कश्मीरी चिकन करी....
साहित्य ;- चिकन १ कि., २ टी स्पून बदाम काप,१/२ कप दही , कांद्याची पेस्ट दिड वाटी, ४-५ लवंगाची भुकटी ,४-५ हिरवी इलायची ,आल लसून पेस्ट २ चमचे, २ टमाटर बारीक कापलेले, गरम मसाला १/२ चमचा,
६-७ काश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट (नसेल तर आपली नेहमीची चालेल ),मीठ बस ........
गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि तळलेले काजू
कृती :- चिकन स्वछ धुवून घ्या ,
(एरवी आपण चिकन करताना आधी ते शिजवून नंतर फोडणी करतो पण काश्मिरी चिकन मसाल्या मध्येच पूर्ण शिजवून घेतात )
(मी वेळ वाचविण्यासाठी एक शिट्टी देऊन घेतलीय )
कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद घालून फक्त एक शिट्टी घ्या
पॅन मध्ये ३ मोठे चमचे तेल (बटर किन्वा घि पन घालु शकता)घाला , कांदा पेस्ट घालून परतावा , हलका सोनेरी होऊ द्या ,तेल सुटू लागले कि ,आल लसून पेस्ट घाला .टोमाटो घाला ,आता मिरची पेस्ट,लवंग भुकटी , आणि इलायची घाला मस्त परतून घ्या .आता गरम मसाला घाला.
जबरा वास सुटेल आता चिकन पिसेस घालून मस्त हलवून घ्या , चवीनुसार मीठ घाला .
चिकन शिजवताना जे पाणी वापरलय तेच पाणी करीसाठी वापरा ,
आता त्यात थोड - थोड दही घालून छान मिक्स करत रहा
१५-२० मिनट छान शिजवून घ्या .
थोडे पाणी आटल्याने मस्त ग्रेवी तय्य्यार होते
कापलेली कोथिंबीर ,तळलेले काजू आणि बादामाचे काप घालून गार्निश करा .
काश्मिरी चिकन करी वर्पायला तय्यार आहे :)
(फोटू मोबाइलवर घेतले असल्याने क्लिअरिटि बद्दल शमस्व )
वाचने
6206
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद घालून फक्त एक शिट्टी घ्या
कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद
In reply to कुकरमध्ये थोड तेल ,दही ,हळद घालून फक्त एक शिट्टी घ्या by गोगोल
मस्त पा़कृ
झहकाहासह!
काश्मिरी चिकनमसाला कुठे मिळतो?
दुकानात मिळेलः) ह्या मसल्यात
In reply to काश्मिरी चिकनमसाला कुठे मिळतो? by वेताळ
=))
>>>पुण्हा सांगण्यास लावु
In reply to =)) by टारझन
मस्तच...उद्याचा बेत ठरला.
झकास दिसतयं बॉ ! एकदच
मस्त आहे. नक्की करुन बघते.
छान आणि क्षमस्व !! ही डिश
कोन म्हनत? हो मि अशिच रेसेपि
In reply to छान आणि क्षमस्व !! ही डिश by सुहास..
कोन म्हनत? हो मि सेम अशिच एक
In reply to छान आणि क्षमस्व !! ही डिश by सुहास..
आम्ही शुद्ध शाकाहारी त्यामुळं
ही काश्मिरी का ? फक्त
In reply to आम्ही शुद्ध शाकाहारी त्यामुळं by ५० फक्त
भई वाह!
भारीये