१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?
णमस्कार्स लोक्स ,
अॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत ..
तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत .. "गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते "डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . "हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते "दत्ताच्या आरत्यां" पर्यंत .. मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे.
तेंव्हा मोठ्या अपेक्षेणे हा काथ्याकुट काढत आहे, आपण सगळे जाणताच .. मिपाचा वाचक वर्ग सगळ्या वयोगटातला आहे. तसेच आता तो अधिक विपुल संख्येतही आहे. तेंव्हा सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे हा धागा.
मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल :)
"अखिल मानवजातीय पुरुष उमेद्वार हितार्थ जारी "
- टारझन
वाचने
37934
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by पियुशा
हा हा हा
हातभार
In reply to हातभार by कवितानागेश
अन्याय, अन्याय! बिन्सुंदर
In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन
प्रेमात पडलेल्या प्रत्येक
In reply to प्रेमात पडलेल्या प्रत्येक by नरेशकुमार
टारबा आणि नकु..
In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन
दिल आया गधी पे तो परी भी क्या
हम्म. तसे एखाद्या मुलीला
In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया
णाणा , तुम्ही उलटीचं औषध
In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया
नाना,
......................... अशी
In reply to ......................... अशी by नरेशकुमार
+१
पण णाणा मला सांगा
In reply to पण णाणा मला सांगा by वेताळ
राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय
In reply to राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय by टारझन
णेपचुण नाही प्ल्युटो रे..
In reply to णेपचुण नाही प्ल्युटो रे.. by अवलिया
हो हो .. तेच तेच ... लांबुन
In reply to हो हो .. तेच तेच ... लांबुन by टारझन
यावर एक धागा काढावा असे मी
टार्या लेका परवानगी घेउन
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार
टार्या लेका परवानगी घेउन
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by टारझन
चुचुआत्या सध्या ध्यानाच्या
In reply to चुचुआत्या सध्या ध्यानाच्या by अवलिया
उपसंपादकाच्या डुलक्या
In reply to उपसंपादकाच्या डुलक्या by अवलिया
वरील सुधारणेमुळे 'ध्यान'
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by छोटा डॉन
घ्या डॉनराव .. आहो तुमच्या
In reply to घ्या डॉनराव .. आहो तुमच्या by टारझन
( आमच्यासाठी ) उपयोगशुन्य ...
माझे दोन सेंट्स - १३ लाच
In reply to माझे दोन सेंट्स - १३ लाच by माझीही शॅम्पेन
सेण्सिबल
In reply to सेण्सिबल by टारझन
ओके !! कुठलीच शक्यता नाकारता
In reply to ओके !! कुठलीच शक्यता नाकारता by माझीही शॅम्पेन
कृपया मामा बणण्याच्या टिप्स
In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन
माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर
In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन
हा हा हा
काय सांगताय?
In reply to काय सांगताय? by विनायक प्रभू
कसली कमाल ?
कमाल
In reply to कमाल by विनायक प्रभू
ओ मास्तर ... माहित असेल तर
In reply to ओ मास्तर ... माहित असेल तर by टारझन
माहीती
अडाणी शोध
In reply to अडाणी शोध by कच्ची कैरी
प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद ...
In reply to प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद ... by टारझन
म्हणुन सांगितले
In reply to म्हणुन सांगितले by कच्ची कैरी
आपल्या णकारा मुळे अंमळ
In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन
आश्चर्य....
In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन
तार्या
मला सांगा एखाद्या सुंदर
खरे प्रेम असेल तरच एक
In reply to खरे प्रेम असेल तरच एक by पर्नल नेने मराठे
. पण मग होकार आला कि गिफ्ट्स
या सगळ्या विभागात आम्ही अगदीच
In reply to या सगळ्या विभागात आम्ही अगदीच by llपुण्याचे पेशवेll
पुप्स बस क्या यार हमको उल्लु
In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे
पुप्स???? =)) =)) नगरी
In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे
आहे ते आहे चुचुआत्ते.
अरे त्या कुठल्या तरी
अजुन एक बी धासु सल्ला नाही
In reply to अजुन एक बी धासु सल्ला नाही by मनराव
मनराव तुम्ही मनात मांडे खाउ
In reply to मनराव तुम्ही मनात मांडे खाउ by पर्नल नेने मराठे
ढासु से याद आया ...
In reply to ढासु से याद आया ... by टारझन
डिपेंडस ! ति अधिकाराच्या
In reply to डिपेंडस ! ति अधिकाराच्या by अवलिया
=)) =)) =)) बरोबर .. ऐण
In reply to ढासु से याद आया ... by टारझन
आपल्या प्रेयशी ला एखादी "
In reply to आपल्या प्रेयशी ला एखादी " by मुलूखावेगळी
गायन वाद्य नृत्य... म्हणजे
In reply to मनराव तुम्ही मनात मांडे खाउ by पर्नल नेने मराठे
१४ फेब्रुवारी सोडून कोणत्याही
कॉलनीतल्या
In reply to कॉलनीतल्या by अवलिया
काय माहित नाही बा ...
In reply to काय माहित नाही बा ... by टारझन
टारबा, अच्छा म्हनून
In reply to कॉलनीतल्या by अवलिया
आम्च्या इकडे एक डॉली पोळ्या
In reply to आम्च्या इकडे एक डॉली पोळ्या by पर्नल नेने मराठे
पोळ्यांचा रेट काय आहे
पन्नाशी भरली बगता बगता.......
मागे तुच एकदा तुझ्या एका
टार्या आदुगर प्रपोशन पघ मंग
In reply to टार्या आदुगर प्रपोशन पघ मंग by प्रकाश घाटपांडे
प्रपोशन???
In reply to प्रपोशन??? by llपुण्याचे पेशवेll
हा हा हा .. पण अलिकडे
In reply to हा हा हा .. पण अलिकडे by टारझन
सहमत आहे. म्हणजे प्रपोशनचा
..
टारेश...
एका कागदावर घरच्या
१४ फेब्रु
In reply to १४ फेब्रु by महेश-मया
>>तीने नकार दीला किंवा ओरडली
In reply to >>तीने नकार दीला किंवा ओरडली by मनराव
वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी मागे पुढे बघणार नाही
एक छानसे फुल, कोणतेही
सोप्प्य रे टारु. तू खरेतर
ए टार्या, या धाग्याची तुला
In reply to ए टार्या, या धाग्याची तुला by रेवती
ए टार्या, या धाग्याची तुला
एक महत्त्वाचे
फोन
टार्या तुला पोरींबद्दल सल्ला
In reply to टार्या तुला पोरींबद्दल सल्ला by छत्रपती
प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद
होशील का माझ्या बाळाची आई का
निनाद, अरे मेलो फुटलो वाचुन,