राधा - भक्त का प्रेयसी
घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.
मला मात्र त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना मी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून मला असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ८ ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण ८ पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.
आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -
१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.
२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.
३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!
एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -
'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '
http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marital-sex-not-an-offence-SC/articleshow/5716545.cms
आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.
--- सायली अनिल थत्ते
वाचन
45190
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
मुळात राधा ह्या नावाच्या किती
In reply to मुळात राधा ह्या नावाच्या किती by परिकथेतील राजकुमार
राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा
In reply to राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा by अवलिया
>>कारण मुळात कृष्ण हीच
In reply to >>कारण मुळात कृष्ण हीच by नन्दादीप
काय सांगु त्याबद्दल?
In reply to काय सांगु त्याबद्दल? by अवलिया
जे माहीती आहे ते सांगा.
In reply to जे माहीती आहे ते सांगा. by शिल्पा ब
हा हा!
In reply to राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा by अवलिया
कृष्ण किंवा महाभारतातील
In reply to कृष्ण किंवा महाभारतातील by jaydip.kulkarni
जागा खर्या पण घटना काल्पनिक
In reply to जागा खर्या पण घटना काल्पनिक by हुप्प्या
बराब्बर...
In reply to जागा खर्या पण घटना काल्पनिक by हुप्प्या
मग भगवद गीता कोणी लिहिली ?
In reply to मग भगवद गीता कोणी लिहिली ? by jaydip.kulkarni
गीता व्यासाने लिहिली असावी
In reply to राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा by अवलिया
>>> राधा ही काल्पनिक
In reply to राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा by अवलिया
हे
८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा
In reply to ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा by गवि
>>८ पेक्षा कमी वय असलेला
In reply to >>८ पेक्षा कमी वय असलेला by नन्दादीप
>>मला नाही वाटत ८ वर्षांचा
In reply to ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा by गवि
राधा ही एक काल्पनीक
In reply to राधा ही एक काल्पनीक by विजुभाऊ
उत्तर आवडले.
In reply to उत्तर आवडले. by शिल्पा ब
असच म्हणतो
काल्पनिक
In reply to काल्पनिक by प्रचेतस
+ १
In reply to + १ by गणपा
चित्रपट निर्मात्यांनी की
In reply to चित्रपट निर्मात्यांनी की by अवलिया
+१
In reply to +१ by रमताराम
-१ आपण भागवत वाचले आहे
In reply to -१ आपण भागवत वाचले आहे by llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद.
गैरसमज
अवघडलो चर्चा वाचण्यास
In reply to अवघडलो चर्चा वाचण्यास by टारझन
तुम्हाला अवघडन्यासारखं काय
In reply to तुम्हाला अवघडन्यासारखं काय by नितिन थत्ते
तुम्हाला अवघडन्यासारखं काय
In reply to तुम्हाला अवघडन्यासारखं काय by टारझन
इंच
In reply to इंच by llपुण्याचे पेशवेll
इंचा-इंचाने माघार घेणे वगैरे
कुठ्लाश्या मराठी पिक्चर मध्ये
In reply to कुठ्लाश्या मराठी पिक्चर मध्ये by स्पा
३ इडियट मधे जेंव्हा तिथे
In reply to कुठ्लाश्या मराठी पिक्चर मध्ये by स्पा
बहुतेक
हा गणपा तेच गाणं.... गाणं छान
In reply to हा गणपा तेच गाणं.... गाणं छान by स्पा
स्पा, अता तुझ बाल मन ठिक आहे
माफ करा, मी सायालिंचा धागा
आपल्याला राधा म्हणले कि हेच
वास्तव आणि इतिहासात
माझ्या मते रंजना जेव्हा उच्च
In reply to माझ्या मते रंजना जेव्हा उच्च by निनाद मुक्काम …
छान लिहिले आहे, पण जरा मुळ
In reply to छान लिहिले आहे, पण जरा मुळ by गणेशा
फार पूर्वी कृष्ण महात्म्य
In reply to फार पूर्वी कृष्ण महात्म्य by निनाद मुक्काम …
आँ?
