, अलका, अपोलो आणि लिं.
In reply to मंगला, अलका, अपोलो आणि लिं. by वपाडाव
मंगलाचे रेट वाढले असल्याने
In reply to मंगला, अलका, अपोलो आणि लिं. by वपाडाव
काय आहे मंगलाचा रेट आता?
In reply to काय आहे मंगलाचा रेट आता? by मृत्युन्जय
मंगलाला पुर्वीसारखा एकच न
In reply to मंगलाला पुर्वीसारखा एकच न by नगरीनिरंजन
हो , मंगला आता तिप्पट झाली
In reply to मंगलाला पुर्वीसारखा एकच न by नगरीनिरंजन
हो , मंगला आता तिप्पट झाली
In reply to काय आहे मंगलाचा रेट आता? by मृत्युन्जय
काय आहे मंगलाचा रेट आता? हद्द
गुणी, हुशार विद्यार्थ्यांच्या
मला वाटत तुमची काहीतरी चूक
In reply to मला वाटत तुमची काहीतरी चूक by नन्दादीप
हॅ हॅ हॅ ... परत येताना
In reply to हॅ हॅ हॅ ... परत येताना by ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची
In reply to अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची by नन्दादीप
असहमत
In reply to असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
वरील चित्र पुण्यातील आहे याला
In reply to अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची by नन्दादीप
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!
In reply to मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो! by इंटरनेटस्नेही
मी पण एक बाईक ठेवावी
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by स्पा
शक्यतो देशी, काळसर रंगाची,
In reply to शक्यतो देशी, काळसर रंगाची, by इंटरनेटस्नेही
आणि ती एवढी भंगार हवी की
In reply to आणि ती एवढी भंगार हवी की by टारझन
(No subject)
In reply to मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो! by इंटरनेटस्नेही
मी पण एक बाईक ठेवावी
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by परिकथेतील राजकुमार
गाढव ठेवा , जास्ती उपयोगी
In reply to मी पण एक बाईक ठेवावी by परिकथेतील राजकुमार
@ टारु.. कोण आहे तर सांग..
In reply to मला वाटत तुमची काहीतरी चूक by नन्दादीप
सर्कारी पेट्रोल असतं भौ,
एकंच नंबर ..
पुण्यात फारसे चांगले अनुभव न
In reply to पुण्यात फारसे चांगले अनुभव न by सूड
पुण्यात फारसे चांगले अनुभव न
काहीतरी गडबड आहे
In reply to काहीतरी गडबड आहे by चिंतातुर जंतू
Exclusive!
In reply to Exclusive! by उगा काहितरीच
उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके
In reply to उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद !
५ कलमी कायद्याने मुस्कट्दाबी
अतिशय चांगला अनुभव. बहुतेक
कुशंका
In reply to कुशंका by कवितानागेश
बरोबर आहे तुझं!
-१
In reply to -१ by सहज
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
चोरंचे उसूल पैकी काही: १.
दोन आनंददायी अनुभव...
In reply to दोन आनंददायी अनुभव... by योगप्रभू
तत्त्व म्हणजे तत्त्व
In reply to तत्त्व म्हणजे तत्त्व by sagarparadkar
पोराला
In reply to पोराला by चिरोटा
प्लानिंग ...
In reply to प्लानिंग ... by sagarparadkar
हे असले
In reply to तत्त्व म्हणजे तत्त्व by sagarparadkar
सागरजी चिरफाड करायचीच तर..
In reply to सागरजी चिरफाड करायचीच तर.. by योगप्रभू
योगप्रभू ...
In reply to योगप्रभू ... by sagarparadkar
थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय
In reply to थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय by विश्वनाथ मेहेंदळे
त्याचं काय आहे ...
In reply to त्याचं काय आहे ... by sagarparadkar
जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात
In reply to जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात by परिकथेतील राजकुमार
बादवे तसेही नदीच्या पलिकडे
In reply to जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात by परिकथेतील राजकुमार
भांडू नका...
In reply to योगप्रभू ... by sagarparadkar
येक क्रमांकाचे कंपुबाज
In reply to दोन आनंददायी अनुभव... by योगप्रभू
कृपया तुम्ही ते शांतचित्ताने
पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये
In reply to पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये by विजुभाऊ
हा हा हा
या धाग्यानिमित्याने - काल
बाकी कायबी म्हणा... पन
हे प्रकरण पुणेरी पुण्यात,
५९ प्रतिक्रिया पण...