पुण्यातील जागांचे भाव
नमस्कार मंडळी,
पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत?
मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय? उत्तम, मोफत वा इंश्यूरंसवर आधारीत मेडिकल सेवा, शिक्षण, पारदर्शक न्यायव्यवस्था, उत्तम पब्लिक ट्रांस्पोर्ट, मुबलक पाणी, वीज व इतर सोई ह्या शिवाय एखादा देश प्रगत होणे शक्य आहे काय? आपण एकाच देशात दोन प्रकारचे नागरीक व नागरी सुविधा तयार करतो आहोत काय? आपल्यातीलच काही वर्गांस बरोबर न घेता, पुढे पळत सुटणे योग्य आहे काय? आपली मते व्यक्त करावीत.
वाचने
18823
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
गैरसमज
बरोबर
मत..
डिस्क्लेम
In reply to डिस्क्लेम by पुरणपोळी
मोसमात आम्ही नव्ह्तो ना
इंडिया विरुद्ध भारत
होय
काही काळजी नको
In reply to काही काळजी नको by लबाड बोका
शक्यता आहे
In reply to शक्यता आहे by जुना अभिजित
फक्त
In reply to फक्त by लबाड बोका
बरोबर
In reply to काही काळजी नको by लबाड बोका
का आम्च्या प्वाटावर पाय देताय?
In reply to का आम्च्या प्वाटावर पाय देताय? by सागर
आय.टी.
In reply to का आम्च्या प्वाटावर पाय देताय? by सागर
आय. किती टी. ?
योग्य कारण शोधले गेले पाहिजे .....
अगदी खरं..
In reply to अगदी खरं.. by प्राजु
काहीही
In reply to काहीही by लबाड बोका
हा हा
In reply to हा हा by ध्रुव
बरा चेचला
In reply to बरा चेचला by आनंदयात्री
सहमत
In reply to हा हा by ध्रुव
जबाबदार कोण?
In reply to जबाबदार कोण? by देवदत्त
जिम कॅरी
In reply to जिम कॅरी by तो
अंदाज नाही
In reply to अंदाज नाही by देवदत्त
फन विथ डिक ऍन्ड जेन
In reply to फन विथ डिक ऍन्ड जेन by तो
कथा...
In reply to हा हा by ध्रुव
फ्याशन
बातमी