माझे लेख चोरले गेलेत !
In reply to जलावर चोरांची संख्या कमी by गणपा
In reply to याशिवाय, मिसळ्पाव वर हे by स्वानन्द
In reply to मिपा व्यवस्थापनाने यात लक्ष घालावे by वाहीदा
In reply to असहमत by प्रियाली
In reply to एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन by यशोधरा
In reply to सहमत by नंदन
In reply to + २ by मेघवेडा
In reply to सहमत by नंदन
In reply to एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन by यशोधरा
In reply to मीमराठीचा अॅडमिन असणार्या by मितान
In reply to त्या साईटचे अॅडमिन कोण आहे by यशोधरा
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to णेकी कर .. दरिया मे डाल by टारझन
In reply to मी तर म्हनतो, घ्या, जितके by नरेशकुमार
In reply to मी केला प्रयास पन त्या by मुलूखावेगळी
..........त्या लेखांवर कोनितरी पहारा देते(ओळखा कोन?)बराबरे, माझ्या लेखांवर मी एक ट्रॅकर लावलाय. जो कोनी माझे लेख कॉपी-पेस्ट करतो, लगेच तो ट्रॅकर लगेच मला त्याचा फोटो, घरचा/कामाचा पत्ता, त्याचे सगळ्या वॅब सायीट वरील आयडी/लेख, तो सकाळी/दुपारी काय काय जेवला, त्याने कोनते कपडे घातले आहेत, आनी सगळ्या बॅकेतील बॅलन्स, एमेल करतो.
In reply to ..........त्या लेखांवर by नरेशकुमार
बराबरे, माझ्या लेखांवर मी एक ट्रॅकर लावलाय. जो कोनी माझे लेख कॉपी-पेस्ट करतो, लगेच तो ट्रॅकर लगेच मला त्याचा फोटो, घरचा/कामाचा पत्ता, त्याचे सगळ्या वॅब सायीट वरील आयडी/लेख, तो सकाळी/दुपारी काय काय जेवला, त्याने कोनते कपडे घातले आहेत, आनी सगळ्या बॅकेतील बॅलन्स, एमेल करतो.चोरावर मो(अ)र आहात तो चोर फाशी घेइल जर त्याने काही तुमचे चोरले तर
In reply to ..........त्या लेखांवर by नरेशकुमार
बराबरे, माझ्या लेखांवर मी एक ट्रॅकर लावलाय. जो कोनी माझे लेख कॉपी-पेस्ट करतो, लगेच तो ट्रॅकर लगेच मला त्याचा फोटो, घरचा/कामाचा पत्ता, त्याचे सगळ्या वॅब सायीट वरील आयडी/लेख, तो सकाळी/दुपारी काय काय जेवला, त्याने कोनते कपडे घातले आहेत, आनी सगळ्या बॅकेतील बॅलन्स, एमेल करतो.चोरावर मो(अ)र आहात तो चोर फाशी घेइल जर त्याने काही तुमचे चोरले तर
In reply to मी तर म्हनतो, घ्या, जितके by नरेशकुमार
In reply to काहीही उपयोग नाही by प्रियाली
In reply to अजुन एक सुचना. लेखन चोरीलाच by टारझन
In reply to अजुन एक सुचना. लेखन चोरीलाच by टारझन
In reply to मितान .. जालावर लिहिलेले लेखन by गणेशा
In reply to काही कवी स्वतःचे नाव गुंफतात by शुचि
टीपः वरील प्रतिसादातील चित्रे ही जालावर उपलब्ध आहेत. वस्तुसंग्रहलायातील चित्र जालावर उपलब्ध आहेत. मी फक्त ती इथे डकवली आहेत. चित्र चौर्य वगैरेचा कोणताही इरादा नाही. ले अगोदरच लक्षात आणून दिले. लेखक : विजुभाऊअहो दिले आहे आहे श्रेय, तर "कटकट झाली" अशा प्रकारची ही टीप कशाकरिता?