In reply to आँ? by पिवळा डांबिस
हो तिच ति आग लावि अरे बाबा
In reply to फार पूर्वी कृष्ण महात्म्य by निनाद मुक्काम …
कुब्जेचा जन्म
In reply to कुब्जेचा जन्म by शेखर काळे
अहो काळे साहेब चंद्राची गोष्ट
In reply to अहो काळे साहेब चंद्राची गोष्ट by निनाद मुक्काम …
गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे
In reply to गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे by विजुभाऊ
सध्या आस्तित्वात असलेला
In reply to कुब्जेचा जन्म by शेखर काळे
>>देवांना खेळायची इच्छा
In reply to माझ्या मते रंजना जेव्हा उच्च by निनाद मुक्काम …
...नंतर ते दोघाही नायक नायकीण
In reply to ...नंतर ते दोघाही नायक नायकीण by आवशीचो घोव्
नायकीण म्हणजे काय रे भाऊ तुला
In reply to माझ्या मते रंजना जेव्हा उच्च by निनाद मुक्काम …
ऑ..?
काही सन्दर्भ
च्यामारी पार अवांतराने खरडफळा
In reply to च्यामारी पार अवांतराने खरडफळा by अवलिया
राधा - भक्त का प्रेयसी ते ठरो
In reply to च्यामारी पार अवांतराने खरडफळा by अवलिया
सहमत ...
In reply to सहमत ... by छोटा डॉन
एस्क्युज मी !!
In reply to एस्क्युज मी !! by सुहास..
सहमत आहे . आम्हाला अषोक सराफ
http://www.youtube.com/watch?
कृष्णाचा उल्लेख प्रथम
In reply to कृष्णाचा उल्लेख प्रथम by विश्वनाथ मेहेंदळे
मूळ
राधा नव्हती तर हे कुणी
In reply to राधा नव्हती तर हे कुणी by यकु
का हो
In reply to का हो by रमताराम
पण आम्ही १२०-३०० खात
वास्तव
राधा कलियुगातल्या एखाद्या
In reply to राधा कलियुगातल्या एखाद्या by भडकमकर मास्तर
+१००
In reply to +१०० by सेरेपी
एक लंबर
In reply to एक लंबर by गणपा
आरं तिच्यायला!!! हि काय नविन
In reply to आरं तिच्यायला!!! हि काय नविन by शिल्पा ब
अहो शिल्पाताई, मधे बरंच
In reply to अहो शिल्पाताई, मधे बरंच by गवि
http://www.youtube.com/watch?
In reply to राधा कलियुगातल्या एखाद्या by भडकमकर मास्तर
मस्तं मास्तर
उदासीनता
In reply to उदासीनता by सायली थत्ते
विरोधासाठी विरोध असं करण्याचा
In reply to उदासीनता by सायली थत्ते
तुम्ही जर त्या उद्देशाने लेख
In reply to उदासीनता by सायली थत्ते
राधा कृष्ण यांच्यातले
महाभारताचा साधारण काळ
तसे आणखी बरेच आक्षेप
In reply to तसे आणखी बरेच आक्षेप by प्यारे१
लै भारी फटका..
जागे व्हा
In reply to जागे व्हा by सायली थत्ते
म्हणजे फक्त भागवतात लिहिलेलं
In reply to जागे व्हा by सायली थत्ते
मॅडम, तुम्ही विचार' वं/जं' त
राधा...
जर भागवत ग्रन्थ आणि इतर
नमस्कार. राधा आणि कृष्णाबद्दल
नमस्कार, अमित देवधर यांची
राधा ही व्यक्ती अस्तित्वात
राधाकृष्ण !!
पण आजच्या प्रेमकथांपेक्षा
पण आजच्या प्रेमकथांपेक्षा