ओळख
In reply to आपले स्वागत आहे. शुचि हे माझे by शुचि
In reply to तातडीने स्पष्टीकरण दिलेले by भडकमकर मास्तर
In reply to तातडीने स्पष्टीकरण दिलेले by भडकमकर मास्तर
In reply to ? by विकास
कोकणस्थ/देशस्थ/कुणबी/मराठा/सोनार आदी प्रांत आहेत?कोकणस्थ/देशस्थ/कुणबी/मराठा/सोनार हे सर्व महाराष्ट्रातील समुदाय आहेत. कदाचित महाराष्ट्र हा आपला प्रांत नव्हे, असे तर सुचवायचे नसेल ना त्यांना? (पुन्हा अतिरिक्त माहिती! आणि तीही बहुधा चुकीची! "धूळफेक, धूळफेक" ती यालाच म्हणत असावेत काय?) (अतिअवांतरः 'धूळफेकी'तला 'फेक' हा इंग्रजी, की मराठी?)
In reply to आपले स्वागत आहे. शुचि हे माझे by शुचि
In reply to काय हे दादा बापट? by अडगळ
तुमच्या नावात " दादा" आहे , "बाप"(ट) आहेबापट आडनावावरून लहानपणी गुजराती मित्राकडून ऐकलेला बापट शब्दाचा वापर आठवला. दुकानदार लोक गिर्हाइकांसमोर आपापसांत बोलताना किमतीचे उल्लेख बापट (दुप्पट) शब्द वापरून करत. 'बापट दस' म्हणजे खरे पाच. त्याप्रमाने बापट दादांना नुसते 'दा' म्हणावे का बंगालीप्रमाणे? :) बाकि शुचिशी सहमत. पुलेशु
In reply to माझा कोणावर व्यक्तीगत आरोप by दादा बापट
In reply to मिसळपावर जातीयतेचे उल्लेख by रेवती
मिसळपावर जातीयतेचे उल्लेख टाळावेत ही विनंती.जातीयतेचा उल्लेख करणे हा दादांचा उद्देश दिसत नाही. जातीचा उल्लेख शुचि ह्यांनी ह्या धाग्यावर आणला आहे (तोही चुकिचा आहे असे नाही). तुम्ही विनाकारण त्याला भलते वळण देत आहात असे वाटले.
In reply to मिसळपावर जातीयतेचे उल्लेख by आमोद शिंदे
In reply to मिसळपावर जातीयतेचे उल्लेख by आमोद शिंदे
In reply to माझा कोणावर व्यक्तीगत आरोप by दादा बापट
In reply to आमच्या कुटुंबापुरता जात गेली by शुचि
In reply to जातीपातीची ही माहीती देण्याचा by टारझन
In reply to जातीपातीची ही माहीती देण्याचा by टारझन
In reply to जातीपातीची ही माहीती देण्याचा by टारझन
In reply to नीट वाचा. by शुचि
In reply to जातीपातीची ही माहीती देण्याचा by टारझन
जातीपातीची ही माहीती देण्याचा प्रांत नसताना पार आपल्यात किती जातींचे लोकं रहातात आणि आपली मुलगी भविष्यात काय करणार आहे / केले तरी चालेल इत्यादी अति वैयक्तिक माहीती जालावर एकाच लेखात खालोखालच्या प्रतिसादांत देणे रोचक वाटते .सहमत आहे. तसेच पाहायला गेले, तर आमच्या विस्तृत कुटुंबात आम्ही किमान दोन वेगवेगळ्या लिंगांचे लोक व्यवस्थित राहत आहोत. योगायोग म्हणजे, मी आणि माझ्या पत्नीनेच नव्हे, तर माझ्या आईवडिलांनी, माझ्या दोन्ही आजीआजोबांनी*, तसेच (खात्रीलायक माहितीनुसार) माझ्या पत्नीच्याही आईवडिलांनी आणि दोन्ही आजीआजोबांनी आंतरलैंगिक विवाह केले आहेत. म्हणजे आमच्या कुटुंबापुरता लिंगभेद गेला आहे असे मानावयास हरकत नसावी. हे मीही सहजच सांगत आहे. आमच्या मुलानेही मोठा झाल्यावर संकुचित वृत्तीने सलैंगिक विवाह न करता, आंतरलैंगिक विवाह करून कुटुंबाची उदारमतवादाची परंपरा पुढे चालू ठेवावी असे आपले आम्हाला तरी बॉ वाटते. असो.
*बाय द वे, माझ्या दोन्ही आजोबांनी वेगवेगळ्या वेळी प्रत्येकी दोन वेगवेगळ्या स्त्रियांशी आंतरलैंगिक विवाह केले होते असे कळते. या माझ्या दोन्ही आजोबांत लिंगभेदभावाचा दुप्पट अभाव (आणि त्याचप्रमाणे दुप्पट स्त्रीदाक्षिण्य) असावे, अशी अटकळ बांधताना ऊर अभिमाणाणे भरूण येतो.
