ग्रो अप बेब्ज..!!
In reply to केवळ दुसऱ्याची बरोबरी by शिल्पा ब
In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि
In reply to करेक्ट ! by सुहास..
In reply to करेक्ट ! by सुहास..
In reply to राजेशजी आणि आदितीतै.. by गवि
In reply to काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुळात आपले कपडे इतरांसाठी by गवि
In reply to >> म्हणूनच मग इतरांची पर्वा न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ज्या सगळ्या by गवि
ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत.हो अशा मुली कुठे असतात हे मलाही जाणून घ्यायचे आहे. :D पिंपरी चिंचवड परिसरात अशा मुली दिसत नाहीत. :(
In reply to मलाही by आजानुकर्ण
In reply to मलाही .. by टारझन
In reply to डीवाय? by आजानुकर्ण
In reply to आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस by टारझन
In reply to आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस by टारझन
In reply to मुळात आपले कपडे इतरांसाठी by गवि
शाळेवरच टीका. मुलीवर का बरे करीन? का वाटलं तुम्हाला तसं ? तिथे त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच.. शाळा हीच या बाबतीत दोषी.माझ्या मर्यादित अनुभवानुसार जेव्हा शाळा एखादा नियम करत असे तेव्हा तो बहुसंख्य विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सोयीचा असावा असा करत असे. मुलामुलींमध्ये भेदभाव वाढीस लागू नये, शिस्तपालनाची सवय लागावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी सुटसुटीत, कंफर्टेबल, एकसारखा दिसणारा गणवेश हा एक उपाय असावा असे वाटते. (मुलांना पोषक आहार मिळावा व वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुलामुलींच्या खाण्यापिण्याच्या सवयींतून भेदभाव अधोरेखित होऊ नये यासाठी याच धर्तीचा दुसरा त्वरित आठवणारा उपाय म्हणजे मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी असा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णयही काही प्रतिगामी शाळा घेतात.) सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या मला वाटते त्यानुसार 20-25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे केवळ सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींच्या सोयीचा विचार करण्यापेक्षा चालतही येणाऱ्या मुलींचा विचार करून शाळेने कदाचित गणवेशनिश्चिती केली असावी. पिनोफॉल हा काय प्रकार आहे हे मला माहीत नसल्याने तो नेमका कसा अडचणीचा ठरतो याची पुरेशी कल्पना नाही. मात्र काही शाळांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही मुलामुलींना वेगळ्या स्वरुपाचे गणवेश (रंग मूळ गणवेशाशी मिळताजुळता असला तर) वापरण्याची परवानगी दिली जाते. (आमच्या शाळेत काही मुलींना साड्या घालण्याची तर काही मुलांना फुल प्यांट घालण्याची परवानगी मिळाली होती असे आठवते. आम्ही हाफ चड्डीतच होतो त्यामुळे सर्व प्रकारच्या हाफ चड्ड्यांविषयी तीव्र तिरस्कार निर्माण झाला आहे.) त्यामुळे शाळेला सरसकट दोष देण्यापेक्षा अशा उपाययोजनांचा लाभ घेतल्यास उत्तम असे सुचवावेसे वाटते.
त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच..मुळात अनेक मुलेमुली (माझ्या अनुभवानुसार) स्वखुषीने शाळेत जाण्यासच तयार नसतात. याबाबतीतही सरसकटपणे शाळांना दोषी ठरवून काही साध्य होणार नाही असे वाटते.
In reply to शाळेवर टीका? by आजानुकर्ण
आमच्या वर्गातल्या बर्याच मुली (प्रमाण आठवत नाही) अगदी पाचवीपासून सायकलने यायच्या. रस्त्याने जाताना इतर शाळांमधल्याही अनेक मुली सायकलने शाळेत जाताना दिसायच्या. पाचवीतल्या मुलींनी साडी नेसून सायकल चालवत शाळेत जावं अशी काही तुमची सूचना आहे का? (बहुदा नसावी.)
>>... मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी ...
याबाबतीत आमची शाळा बरीच चांगली होती असं आठवतं. सक्ती अशी नव्हती, आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डबा शेअर करून खाण्याची चांगली सवय लागली होती. त्यामुळे बरेच वेगवेगळे प्रकार चाखले जायचे आणि त्याची घरी जाहिरातही व्हायची. शिवाय रोज वेगवेगळ्या भाज्याही पोटात जायच्या.
मुलींना टिकली, बांगड्याची सक्ती होती हे आठवलं, नशीब लाल रिबीनी नाही लावायला सांगायचे, इतर बर्याच शाळांसारखे!!
@पक्या: तुमच्या बहिणीकडे असेल. माझ्याकडे एके काळी, एका वेळेस असे दोन-दोन ड्रेस असायचे. आमच्या मराठी शाळेत त्याला पिनोफॉलच म्हणायचे. मी इंग्लिशमधे त्याला pinofor म्हणेन पण मराठीत तो पिनोफॉलच.
