१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

In reply to (विषय दिलेला नाही) by पियुशा
In reply to हातभार by कवितानागेश
अन्याय, अन्याय! बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना! त्यांना पण काही भावना असतात!कर दी ना छोटी बात .... तुम्ही भावणा दुखावल्यात प्रेमविरांच्या .. कारण प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा .. आपण ताबडतोब वाक्य मागं घेऊ :) बाकी प्रतिसाद भारीच :) अजुन येऊन द्या :)
In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन
प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा ..जोरदार सहमती. तु तर एकदम अनर्थाचा अर्थ केलास.
In reply to प्रेमात पडलेल्या प्रत्येक by नरेशकुमार
In reply to अन्याय, अन्याय! बिन्सुंदर by टारझन
In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया
In reply to हम्म. तसे एखाद्या मुलीला by अवलिया
महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.अस्सेच झाले एकदा.... आम्ही एका टवळीला प्रपोज करायला म्हून गेल्तो. तिला यवडा घाम सुटला अन ती पळून गेली, माज्या येका दोस्ताला सांगत व्हती, मी प्रपोज केल्याचं. नंतर इचार केला जर तिन "व्हय" मनली आस्ति तर काय र्हायल व्हत आमच???? ;-)
......................... अशी हाक मला अंतर्मनातुन आली .च्या मारी ! हा रोग तुला पण जडला का ? मला वाट्टे हा रोग फकस्त मोठ्ठ्या मोठ्ठ्या लोकास्नी होतो.
मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.तिच्या बरोबर तिचे भाऊ नसताना तिला भिडावे.
जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?प्रेमाने नाही म्हटले तरी तो सक्सेसच आहे.
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावेडोक्यावर हेल्मेट घालुन प्रोपोज मारावे.
पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?पोरिंना पटविन्याचा हंगाम १२ महिने १८ काळ असतो.
आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?मनी आनी हनी
त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?तीला जळवुन, तिच्या समोर दुसर्याच पोरीला पटविन्याचा प्रयत्न करा.
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .हे असलं रोमँटिक फीमँटिक आपल्याला काय जमत नाय.
In reply to ......................... अशी by नरेशकुमार
In reply to पण णाणा मला सांगा by वेताळ
In reply to राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय by टारझन
In reply to णेपचुण नाही प्ल्युटो रे.. by अवलिया
In reply to हो हो .. तेच तेच ... लांबुन by टारझन
तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत...अब्बे सक्काळी सक्काळी एकाने फोन केला मला आणि म्हणे "प्लिज मला ते 'अज दिन चढेया..' चे हिंदी लिरिक्स शोधून देच !" एक पिझा खायला घालायला तयार झाला. =)) त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या ;)
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार
टार्या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ?=)) =)) =)) तुम्ही चिमटे काढायची संधी काय सोडु णका .. :)
एक पिझा खायला घालायला तयार झाला. =))रोफ्ल ... आपणंच सांगितलेला .. सीसीडी मधला "किपिचिनो" चा सिन आठवेश =))
त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्याहा हा हा .. पब्लिकचं हल्ली फेसबुक अॅडिक्शन वाढलंय .. कुठे तरी वाचलं होतं .. एक पोर्या पोरी ला प्रपोज करतो , ती हो म्हणते तर हा भावड्या डायरेक्ट पळतंच सुटतो .. पोरगी म्हणते काय रे कुठे चाललास .. तर पठ्ठ्या म्हणतो .. कैनै .. जरा फेसबुक वर स्टेटस अपडेट करुन येतो =)) बाकी आतापर्यंत मला " फक्त मिसळपावमुळे" या अप्रतिम काव्याचे विडंबण करुन मिपा ऐवजी पोरीचं नाव टाकुन तिला देण्याचे अफलातुन पर्याय सुचत आहेत :) चुचु सारख्या जाणकारणीच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत् :) ती एक प्रांजळ प्रतिक्रीया देते ;)
