मराठी शब्द हवे आहेत.
In reply to :) एकच उत्तर by गणपा
In reply to अलमोस्ट सहमत ... by छोटा डॉन
In reply to मानधन हा शब्द जास्त योग्य वाटतो. by गणपा
In reply to -१ by रमताराम
In reply to ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हम्म by रमताराम
In reply to :) एकच उत्तर by गणपा
In reply to ती / तो स्टेजवर by यशोधरा
In reply to व्यासपीठ? व्यासपीठावर लावणी by llपुण्याचे पेशवेll
In reply to :) एकच उत्तर by गणपा
In reply to मला वाटला तो बदल असा >>ती / by मुलूखावेगळी
In reply to सादरीकरण आणि करणार हे दोन्ही by रेवती
In reply to मला वाटला तो बदल असा >>ती / by मुलूखावेगळी
In reply to परफॉर्मन्स पे हा शब्द स्टेज by नितिन थत्ते
In reply to सहमत! परफॉर्मन्स पे हा by स्वाती२
In reply to वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा by गणपा
In reply to वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा by गणपा
१. पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?.कामगिरीसाठी वाढीव पगार किती मिळणार आहे, ते सांग. (कामगिरी-भत्ता - गणपा यांची छान सुचवणी.)
२. ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे.ती / तो रंगमंचावर सादरीकरण/पेशकारी/कार्यक्रम करणार आहे.
३. तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे.रंगमंचावरचे/ची तिचे/ची सादरीकरण/पेशकारी चांगले/ली आहे.
४. माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे.माझ्याकडून मी चांगली कामगिरी करणारच आहे. (हे वाक्य इंग्रजीत रंगमंचासंदर्भात वापरत नाहीत. शरीरसंबंधाच्या संदर्भातही वापरतात. त्या संदर्भात मराठी शब्द वेगळा असेल.)
५. शेवटी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे.शेवटी कामगिरी महत्त्वाची आहे. (रंगमंचाच्या संदर्भात सादरीकरण किंवा पेशकारी)
In reply to perfect by स्वैर परी
In reply to perfect by स्वैर परी
In reply to मराठी शब्द by kamalakant samant
In reply to बक्षिसी आनि मानधन मधे काय फरक by मुलूखावेगळी
In reply to अवांतर ... विन्ग्रजी शब्द सुचवा ... by sagarparadkar
:) एकच उत्तर