In reply to आमच्या कुटुंबापुरता जात गेली by शुचि
In reply to माझा कोणावर व्यक्तीगत आरोप by दादा बापट
In reply to दादा आता ओळख करुन दिली by गणपा
In reply to माझे खरे नाव by क्लिंटन
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to क्लिन्टन यांच्याशी सहमत. परवा by विजुभाऊ
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to अस उगाचच वाटत की थत्ते चाचा by परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचा आणि क्लिंटन हे दोघे इतरांना दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही किती जवळचे मित्र आहोत.आवडले.
दोघे ही चांगले लेख लिहु शकतात.धन्यवाद रे
मी कोणत्या ही वैयक्तिक आकसापोटी यांच्यावर टीका करत नाही.त्याची खात्रीच आहे तेव्हा ते वेगळे सांगायलाच नको. असो. (जवळचा मित्र) क्लिंटन
In reply to अस उगाचच वाटत की थत्ते चाचा by परिकथेतील राजकुमार
अस उगाचच वाटत की थत्ते चाचा आणि क्लिंटन हे दोघे इतरांना दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही किती जवळचे मित्र आहोत.नशीब 'थत्ते चाचा आणि क्लिंटन हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत' अशी अटकळ बांधली नाहीत. बाकी चालू द्या.
In reply to माझे खरे नाव by क्लिंटन
In reply to माझे खरे नाव by क्लिंटन
In reply to मुक्काम पोस्ट जर्मनी असे नाव by निनाद मुक्काम …
In reply to तुम्हाला काय प्रोब्लेम आहे by शिल्पा ब
In reply to तुम्हाला काय प्रोब्लेम आहे by शिल्पा ब
In reply to अहो by निशदे
In reply to अहो by निशदे
In reply to दादा बापटांचे स्वागत! टी by आमोद शिंदे
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to सहमत by आजानुकर्ण
बायदवे माझे नाव आजानुकर्ण.बायदवे स्वाक्षरीसाठी एक सुचवणः "माझं नाव कर्ण. आजानु कर्ण." पाहा जमतंय का.
In reply to स्वागत आहे... by नीलकांत
In reply to स्वागत आहे... by नीलकांत
In reply to स्वागत आहे... by नीलकांत
In reply to मी ही स्वतला डायना समजते by पर्नल नेने मराठे
In reply to आज्जी अहो डायना 'डाय'ली by प्यारे१
In reply to आम्ही पण... by प्रसाद_डी
In reply to ओ भाउ, पब्लिकमधे त्यांना by शिल्पा ब
In reply to >>बाकी नवीन आय डी ने by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ओ भाउ, पब्लिकमधे त्यांना by शिल्पा ब
In reply to बाकी वाकड्यात जायचे उद्देश by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to +१ by स्पा
दादा बापट हे माझे खरे नावअरे रे ! आपल्याबद्दल सहानभूती आहे. आमच्या खर्या नावात आमचे नाव + वडीलांचे नाव + आडनाव असे आहे. असो... नशिब एकेकाचे.
In reply to माझे खरे नाव खराटा आहे. पण by नितिन थत्ते
In reply to आयला, माझे नावंच विसरुन by नरेशकुमार
In reply to एका संपादकाडे तुमची कुंडली by गणपा
In reply to माझी अर्धि लाकडे पोहोचलि by नरेशकुमार
In reply to तूमच्या कडे कन्दील आहे का? by दादा बापट
In reply to नव्या by श्रावण मोडक
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
मोडकप्रेमी.ब्लॉगस्पॉट.कॉमअ़क्षरश: फुटलो. :D -नीलकांत
In reply to दादा, स्वागत..! कोकणस्थ, by विसोबा खेचर
In reply to दादा, स्वागत..! कोकणस्थ, by विसोबा खेचर
In reply to नाव आडनाव...! by इन्द्र्राज पवार
एखादा 'भोसले' किचनमध्ये भेंडी कापताना थरथरत असलेला दिसेल.अहो त्याच्या हातात सुरी द्या.. तलवार दिल्यावर थरथरेल नाय तर काय ओलं करेल?
In reply to आमचा जन्म आधी झाला म्हणून by दादा बापट
मुन्ज झाल्यावर " बापट तूझी शेन्डी उपट" असे चिडवून जीव नकोसा झाला होता.आणि पौगंडावस्थेत पोरं काय चिडवायची हो ? :)
In reply to आमचा जन्म आधी झाला म्हणून by दादा बापट
आपले स्वागत आहे. शुचि हे माझे