आपण असं करु शकतो का?
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो असतांना तिथल्या बाथरुममधे गेलो. तिथे आत भिंतीवर एका छोट्याच्या लॅमिनेटेड पानावर "एच.आय.व्ही आणि एड्स"ची माहीती दिलेली होती. त्याच्याच खाली एका छोट्या बॉक्समध्ये लोकांकरीता "कंडोम्स" ठेवलेले होते.माझं स्वत:चं हाटेल असतं तर मी भुटानचा कित्ता गिरवला असता..! :) (फुगेवाला) तात्या.
In reply to तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो by विसोबा खेचर
In reply to तात्या... by चिगो
In reply to " मग आमच्या मुलाबाळींना, by रेवती
In reply to >>आता भूतानवारीबद्दल लिहा. by चिगो
In reply to भूतानचे काय घेउन बसलात राव. by चिंतामणी
In reply to इश्श्य! काय मेलं नांव ठेवलंय by पिवळा डांबिस
In reply to अय्या, ते 'लावा' नैये कै, ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आपल्याकडे याविषयी जाहिराती, by शिल्पा ब
समजा महाराष्ट्रात एखाद्या हाटेलात अशी सुविधा उपलब्ध करून दिली अन त्याविषयीचे माहितीचे पोस्टर लावले अन आले संभाजी ब्रिगेडवाले किंवा आणि कोणी अन केली नासधूस तर केवढ्याला पडायचे?त्यापेक्षासुद्धा एक मोठा धोका दृष्टिपथास येतो. समजा, कोणाच्याही हाताला सहज लागू शकतील अशा ठिकाणी असे काँडोम उपलब्ध करून दिले. आता रिकामटेकड्या समाजकंटकांचे दुर्भिक्ष्य नसलेल्या ठिकाणी कायकाय होण्याची शक्यता आहे याचा विचार करा. समजा कोणी घाऊक भावात चोरले तरी एक वेळ म्हणतो हरकत नाही. कोणीतरी वापरतोय, उपयोग तरी होतोय. मग त्यामुळे भलेही असा उपयोग सर्वजनांना होण्यापासून थांबणार असला, एकट्यादुकट्याकडूनच बळकावला जाणार असला, तरी. शेवटी ज्याला जास्तीत जास्त गरज आहे तोच जास्तीत जास्त प्रमाणात बळकावणार, नाही का? मग अशी सुविधा उपलब्ध करून देण्यामागचा हेतू काही अंशी तरी सफल झाला, असे म्हणता येईल. मात्र सुविधेचा लाभ घेणार्याने त्यानंतर या चीजवस्तूचा उपयोग कसा करावा यावर आपले नियंत्रण नाही. समजा अपेक्षित उपयोगाऐवजी कोणी (१) पाणी भरून रंगपंचमीचे फुगे म्हणून वापर केला, किंवा (२) नंतर खुल्या बाजारात त्याची पुनर्विक्री सुरू केली, तर त्यावर काहीही नियंत्रण राहू शकत नाही. पण केवळ या कारणासाठी सुविधाच नसावी असे नाही, इथवरही ठीक आहे. मात्र प्रश्न तेव्हा सुरू होतो, जेव्हा कोणी रिकामटेकडा समाजकंटक या सुविधेचा स्वतः लाभ (किंवा गैरफायदा) घेत नाही, मात्र (उदाहरणादाखल) अशा सर्व उपलब्ध चीजवस्तूंना भोके पाडून पुन्हा जागच्याजागी व्यवस्थित ठेवून देतो. दुर्दैवाने अशाही मंडळींचे दुर्भिक्ष्य नसावे असे वाटते. माझ्या मते हा सर्वात मोठा धोका आहे.
In reply to त्याहूनही (सर्वात) मोठा धोका by पंगा
In reply to प्रश्न हा आहे की, बाकीच्या by गवि
In reply to प्रश्न हा आहे की, बाकीच्या by गवि
In reply to जे लिहायचं होतं... by प्रसन्न केसकर
In reply to अच्छा, असे आहे तर! by रेवती
In reply to अनेक एचआयव्ही केसेस पाहिल्या... by प्रसन्न केसकर
भूटाननी ह्या समस्येचा प्रचार करण्यासाठी आणि प्रसार थोपवण्यासाठी जे साधे पाऊल उचलले, ते आपण उचलू का? आणि उचलले तर ते किती प्रभावशाली ठरेल?माझ्यामते सरकारने असे पाउल कधीच उचलले आहे. सरकारच्या जाहिराती,एडसची माहिती वगैरे येवून दीड दशक तरी लोटले असावे.'तांबी वापरा'च्या जाहिराती तर येस्.ट्यांवर ८०च्या दशकात लागायच्या की. वर म्हंटल्याप्रमाणे भूतान देश लहान शिवाय पर्यटन हा मुख्य व्यवसाय्.साहजिक 'ते' आलेच्.आपल्या येथे फ्रेंडस क्लब्/मसाज पार्लर्स आणि कुठल्या कुठल्या सर्विसेस मधून सर्व काही चालत असले तरी त्यास अधिकृत मान्यता नाही.म्हणून कंडोम्स्/तत्सम साधने जाहिर रित्या कुणी हॉटेलवाला ठेवू शकणार नाही.
In reply to पावले by चिरोटा
In reply to तुम्ही येताना किती पाकिटे आणली? by वेताळ
In reply to एक मित्र काल सहकुटुंब by टारझन
आपण असं करु शकतो का?हो ! आणि करायला सुरुवत देखील केली होती. काही वर्षांपुर्वी पुणे - मुंबई , पुणे -नाशिक , मुंबई - गोवा अशा महामार्गांवरच्या पेट्रोल पंपस वरती कॉईन बॉक्सच्या आकाराचे कंडोम बॉक्स बसवण्यात आलेले होते. त्यात एक रुपाया टाकला की खालुन कंडोम बाहेर येत असे. पण पुढे पुढे काही दिवसातच हे बॉक्स अदृष्य झाले. त्यानंतर काही काही हॉटेल्सच्या रुम्समध्ये कंडोम पॅकेट्स ठेवायला सुरुवात झाली होती पण पुढे ते देखील बारगळले. वारीच्या वेळी एडस आणि एच.आय.व्ही. संबंधित माहिती देणारी केंद्रे आणि त्यावर फुकट कंडोम वाटप सुरु झाल्याचे ऐकिवात आहे मात्र पक्की खात्री नाही. तसेच सरकार देखील एक ठराविक कोटा स्वयंसेवी संस्थाना वाटपासाठी देते असे ऐकुन आहे.
In reply to आपण असं करु शकतो का? हो ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे... by प्रसन्न केसकर
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
In reply to भूतानीच्यांची लोकसंख्या कमी by विनायक बेलापुरे
In reply to त्याच्याच खाली एका छोट्या by अप्पा जोगळेकर
In reply to कंडोम by तिमा
तर तिथे एका हॉटेलमध्ये गेलो