खुलासा - वरील चित्रे आंतरजालावर योग्य ते शब्द टाकले की गुगल सर्च इमेज माध्यमातुन उपलब्ध होतात. श्रेय नोंद नाही म्हणून प्रतिसाद अप्रकाशित होऊ नये म्हणून हा खुलासा. लेखक : अवलियाहे वाचले आणि वर प्रियाली यांचा अनुभव तंतोतंत जुळवला :
दुसर्यांदा अशीच एक गोष्ट एका ब्लॉगवर चिकटवलेली दिसली. तेथे लोकांनी कमेंटमध्ये ती माझी गोष्ट असल्याचे कळवले होते तेव्हा ब्लॉगधारकाने चक्क 'मी माझी म्हणून लावलेली नाहीच, इमेलमधून फिरत आलेली कथा असे टाकले आहे.' असे स्पष्टीकरण दिले.हे एवढे लांबलचक "गूगल सर्च इमेज माध्यमातून उपलब्ध होतात", "ईमेलमधून उपलब्ध होतात" वगैरे विचार करायला आणि टंकायला वेळ मिळतो, तर "गोष्ट अमुक ठिकाणहून मिळाली" असे टंकायचे म्हणजे कुठला मोठा जुलूम वाटतो? त्याच्या खाली उत्तम वागणुकीचे उदाहरण : श्री. धुमकेतू यांनी दिलेल्या प्रतिसादात चित्रे मिळालेल्या पानाचा दुवा नावासहित दिलेला आहे. सहजगत्या त्या पानावर जाता येईल, सुटसुटीत लिहिलेल्या नावाने पान ओळखता येईल, असा दुवा दिलेला आहे. त्यांनी नाव एचटीएमएल मध्ये दिसणार नाही असे लपवले नाही. हे इतके सोपे असताना वरील "खुलासे", कटकट होते म्हणून तक्रारी वगैरे केवळ वल्गना वाटतात. किंवा वल्गना नसतील - श्रेय न देण्यात, किंवा "गूगल सर्च करून श्रेय शोधायची जबाबदारी वाचकाची" असे म्हणण्यात, किंवा "श्रेय देणे म्हणजे किती कटकट - ही घ्या श्रेय-नोंद" असे म्हणण्यात खरोखर काही नैतिक तत्त्व, जालीय स्वातंत्र्याचे तत्त्व वगैरे दडले आहे, असे लोकांना वाटत असावे. हे असे कुठले तत्त्व जर खरेच सर्वमान्य होऊ लागेल, तर काय करावे? मितान, आपण आपली तत्त्वे बासनात गुंडाळून ठेवू. लोकांना चूक वाटत नाही, तर आपणच चूक समजून उगाच कशाला त्रागा करून घ्या. (पण मिसळपाव संपादकमंडळ आपल्या श्रेय-नोंद-करा याच मताचे आहे. म्हणून अजून तत्त्वे बासनात गुंडाळण्याची गरज नाही.)
In reply to तरी वाईट वाटतेच by धनंजय
हे एवढे लांबलचक "गूगल सर्च इमेज माध्यमातून उपलब्ध होतात", "ईमेलमधून उपलब्ध होतात" वगैरे विचार करायला आणि टंकायला वेळ मिळतो, तर "गोष्ट अमुक ठिकाणहून मिळाली" असे टंकायचे म्हणजे कुठला मोठा जुलूम वाटतो?काही नाही हो, चोर्या करुन पुन्हा वारंवार अश्या चोर्या करण्याला लोकांनी आक्षेप घेउ नये म्हणुन केलेला कांगावा आहे हा. (अश्या वागणुकीला आमचे एक काका "ढुंगणावर फोकाने वळ उमटवले पाहिजेत यांच्या" असे म्हणायचे त्याची आठवण आली.)