बाकी कर्णा, तुझा पहिला प्रश्नः अशा मुली मला इथेच होस्टेल, हापिसाच्या आसपास रोज दिसतात.In reply to टाय वगळून हा साधारण असा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पिनोफॉल नाही , पिनोफोर by पक्या
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
In reply to चमचमीत by राजेश घासकडवी
In reply to बलात्कार हा शब्द न वापरता by मृत्युन्जय
In reply to हे ठीकच...पण स्त्रीकडे by शिल्पा ब
In reply to असहाय्य माणसाला नेहेमीच by मृत्युन्जय
In reply to थोड अजुन आत जाउ या! by सहज
In reply to बेंबीवर संपलेला शर्ट:- हा by अवलिया
In reply to अजून माहिती! by कवितानागेश
In reply to अजून माहिती! by कवितानागेश
In reply to उत्तम चर्चा ... by छोटा डॉन
In reply to अजाबात चालणार नाही by नितिन थत्ते
In reply to गवि, तुमचे बरेच मुद्दे by मुलूखावेगळी
In reply to २दा आलाय by मुलूखावेगळी
In reply to त्यावर तुम्ही लिहा.. by गवि
त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले तर खमंग होणार नाही.. Smileह्या गोष्टी खमंग वाटत असल्या असत्या तर लिहिले असते.पण नाही वाटत त्यामुळे नाही लिहिनार. इथेच बोलु ;)
In reply to त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले by मुलूखावेगळी
In reply to तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? by टारझन
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? मग काय खमंग वाटते ?चर्चा खमंग वाटत नाही. बाकि काय खमंग वाटते ते मी तुला का सांगु?
स्त्रीविषयक चर्चा ?मी स्त्रीविषयक बोल्लेच नाहीये.वाच वरचे प्रतिसाद.
Sad Sad Sad केवढा मोठा लॉस आहे हा !!कोनाचा? कसा? कळले नाही. तुझा का? तु इन्टरेस्टेड आहेस का पुरुषांविषयी खमंग वाचण्यात. मग शोभा डे वाच.अजुन तुला काय काय माहित असेल ते वाच.;)
In reply to तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? by मुलूखावेगळी
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
In reply to >> मग शोभा डे वाच << शोभा डे by llपुण्याचे पेशवेll
शोभा डे कोणी लिहीलं आहे?=)) =)) =)) आगायाया =)) =)) =)) बाजार उठला =)) असो .. आम्ही फक्त "मन्ना डे " वाचतो बुवा. .. :) बाकी काकुंनी चिडु नये .. हलकेच घ्यावे :)
In reply to २दा आलाय by मुलूखावेगळी
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढानीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुन
In reply to कुठे हे स्त्री विषयक चर्चा by मुलूखावेगळी
नीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुनकुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
In reply to नीट वाच हा मुद्दे दोघांनाही by टारझन
मुद्दा मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो.ते अधूनमधून हिरवट शब्द नसते तर तुमच्यासहित कोणी काय मुद्दा आहे तेही शेवटापर्यंत वाचले नसते.अवांतर : गवि , तुमचे लिखान आवडले .. आवडते. हा लेख ही उत्तम झाला आहे.. जे बदलायचे आहे त्याचे वर्णन हे असेच मनावर ठसले पाहिजे .. जरे येथे मुद्धा कंफर्टपनाचा असला तरी हा लेख बर्याच अन्कंफर्ट मनाचा चलबिचलपणा पण दाखवतो आहे.. तरीही आपल्याच लेखामध्ये मुद्दे मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो हे म्हणने चुक आहे, अआणि तितकेच आपल्या प्रतिभेला कमी लेखने आहे. प्रत्येक कलाकृती हि तीच्या निर्मात्याला आनंद देवुन जाते.. आणि त्या कलाकृतीचा खुद्द त्या कलाकाराणेच आदर केला पाहिजे .. म्हणजे इतर ही ते करतीलच ... अतिअवांतर : अश्लिल कपडे घालताना ज्याचा त्याचा प्रश्न असे उद्दात धोरण अवलंबवताना.. एखाद्याने जर त्या पद्धतीने लेखन केले की तुम्ही प्रसिद्धीसाठी हे केले आहे असे वाटते असे म्हणताना काहीच कसे वाटत नाही .. एकिकडे ज्याचा त्याचा प्रश्न आणि दुसरीकडे माल मसाला का म्हणुन ते कळाले .. मत हे ठाम हवे ... भले ते चुकीचे का असेना - गणेशा
In reply to गविंचे मुद्दे समजून न घेता टीका by विनायक बेलापुरे
हुश्श..