मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा माझा पहीला प्रयत्न....

विमुक्त · · कलादालन
kung fu panda....
लेखनविषय:

वाचने 5993 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 30/07/2009 - 10:20
भारी!!! छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. अजुन येउ दे!

In reply to by सहज

निखिल देशपांडे 30/07/2009 - 10:24
छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. असेच म्हणतो निखिल ================================

In reply to by निखिल देशपांडे

नितिन थत्ते 30/07/2009 - 16:50
+३ नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

सुनील 01/08/2009 - 17:03
सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर 30/07/2009 - 10:29
आता बाकीचे फ्युरीयस फाव्हीव पण येऊद्या शिक्रिट रेशिपीच्या शोधात पो (विंजिनेर)

टारझन 30/07/2009 - 10:42
वा वा !! क्या बात है !!! छाण आहे प्रयत्न !! :) - (कलाप्रेमी) टार्‍या कुंभार

श्रीयुत संतोष जोशी 30/07/2009 - 12:23
एकदम झक्कास. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मदनबाण 30/07/2009 - 16:53
व्वा.फारच सुंदर... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

प्राजु 30/07/2009 - 17:39
कुंगफू पांडा मस्त जमला आहे. खूप आवडला. कधी जमल्यास त्यातली इतर कॅरॅक्टर्सही जमतात का पहा. खास करून मंकी, टायग्रेस... शिफू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सागर 30/07/2009 - 18:20
सुंदर जमले आहे सुरुवात श्रीगणेशाने आणि पांडा तर अप्रतिमच :) अजून येऊ द्यात कलाकृती शुभेच्छा ~सागर

बिपिन कार्यकर्ते 30/07/2009 - 19:07
सुरेख. सराईत माणसाने केल्यासारखे जमले आहे अगदी. बिपिन कार्यकर्ते

क्रान्ति 30/07/2009 - 19:45
पहिला प्रयत्न आवडला. पांडा तर एकदम झकास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

पाषाणभेद 31/07/2009 - 07:50
:-) येक शेन्खा : मातिच हाय का मोल्डींग क्ले वो ? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

बाकरवडी 31/07/2009 - 09:26
पांडा मस्तच!!! :B :B :B बाकरवडी :B :B :B

विसोबा खेचर 31/07/2009 - 09:32
कलाकृती बटबटीत वाटली.. तात्या.

दिपाली पाटिल 31/07/2009 - 12:28
मस्त च आहेत... कुंग फु पांडा तर सुपर जमलाय. दिपाली :)

प्रसन्न केसकर 02/08/2009 - 14:50
एव्हढेच कौतुकाने म्हणतो. बाकी काव्य, कला हा माझा प्रांत नव्हे. पण काही पाहिले, ऐकले तर आवडते एव्हढेच. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

राजू 03/08/2009 - 11:46
कुंग फु पांडा मस्त जमलाय. आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.