In reply to हे एवढे लांबलचक "गूगल सर्च by Nile
In reply to तरी वाईट वाटतेच by धनंजय
In reply to तरी वाईट वाटतेच by धनंजय
खुलासा - वरील चित्रे आंतरजालावर योग्य ते शब्द टाकले की गुगल सर्च इमेज माध्यमातुन उपलब्ध होतात. श्रेय नोंद नाही म्हणून प्रतिसाद अप्रकाशित होऊ नये म्हणून हा खुलासा. लेखक : अवलियामाझ्या नावाचा उल्लेख करुन धनंजय यांनी हा प्रतिसाद दिला आहे आणि खरडीमधुन या प्रतिसादावर काही भाष्य असावे अशी विनंती केली आहे म्हणून हा प्रतिसाद. सर्व प्रथम माझे वाक्य हे केवळ चित्रांसंबंधी होते आणि त्यामागे काही एक निश्चित भुमिका होती. सदर वाक्य ज्या परिस्थितीत आले त्या संबंधी पाहिले तर असे दिसते की त्यादिवशी विजुभाऊंनी काही धागा टाकला होता आणि त्या धाग्यात काही चित्रे टाकली होती ज्यांच्या मुळ स्थानाचा उल्लेख नव्हता. चित्रांचा उल्लेख असायला पाहिजे की नको हा भाग जरा बाजुला ठेवु. त्या धाग्यावरुन विजुभाऊंना नोटिस आली की जर चित्रांचे श्रेय नोंद केली नाहीत तर धागा अप्रकाशित करु. वा ! काय हा कार्यक्षमतेचा आवाका ! अरे श्रेय नोंद नसेल तर चित्रे उडवा ! पूर्ण धागा का अप्रकाशित? एखादा प्रतिसाद आवडला नाही तर तुम्ही त्यातला "मजकूर संपादित" करता ना? मग इथे का संपूर्ण धागाच अप्रकाशित करता? बर तेही एकवेळ मान्य केले असते जर हाच नियम सगळ्यांना लागू असता तर. अनेक जण चित्रे प्रतिसादात, लेखात देतात. व्हिडीओच्या लिंक देतात. त्याच्याखाली असतो का उल्लेख? बर ते सोडा. विजुभाउंना नोटीस दिल्यावर त्यांनी श्रेय नोंद केली पण त्यांनी त्याचबरोबर एक मोठा मुद्दा काढला होता. त्याचे काय? अहो ! खुद्द मिपा संकेतस्थळाच्या मुखपृष्टावर भीमसेन जोशींचे चित्र आहे. कुठे आहे ते चित्र कुठुन घेतले याचा उल्लेख. आणि नसेल तर का नाही? नियम हवे तर ते सगळ्यांनाच हवे नाही तर कुणालाच नको. केवळ काही जणांना विशिष्ट नियमांचे पालन करायला लावायचे आणि इतरांना रान मो़कळे सोडायचे हा आपपरभाव का? मला माहित आहे यांची उत्तरे मिळणार नाहीत आणि आतातर त्याची अपेक्षाही नाही. असो. या सर्व पार्श्वभुमीवर वरचे वाक्य वाचावे. सूज्ञांना समजेल नक्की काय ते. बाकीच्यांना नाही समजले तरी फरक पडत नाही. अवांतर - नेट करोडो लोकं वापरतात. दोनपाचशे नियमित सदस्य असलेल्या संकेतस्थळांच्या नियमनाने परिस्थिती सुधारणार नाही हे जरी नक्की असले तरी जर संकेतस्थळावर नियम असलेच तर ते सर्वांना समान असावेत. धन्यवाद.
In reply to खुलासा - वरील चित्रे by अवलिया
In reply to याबाबत नीलकांतशी संबंध साधला आहे काय? निषेधाची तर्हा पटली नाही by धनंजय
In reply to प्रताधिकार by निनाद
In reply to वेळोवेळी by सहज
त्याच बरोबर आपण चकटफू पण इतरांची प्रताधिकार असलेली डाउनलोड केलेली पुस्तके, कथाकथन, गाणी, सिनेमे, सॉफ्टवेयर्स इ इ आठवली तर उत्तम. अर्थात एक प्रयोग म्हणून प्रत्येकाने वाईट वाटून घेतले पाहीजेच असे नाही.सहजरावः मी फार पुर्वी असाच एक चोरी बद्दल धागा काढला होता. तेव्हाचे मिपाकरांचे विचार वाचून निश्चितच मनोरंजन होईल.तेव्हानंतर परिस्थिती फार बदलली असेल असे वाटत नाही. असो.
In reply to आत्ताच सखीनं कळवल्यामुळे मला by रेवती
जलावर चोरांची संख्या कमी