मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा माझा पहीला प्रयत्न....

विमुक्त · · कलादालन
kung fu panda....
लेखनविषय:

वाचने 5991 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज गुरुवार, 07/30/2009 - 10:20
भारी!!! छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. अजुन येउ दे!

In reply to by सहज

निखिल देशपांडे गुरुवार, 07/30/2009 - 10:24
छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही. असेच म्हणतो निखिल ================================

विंजिनेर गुरुवार, 07/30/2009 - 10:29
आता बाकीचे फ्युरीयस फाव्हीव पण येऊद्या शिक्रिट रेशिपीच्या शोधात पो (विंजिनेर)

टारझन गुरुवार, 07/30/2009 - 10:42
वा वा !! क्या बात है !!! छाण आहे प्रयत्न !! :) - (कलाप्रेमी) टार्‍या कुंभार

प्राजु गुरुवार, 07/30/2009 - 17:39
कुंगफू पांडा मस्त जमला आहे. खूप आवडला. कधी जमल्यास त्यातली इतर कॅरॅक्टर्सही जमतात का पहा. खास करून मंकी, टायग्रेस... शिफू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति गुरुवार, 07/30/2009 - 19:45
पहिला प्रयत्न आवडला. पांडा तर एकदम झकास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

पाषाणभेद Fri, 07/31/2009 - 07:50
:-) येक शेन्खा : मातिच हाय का मोल्डींग क्ले वो ? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

प्रसन्न केसकर Sun, 08/02/2009 - 14:50
एव्हढेच कौतुकाने म्हणतो. बाकी काव्य, कला हा माझा प्रांत नव्हे. पण काही पाहिले, ऐकले तर आवडते एव्हढेच. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

राजू Mon, 08/03/2009 - 11:46
कुंग फु पांडा मस्त जमलाय. आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.