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by टारझन
In reply to चुचुआत्या सध्या ध्यानाच्या by अवलिया
In reply to उपसंपादकाच्या डुलक्या by अवलिया
In reply to टार्या लेका परवानगी घेउन by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to घ्या डॉनराव .. आहो तुमच्या by टारझन
In reply to माझे दोन सेंट्स - १३ लाच by माझीही शॅम्पेन
In reply to सेण्सिबल by टारझन
In reply to ओके !! कुठलीच शक्यता नाकारता by माझीही शॅम्पेन
In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन
In reply to कृपया मामा बणण्याच्या टिप्स by टारझन
In reply to काय सांगताय? by विनायक प्रभू
In reply to कमाल by विनायक प्रभू
In reply to ओ मास्तर ... माहित असेल तर by टारझन
In reply to अडाणी शोध by कच्ची कैरी
In reply to प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद ... by टारझन
In reply to म्हणुन सांगितले by कच्ची कैरी
In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन
In reply to आपल्या णकारा मुळे अंमळ by टारझन
In reply to खरे प्रेम असेल तरच एक by पर्नल नेने मराठे
. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो=)) =)) =)) ही पोरगी अगदी कहर आहे =)) =))
In reply to या सगळ्या विभागात आम्ही अगदीच by llपुण्याचे पेशवेll
In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे
In reply to पुप्स बस क्या यार हमको उल्लु by पर्नल नेने मराठे
In reply to अजुन एक बी धासु सल्ला नाही by मनराव
In reply to मनराव तुम्ही मनात मांडे खाउ by पर्नल नेने मराठे
In reply to ढासु से याद आया ... by टारझन
In reply to डिपेंडस ! ति अधिकाराच्या by अवलिया
In reply to ढासु से याद आया ... by टारझन
आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? Smileसुगंध घेउनच पळुन जाइल. बाकि जरा गायन, वाद, न्रुत्य कला ह्यातले काही जमतेय का बघा.
In reply to आपल्या प्रेयशी ला एखादी " by मुलूखावेगळी
गायन वाद्य नृत्य...म्हणजे तुनतून/डफ हातात देण्याची क्लृप्ती शोधताय म्हणा की तुमी... किंवा मग बोटावर नाचवणार त्या बिचार्याला... -सर्वासारखी
In reply to मनराव तुम्ही मनात मांडे खाउ by पर्नल नेने मराठे
In reply to कॉलनीतल्या by अवलिया
In reply to काय माहित नाही बा ... by टारझन
In reply to कॉलनीतल्या by अवलिया
In reply to आम्च्या इकडे एक डॉली पोळ्या by पर्नल नेने मराठे
In reply to टार्या आदुगर प्रपोशन पघ मंग by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रपोशन??? by llपुण्याचे पेशवेll
In reply to हा हा हा .. पण अलिकडे by टारझन
In reply to १४ फेब्रु by महेश-मया
In reply to >>तीने नकार दीला किंवा ओरडली by मनराव
In reply to ए टार्या, या धाग्याची तुला by रेवती
ए टार्या, या धाग्याची तुला काय गरज?खि खि खि .... खि खि खि ....
तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस.खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ...
दुसर्यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.आहो का तुम्ही भिती दाखवता सारखी मला ? आय लव माय लोणलीणेस :) अँड माय लोणलीणेस इज किलिंग मी ... आय मस्ट कन्फेस .. .आय स्टिल बीलिव्ह .. व्हेण अॅम णॉट विथ यु आ लुज मा माईड ... गिव्ह मी अ साईड ... हिट मी समवन विथ बेसबॉल स्टिक ..... ( मी काय लिहीतोय ? )
तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.णक्की विचारा , आय होप आय वोंट डिसपॉईंट यु :) वेळेवर खबर पोच करिन :)
In reply to टार्या तुला पोरींबद्दल सल्ला by छत्रपती
(विषय दिलेला नाही)